By miss moon | 01-Jul-2020

मास्क आणि रमाबाई, या मालिकेच्या चित्रीकरणालाही झाली सुरुवात

मनोरंजन विश्वातील कामाला आता हळूहळू सुरुवात होताना दिसत आहे. सरकारच्या परवानगीनंतर आणि नियमांचं पालन करत आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष करून मालिकाचे चित्रीकरण हळूहळू सुर होत आहे. डॉ. बाबासाहेब.....

Read More

By Ms Moon | 06-Dec-2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पहायला मिळणार ‘चवदार तळे सत्याग्रह’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे महाडचा सत्याग्रह. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता.....

Read More

By Ms Moon | 13-Oct-2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सुख- दु:खाचे प्रसंग जवळून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळते आहे. बाबासाहेबांची शिक्षणाची आवड ते मिळवण्यासाठीची तळमळ आपण मालिकेत पहातच आहोत. शिक्षणसोबतच क्रिकेट.....

Read More

By Ms Moon | 26-Jul-2019

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करत आहेत. बाबासाहेबांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या सुभेदार रामजीबाबांचा त्याग आणि संघर्ष.....

Read More

By Devendra Jadhav | 18-Jun-2019

भिवाला अनुभवायला मिळणार जातीयतेचा विखारी अनुभव

‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. बाबासाहेबांचा बालपणापासूनचा प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवता येतोय. छोट्या भीवाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेचा पुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक असणार.....

Read More

By | 27-May-2019

छोट्या आंबेडकरांची भूमिका साकारणाऱ्या अमृत गायकवाडविषयी जाणून घ्या

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा...' या मालिकेत बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका बालकलाकार अमृत गायकवाड साकारत आहे. छोट्या अमृतवर सध्या सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमृत मुळचा नाशिकजवळच्या घोटी गावात राहणारा. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड.....

Read More

By | 25-May-2019

रमाबाई साकारणं शिवानी रांगोळेसाठी कितपत आव्हानात्मक होतं, वाचा तिच्या शब्दात

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेला सुरुवात झाली आहे. बाबासाहेबांची जीवनगाथा रमाबाईंच्या उल्लेखाशिवाय अपुर्ण आहे. या मालिकेत रमाबाई साकारत आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. तिचा रमाबाई साकारण्याचा अनुभव कसा.....

Read More

By | 24-May-2019

बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक: सागर देशमुख

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत सागर देशमुख हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने पिपिंगमून मराठीने अभिनेता सागर देशमुखशी खास बातचीत.....

Read More

By | 23-May-2019

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला मिळतोय प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

स्टार प्रवाह वाहिनीवर बुद्धपौर्णिमेपासून सुरु झालेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. महामानवाची गौरवगाथा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच कमालीची उत्सुकता होती आणि याच उत्साहात रसिक प्रेक्षकांनी या मालिकेचं.....

Read More

By | 19-May-2019

महामानवाच्या गौरवगाथेत रमाबाई साकारणार ही अभिनेत्री

महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय राज्यघटनेत अतुल्य योगदान आहे. पन या सर्व प्रवासात अदृश्य पण अमीट असं रमाबाईंचंही योगदान आहे. बाबासाहेबांची जीवनगाथा रमाबाईंच्या उल्लेखाशिवाय अपुर्ण आहे. स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची.....

Read More

By | 13-May-2019

१८ मे बुद्धपौर्णिमेपासून सुरु होतेय नवी मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे ‘स्टार प्रवाह’वर लवकरच सुरु होणाऱ्या.....

Read More

By | 28-Mar-2019

बायोपिकनंतर आता चरित्र मालिकेत दिसणार अभिनेता सागर देशमुख, साकारणार यांंचा जीवनपट

बायोपिकच्या लाटेनंतर चरित्रमालिकांचा ट्रेंड रुजताना दिसत आहे. आता महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट मालिकेच्या स्वरुपात पडद्यावर दिसत आहे. स्टार प्रवाहवरील आगामी मालिका ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून बाबासाहेबांचा जीवनपट पडद्यावर.....

Read More

By | 01-May-2019

यादिवशी प्रसारित होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' ही मालिका

संपुर्ण भारतवर्षाला संविधानाच्या वाटेवर चालण्याची दिशा देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा मालिकेच्या स्वरुपात रसिकांसमोर येणार आहे. स्टार प्रवाहवर बुद्धपौर्णिमेचा मुहुर्त साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' रात्री.....

Read More

By | 18-Feb-2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडणार आता छोट्या पडद्यावर

भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वाचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गौरव गाथा आपण आत्तापर्यंत फक्त सिनेमा आणि माहितीपटातून पाहिली आहे. पण आता लवकरच बाबसाहेबांचा जीवनपट छोट्या पडद्यावर मालिका स्वरुपातत उलगडणार आहे. सामाजिक,.....

Read More