By miss moon | 06-Sep-2021

देशमुखांच्या घरी आला हा पाहुणा, पुन्हा बिघडेल का अनिरुद्ध आणि संजनाचं नातं ?

'आई कुठे काय करते' या मालिकेत एकामागोमाग एक अशा विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच आता आणखी एका व्यक्तिने देशमुखांच्या घरात पाऊल ठेवलय. एकीकडे आता संजना आणि अनिरुद्धचं लग्न झालय......

Read More

By miss moon | 24-May-2021

पाहा Video : अरुंधतीने अनिरुद्धकडे व्यक्त केली मनातली खंत

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या विविध गोष्टी घडत आहेत. एकामागोमाग एक विचित्र प्रसंग घडल्यानंतर देशमुख कुटुंबात एक वेगळच वातावरण निर्माण झालय. अभिषेकला रुग्णांच्या नातेवाईकांची मारहाण, इशाचा आत्महत्येचा प्रयत्न,.....

Read More

By miss moon | 14-May-2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मधील या परफॉरमन्सनी वेधलं लक्ष

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अभिषेकच्या साखरपुड्याचा सोहळा पाहायला मिळतोय. या साखरपुड्याच्या सोहळ्याचे खास भाग या मालिकेत पाहायला मिळत आहेत. अभिषेकच्या साखरपुड्यात देशमुख कुटुंबातील सगळ्या मंडळींनी खास डान्स.....

Read More

By miss moon | 05-May-2021

'आई कुठे काय करते' मध्ये अनिरुद्धने संजनाच्या बाबतीत घेतला हा मोठा निर्णय

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे देशमुख कुटुंब शहरापासून लांब गावाकडे राहायला आले आहेत. यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब निवांत वेळ घालवताना दिसत आहेत......

Read More

By miss moon | 15-Apr-2021

पाहा Video : इशा आणि आजी करत आहेत अनिरुद्ध - अरुंधतीला एकत्र आणण्याचा प्रयत्न

'आई कुठे काय करते' या मालिकेत बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे इशाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती त्यांची भांडणं विसरुन सध्या इशाकडे लक्ष केंद्रीत.....

Read More

By miss moon | 10-Feb-2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधतीने अनिरुद्धला दिला हा सल्ला

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर असल्याचं पाहायला मिळतय. अनिरुद्धच्या अपघातानंतर हळूहळू परिस्थिती बदलेली पाहायला मिळत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचे संवाद होऊ लागले आहेत. अनिरुद्धच्या अपघातानंतर.....

Read More

By miss moon | 29-Jan-2021

पाहा Video : अनिरुद्धच्या अपघातानंतर या गोष्टीसाठी अरुंधतीने मागितली माफी

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. अनिरुद्धच्या अपघातानंतर तो पुन्हा त्याच्या घरी येऊन राहतोय. या अचानक झालेल्या अपघाताने अरुंधतीलाही धक्का बसला आहे. मात्र यासाठी स्वत:.....

Read More

By miss moon | 01-Dec-2020

पाहा Video : अरुंधतीने तात्यांसमोर आणलं अनिरुद्धचं सत्य

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुध्दचं सत्य हळूहळू सगळ्यांना कळतय. त्यातच दिवाळीच्या निमित्ताने घरी तात्यांचं आगमन झालय. अनिरुद्धचं संजनासोबतचं नातं, घर सोडून जाणं या सगळ्या गोष्टी अद्याप तात्यांना.....

Read More

By miss moon | 20-Nov-2020

पाहा Video : अनिरुद्धशिवाय साजरी होत आहे देशमुखांची दिवाळी

 'आई कुठे काय करते' या मालिकेत आता बऱ्याच गोष्टी बदललेल्या पाहायला मिळत आहेत. अनिरुद्धचं संजनासोबत असलेल्या नात्याविषयी देशमुख कुटुंबाला कळताच त्यांनी अरुंधतीला साथ देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशमुख कुटुंब.....

Read More

By miss moon | 20-Nov-2020

पाहा Video : 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा अनिरुद्धला घर नावावर करु घेण्याचा सल्ला

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती आता अनिरुद्धच्या सगळ्या गोष्टींना सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. त्यातच अनिरुद्धने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडून तो संजनासोबत राहायला गेलाय. तर दुसरीकडे.....

Read More

By miss moon | 18-Nov-2020

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मध्ये अनिरुद्ध अरुंधतीला पाठवणार घटस्फोटाची नोटीस

'आई कुठे काय करते' मालिकेत आता अनिरुद्धचं संजनासोबतच्या नात्याचं सत्य त्याच्या संपूर्ण कुटूंबासमोर आलय. यातच आता अनिरुद्धचं कुटुंबही त्याची साथ देत नाहीये. अनिरुद्धचा परिवारही आता अरुंधतीच्या बाजूने उभा आहे. हे.....

Read More