By miss moon | March 26, 2021

पाहा Video : आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, नातीसोबत असं केलं सेलिब्रेशन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य सरकारने नुकताच हा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडीयावरुन एक पोस्ट करण्यात.....

Read More

By Ms Moon | March 25, 2021

मिलिंद सोमणसोबत सेल्फी पाहिजे? करावं लागेल हे काम

शुटींगच्या व्यस्त शेड्युलमधुन वेळ काढत फिटनेसबाबतीत जागरुक असणा-या कलाकारांमध्ये अभिनेता मिलिंद सोमणकडे पाहीले जाते. मॉडेलिंगच्या विश्वात मिलिंदने स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. फिटनेस फ्रिक आणि आयर्न मॅन  अशी.....

Read More

By Team peepingmoon | March 25, 2021

Exclusive: विकी कौशलचा Sci-fi सिनेमा ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’मध्ये सारा अली खानची वर्णी

सारा अली खानच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येते आहे. ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’मध्ये झळकणार आहे. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली ही बातमी हाती लागली आहे. ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’मध्ये सारा अली खानचा अ‍ॅक्शनपॅक्ड अंदाज.....

Read More

By Team peepingmoon | March 25, 2021

Exclusive: ‘गंगुबाई काठियावाडी’नंतर संजय लीला भन्साळी इन्शाअल्लाह की बैजू बावरा यापैकी कशावर करणार काम?

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ विरोधात मुंबई सिव्हिल कोर्टात केस दाखल केली गेली आहे. यामध्ये आलिया भट, संजय लीला भन्साळी आणि लेखकाविरोधात कोर्टाने समन्सही बजावलं आहे. पण या सगळ्या धामधुमीतही.....

Read More

By Ms Moon | March 25, 2021

अभिनेत्री पुजा सावंतचा हॉररपट ‘बळी’ सिनेमातील लूक आला समोर

अलीकडेच स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘बळी’ सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीजरमध्ये एका हॉस्पिटलचा सीन समोर येतो. यामधे या पार्श्वभूमीवरच सगळ्या घटना घडताना दिसतात. या टीजरमध्ये.....

Read More

By Ms Moon | March 25, 2021

कमी पैशात सहकुटुंब नाटक पाहता यावं अभिनेता प्रशांत दामले यांनी घेतला हा स्तुत्य निर्णय

लॉकडाऊननंतर नाट्यरसिक पुन्हा एकदा थिएटरकडे वळला आहे. पण तिकिटाचे दर मात्र अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. अशा वेळी एका पेक्षा जास्त व्यक्तींनी किंवा सहकुटुंब नाटक पाहण्यासाठी अनेकदा आर्थिक मर्यादा येतात.  अडचण.....

Read More

By Ms Moon | March 25, 2021

अभिनेता गिरिश ओक दिवंगत आईच्या आठवणीत झाले भावूक, शेअर केली ही कविता

ज्येष्ठ अभिनेते गिरिश ओक यांच्या आईचं नुकतंच निधन झालं आहे. यावेळी गिरिश यांनी एक पोस्ट शेअर करत भावनांना वाट करुन दिली आहे. गिरिश यांनी एका कवितेच्या माध्यमातून आईच्या आठवणींना उजाळा.....

Read More

By Ms Moon | March 25, 2021

अभिनेता पुष्कर श्रोत्रीने हा लूक शेअर करत फॅन्सना विचारला खास प्रश्न

अलीकडेच प्लॅनेट मराठीच्या आगामी वेबसिरीजची घोषणा झाली आहे. जॉबलेस असं या नव्या वेबसिरीजचं नाव आहे. यामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. पुष्करने नुकताच या सिरीजमधील एक फोटो शेअर.....

Read More