By miss moon | 22-Dec-2021

'मुलगी झाली हो' मालिकेतील साजिरी खऱ्या आयुष्यात बांधणार लगीनगाठ, फिटनेस ट्रेनरसोबत करणार लग्न

मुलगी झाली हो ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेत माऊ मग नंतर साजिरी बनून सगळ्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री दिव्या सुभाषलाही प्रचंड लोकप्रियता.....

Read More

By miss moon | 21-Jul-2021

पाहा Video : वाढदिवसाला माऊला शौनककडून मिळालं हे खास गिफ्ट

'मुलगी झाली हो' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसतेय. या मालिकेत विविध पात्र साकारणारे कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनलेत. म्हणूनच सोशल मिडीयावरही या कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतय. याच मालिकेत माऊ साकारणारी.....

Read More

By miss moon | 17-Jul-2021

सिद्धांतसोबत होणार का माऊचा साखरपुडा, पाहा 'मुलगी झाली हो' मधील साखरपुड्याचे फोटो

'मुलगी झाली हो' या मालिकेत सध्या विविध वळण पाहायला मिळत आहेत. एकीकडे वडिलांच्या आनंदासाठी माऊ म्हणजेच साजिरी ही सिद्धांतसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. तर दुसरीकडे शौनकची अवस्था वाईट झाली.....

Read More

By miss moon | 09-Jun-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेत सिद्धांतला कळणार शौनक-माऊच्या प्रेमाविषयी

'मुलगी झाली हो' ही मालिका नुकतीच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र पुनरागमनासह ही मालिका रंजक वळणावर पाहायला मिळतेय. मालिकेत अनेक ट्विस्ट सध्या.....

Read More

By miss moon | 02-Jun-2021

पाहा Video : साखरपुड्याच्या दिवशी शौनकसोबत घडली ही घटना

'मुलगी झाली हो' ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवे ट्विस्टसह ही मालिका वेगळं वळण घेताना दिसतेय. त्यातच शौनक आणि दिव्याचा साखरपुडा या मालिकेत लक्षवेधी ठरणार आहे. या साखरपुडा.....

Read More

By miss moon | 27-May-2021

जेव्हा घड्याळात वाजणार नऊ, तेव्हा परत येणार तुमची माऊ

कोरोना काळात महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने राज्यात चित्रीकरणाला बंदी आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी आणि मालिकांचे नवे भाग प्रसारित करण्यासाठी मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड.....

Read More

By miss moon | 26-May-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर राजन मामांकडून शौनक घेतोय गाण्याचे धडे

मुलगी झाली हो ही मालिका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. मात्र चित्रीकरणातून मिळालेल्या निवांत वेळेत हे कलाकार विविध गोष्टी करताना दिसत आहेत......

Read More

By miss moon | 27-Apr-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो'च्या सेटवर चक्क शौनकने केला माऊचा मेकअप

'मुलगी झाली हो' ही मालिका आता वेगळ्या वळणावर प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसतेय. एकीकडे आपल्या मुलीचा द्वेष करणारा विलास पाटील आता मुलीसाठी काहीही करण्यासाठी तयार झालाय. मालिकेतील हे रंजक वळण प्रेक्षकांना.....

Read More

By miss moon | 12-Apr-2021

पाहा Video : अखेर झालं माऊचं बारसं, विलास पाटलांनी ठेवलं हे नाव

'मुलगी झाली हो' या मालिकेत आता माऊ तिच्या वडिलांचं प्रेम मिळताना दिसत आहे. माऊचा द्वेष करणारे तिचे वडिल विलास पाटील आता तिच्यावर जिवापाड प्रेम करताना दिसत आहेत. माऊचे सगळे लाड.....

Read More

By miss moon | 07-Apr-2021

माऊचं होणार बारसं, 'मुलगी झाली हो' मालिकेचा विशेष भाग

'मुलगी झाली हो' या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय. ज्या मुलीला तिच्या जन्माच्या वेळी तिचा बाप जीव घेणार होता तोच बाप आता मुलीला आपलसं करताना दिसतोय. इतकी वर्ष.....

Read More