By miss moon | August 10, 2021

ऋताला पाहण्यासाठी या अभिनेत्याने केली ही गोष्ट, पाहा ‘मन उडु उडु झालं’ चा नवा प्रोमो

झी मराठी वाहिनीवर लवकरच मनोरंजनाची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कारण लवकरच या वाहिनीवर बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विविध जॉनर आणि प्रेक्षकांचे आवडते लोकप्रिय कलाकार घेऊन ही.....

Read More

By miss moon | August 10, 2021

रंगकर्मींच्या एल्गाराला मिळालं यश, बहुतांश मागण्या केल्या मान्य

अस्वस्थ रंगकर्मींनी क्रांतीदिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी दादर येथील स्व. दादासाहेब फाळके स्मारकाजवळ आंदोलन केले होते. या आंदोलनाला मुंबईसह महाराष्ट्राभरातील विविध ठिकाणी उदंड प्रतिसाद लाभला आणि त्याचे पडसाद मंत्रालयात देखील.....

Read More

By miss moon | August 10, 2021

शरद केळकरने स्ट्रगलिंग काळातील या गोष्टींचा केला खुलासा, "बँकबॅलेन्स तर नव्हताच शिवाय कर्जबाजारी झालो होतो.."

एखादा स्टार घडण्यामागे बरीच मेहनत आणि कष्ट असतात. ती व्यक्ति स्टार बनण्यामागे मोठा संघर्षही असतो. याविषयी अनेकांना माहिती नसते. असाच संघर्षातीला काळाचा खुलासा अभिनेता शरद केळकरने केला आहे. एका टॉक.....

Read More

By miss moon | August 10, 2021

'ती परत आलीये' मालिकेत हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

'ती परत आलीये' या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. या मालिकेचे धडकी भरवणारे प्रोमो सध्या लक्षवेधी ठरत आहेत. या मालिकेच्या प्रोमोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलय. त्यामुळे या मालिकेत काय पाहायला मिळणार हे.....

Read More

By Ms Moon | August 10, 2021

अभि-लतीच्या नात्यात येणार का दुरावा की जिंकेल अभ्याचं प्रेम?

अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आलं आणि त्यांच्या नात्याला पुर्ण विराम लागला. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर झाला आहे. अभ्याच्या.....

Read More

By Ms Moon | August 10, 2021

अवधुत गुप्ते म्हणतोय, ‘ आम्ही तिघं एकत्र आहोत म्हटल्यावर.....’

गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो चाहत्यांशी त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत चर्चा करत असतो. आताही त्याने एक खास गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. अवधुतने त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी चाहत्यांशी.....

Read More

By miss moon | August 10, 2021

'ह्या छोट्या खोलीत शूट करणं म्हणजे मला धडकी भरली होती..." मधुराणीने सांगितला हा अनुभव

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एक वेगळा प्रवास पाहायला मिळतोय. हा प्रवास आहे अरुंधतीच्या आयुष्यातील नव्या वळणाचा. अनिरुद्धसोबत घटस्फोट घेऊन आता ती तिच्या माहेरी परतली आहे. एकीकडे देशमुखांच्या.....

Read More

By miss moon | August 10, 2021

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवच्या या डॅशिंग हटके लुकने वेधलं लक्ष

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मराठीसह हिंदी सिनेमांमधील त्यांच्या विविध भूमिकांनी त्याने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक आणि चित्रपटांमधून त्याने साकारलेल्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसल्या.....

Read More