By Ms Moon | June 15, 2021

रिंकू राजगुरुचा रिफ्रेशिंग लुक पाहून तुम्हाला याड लागेल !

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने.....

Read More

By Ms Moon | June 14, 2021

मोगरा फुलला सिनेमाला 2 वर्षं सई देवधर आणि स्वप्नील जोशीने शेअर केली आठवण

मोगरा फुलला‘ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. सरळमार्गी चालणारा, ममाज बॉय असलेला स्वप्नील लग्नासाठी मुलीच्या शोधात आहे. पण आजवर आलेल्या मुलींपैकी एकही त्याला पसंत पडत नाहीये. अशा वेळी त्याला.....

Read More

By Ms Moon | June 14, 2021

संकर्षण क-हाडे म्हणतो, ‘प्रेक्षकांचं प्रत्यक्ष मनोरंजन करण्याचं सुख फार फार निराळं आहे’

अभिनय, सुत्रसंचालन, कविता यातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे संकर्षण क-हाडे. संकर्षण सध्या ‘तु म्हणशील तसं’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. संकर्षणला लॉकडाऊनमध्ये रंगभूमीची आठवण येते आहे. यासाठी.....

Read More

By Ms Moon | June 14, 2021

सुशांत सिंग राजपुतच्या पहिल्या पुण्यतिथी दिवशी रिया चक्रवर्तीची पोस्ट चर्चेत

अभिनेता सुशांत सिंग राजपुतचा आज पहिला स्मृतीदिन. सुशांत सिंह राजपूत या बॉलिवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्याने 14 जून रोजी वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या करणं सर्वांच्याच जिव्हारी लागलं. सुशांतच्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 14, 2021

‘माझ्यातील ऐश्वर्याला पडद्यावर उतरवलं’ म्हणत समिधा गुरुने शेअर केला हा खास व्हिडियो

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेत समिधा गुरुने खलनायिका साकारली आहे. समिधाने साकारलेली ऐश्वर्या मालिकेत भाव खाऊन गेली. शंतनू आणि शर्वरीमध्ये फुट टाकणारी, उतावळी, रागीट ऐश्वर्या तिने उत्तम साकारली.  आता ऐश्वर्याची लवकरच या मालिकेतून.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 14, 2021

मृणाल यांना येते आहे लेक विराजसची आठवण, शेअर केला हा फोटो

मराठी सिनेसृष्टीतील सुपर कुल मायलेकांची जोडी म्हणजे विराजस आणि मृणाल. ही मायलेकांची सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा हे दोघंही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. आताही मृणाल यांनी खास फोटो शेअर केला.....

Read More

By Ms Moon | June 14, 2021

अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेली ही अभिनेत्री करते आहे समाजसेवा

अभिनेत्री रुचिता जाधव अलीकडेच तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. रुचिताने 3 मे रोजी पाचगणी येथे लगीनगाठ बांधली. उद्योगपती आनंद मानेसोबत ती विवाहबंधनात अडकली. आता ती आपल्या नवीन परिवारासहित करोनाकाळात अडचणीत असलेल्या.....

Read More

By Team peepingmoon | June 14, 2021

Peepingmoon Exclusive: ‘बेल बॉटम’ साठी कमी मानधन घेण्याची बातमी फेक : अक्षय कुमार

आज सकाळपासून एका वेबसाईटवर अशी बातमी येत होती की अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ साठी 30 कोटी फी कमी केली आहे. पण अभिनेत्याने ही बातमी फेक असल्याचं म्हणलं आहे. अक्षयने ट्वीटरवर.....

Read More