By Pradnya Mhatre | June 16, 2021

PeepingMoon Exclusive: 'दुर्वा'च्या सेटवर विनय काकांसोबत पहिलाच सीन देताना मी अक्षरश: कापत होते- ऋता दुर्गुळे

उत्कृष्ट कथानक, दमदार कलाकारांची फौज आणि मनाचं ठाव घेणारं शिर्षक गीत. आजही त्या मालिका  प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतात. पुन्हा पुन्हा यूट्यूबवर त्या पाहाव्याशा वाटतात. जुनं ते सोनं म्हणतात ते हेच......

Read More

By Ms Moon | June 16, 2021

दिवाळी 2022 मध्ये सलमानचा भाईजान येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

राधे नंतर सलमान कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो याची उत्सुकता सगळ्यांना आहे. 21 जुलैला सलमान फरहाद सामजीच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्याची शक्यता आहे. भाईजान असं सलमानच्या आगामी प्रोजेक्टचं नाव.....

Read More

By miss moon | June 16, 2021

54 दिवसांनी मुंबईत परतली 'रंग माझा वेगळा' मालिकेची टीम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध ठेवण्यात आले होते. यात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणावरही बंदी होती. त्यामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले......

Read More

By miss moon | June 16, 2021

पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत अशी होणार कार्तिक आणि दीपाची भेट

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही कार्तिक आणि दीपामध्ये दुरावा आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी सौंदर्या इनामदार आणि लावण्या पुढाकार घेत आहेत. दीपा घरी परत यावी यासाठी सौंदर्या प्रयत्न करत.....

Read More

By Ms Moon | June 16, 2021

‘रामायण’मधील ‘आर्य सुमंत’ साकारणारे लोकप्रिय अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं निधन

तमाम देशवासियांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय पौराणिक मालिका ‘रामायण’ मध्ये ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारणारे आणि प्रसिध्दी मिळवणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतल्या अंधेरीमधील राहत्या.....

Read More

By Prerana Jangam | June 16, 2021

पाहा Video : 'बायको अशी हव्वी' मालिकेत जान्हवी सातारकर साकारणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडेचं खऱ्या आयुष्यात आहे हे प्रोफेशन

बायको अशी हव्वी या मालिकेतून एक वेगळा विषय मांडण्यात आलाय. अभिनेत्री गौरी देशपांडे या मालिकेत जान्हवी सातारकर ही व्यक्तिरेखा साकारतेय. लहानपणापासूनच वकृत्व, निवेदन आणि स्टेजवर वावरण्याची आवड असलेल्या गौरी देशपांडेचा.....

Read More

By Prerana Jangam | June 16, 2021

नायक - खलनायक : संजनाच्या भूमिकेसाठी नकारात्मक प्रतिक्रियेपेक्षा जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळतय - रुपाली भोसले

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील संजना हे पात्र चर्चेत असतं. सुरुवातीपासून खलनायिका असलेल्या या पात्रात विविध छटा आहेत. संजनाचं पात्र टीपीकल विलेन सारखं नाही. अभिनेत्री रुपाली भोसले संजनाचं.....

Read More

By Ms Moon | June 16, 2021

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत अनुभवायला मिळणार पिकनिकची धम्माल

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शिर्केपाटील कुटुंब सहलीसाठी निघालंय. खरतर जयदीप गौरीला हनिमूनला पाठवायचा माईंचा बेत होता. मात्र जयदीपच्या सांगण्यावरुन संपूर्ण कुटुंबच फिरण्यासाठी निघालंय. खास बात म्हणजे.....

Read More