By | 19-Feb-2019
‘स्टेपमॉम’ करीनाने सारा अली खानला दिला डेटिंगबाबत हा सल्ला
करीनाचं आणि सैफ-अमृताच्या दोन्ही मुलांचं उत्तम जमतं. इतकंच कशालाना सारानेही तिच्यात आणि करीनाच्यात उत्तम नातं असल्याचं कबूल केलं आहे. दोघीही अनेकदा एकत्र दिसतात. इतकंच कशाला करीनाही आणि सारा एकमेकिंच्या सख्ख्या.....