By Ms Moon | July 01, 2020

Video: वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारे ‘विठ्ठला….’ हे उर्दू गाणं भक्तांच्या भेटीला

आषाढ महिना जवळ आला की पंढरपूरला जाण्याचे वेध वारकऱ्यांना लागतात. साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारी यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही, वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत आहे. यंदा वारी.....

Read More

By Ms Moon | July 01, 2020

Video: लाडू म्हणतोय, 'आज आषाढी एकादशी हाय नव्हं . . .'

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात वारक-यांचा लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळतो. लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनाची आस घेऊन आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..नामाचा अखंड गजर करत या वारक-यांमुळे संपूर्ण पंढरपूर दुमदूमून निघते. पण.....

Read More

By Pradnya Mhatre | July 01, 2020

हे फक्त तुम्हीच करु शकता! भक्तांना ,वारकरी बांधवांना बिग बींनी दिल्या विठ्ठलमय शुभेच्छा

आज आषाढी एकादशी. या दिवशी पंढरपूरात वारक-यांचा अथांग जनसाग लोटतो. तो उत्साह अवर्णनीयच असतो.  वर्षभर वारकरी बांधव वारीची आतुतेने वाट पाहतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या पावलांना या दरम्यान आपसूकच वेग येतो......

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 30, 2020

लॉकडाऊनमध्येही स्पृहा जोशीने पोस्ट केला शुभारंभाचा प्रयोग, चाहत्यांना पडला हा प्रश्न

लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण आपल्या आधीच्या रुटीनला मिस करत आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर काय करायचं याची भली मोठी बकेटलिस्ट आपण प्रत्येकानेच बनवली आहे. अनलॉकच्या टप्प्यामध्ये आता मालिकेच्या शुटिंगलाही सुरुवात झालेली दिसत आहे......

Read More

By Bollywood Reporter | June 30, 2020

विद्युत जामवाल, कुणाल खेमूनंतर अहाना कुमरानेही ओटीटी प्लॅटफॉर्म विरोधात मत नोंदवलं

डिस्ने हॉटस्टारने अलीकडेच 9 मोठे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची घोषणा केली. यावेळी अक्षयचा लक्ष्मीबाँब, अजयचा भूज: द प्राईड ऑफ इंडिया, महेश भट्ट यांचा सडक 2 आणि अभिषेक बच्चनचा द.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 30, 2020

जेनिलिया देशमुख म्हणते हे ही दिवस जातील

अभिनेत्री जेनिलिया देशमुख सध्या लातूरमध्ये आहे. या लॉकडाऊनमध्ये ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. पण ती जुन्या दिवसांनाही मिस करते आहे. करोनामुळे आपण एरवी करत असलेल्या मुक्त संचारावर मोठ्या प्रमाणत.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 30, 2020

अभिनेत्री शर्मिला शिंदेला मास्क घालून करावं लागलं असं काही काम की वाचून येईल हसू

     ‘पुढचं पाऊल’, माझ्या नव-याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. माझ्या नव-याची बायको या मालिकेतील जेनी या व्यक्तिरेखेने तिला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती दिली. शर्मिलाने अलीकडेच एक.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 30, 2020

वाढलेल्या ‘केसेस’ सुबोध भावेने कमी केल्या, कशा? पाहा तुम्हीच

अभिनेता सुबोध भावे या लॉकडाऊनमध्ये अनेक भन्नाट पोस्टमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊनमध्ये सुबोधकडे बराच वेळ शिल्लक आहे. हा वेळ तो घरच्यांना देतो आहेच. पण सोशल मिडियावर चाहत्यांशीही संपर्कात आहे......

Read More