By miss moon | 12-May-2021

हाऊस फुल्लचे सर्व रेकॉर्ड तोडणारं बालनाट्य 'अलबत्या गलबत्या'ला तीन वर्षे पूर्ण

अलबत्या गलबत्या या बालनाट्याने बच्चेकंपनीचं चांगलच मनोरंजन केलं होतं. हाऊस फुल्लचे सर्वे रेकॉर्ड तोडणाऱ्या या बालनाट्याने नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत. सत्तरच्या दशकात अलबत्या गलबत्या हे नाटक गाजलं होते......

Read More

By miss moon | 03-May-2021

पाहा Video : उमेश कामतमुळे थांबवावी लागली होती नाटकाची तालीम, उमेशने शेयर केला किस्सा

नाटकांच्या प्रयोगाची तालीम, मालिका किंवा चित्रपटाचं चित्रीकरण या दरम्यान अनेक किस्से घडतात. हेच किस्से कलाकारांसाठी त्यांच्या प्रोजेक्टच्या आठवणी असतात. अभिने उमेश कामतने अशीच एक आठवण शेयर केली आहे. 'दादा एक.....

Read More

By miss moon | 18-Dec-2020

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण, त्यांच्या मुंबईतील नाटकाचे पुढील प्रयोग रद्द

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशांत दामले यांची कोव्हिडची चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या नाटकाचे मुंबईतील.....

Read More

By miss moon | 18-Dec-2020

पाहा Video : पुन्हा 'सही रे सही'ची धूम, भरत जाधव यांनी शेयर केला व्हिडीओ

एकीकडे सिनेमागृहे सुरु झाल्यानंतर नाट्यगृहेही सुरु झाली आहेत. आणि आता नाटकांच्या प्रयोगांना सुरुवात झाली आहे. 12 डिसेंबर रोज एका लग्नाची पुढची गोष्ट या प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या नाटकाने.....

Read More

By miss moon | 14-Dec-2020

अभिनेत्री मनवा नाईकच्या या गोष्टीला झाले एक वर्ष पूर्ण

अजरामर ठरलेलं विल्मय शेक्सपिअर लिखित 'हॅम्लेट' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं गेलं होतं. नाना जोगांनी मराठी रुपांतर केलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली होती. या.....

Read More

By team Peeping Moon | 12-Jul-2020

प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचं आज सकाळी ब्रेन हॅमरेजच्या आजाराने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

'मदर्स डे', 'वनरुम किचन',.....

Read More

By miss moon | 01-Jul-2020

नाट्यरसिकांना आता घरबसल्या पाहता येणार नाटक, पहिलं लाईव्ह 'नेटक' नाट्यरसिकांच्या घरात

लॉकडाउनच्या काळात सध्या सिनेमागृहे आणि नाट्यगृहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंदच आहेत. सिनेमांसाठी सध्या ओटीटी हा पर्याय असल्याने काही सिनेमे हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. मात्र नाट्यरसिकांचं काय ?.....

Read More

By Ms Moon | 16-Mar-2020

कौतुकास्पद ! करोनामुळे ते कोलमडले प्रशांत दामलेंमुळे सावरले

जगभर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, पण या आरोग्यावरील संकट परतण्याची सध्या तरी चिन्हं दिसत नाहीत. करोनाचा धसका मनोरंजनविश्वानेसुध्दा घेतला आहे.  तुम्हाला माहितच असेल सिनेमा, मालिका, नाटकांचे.....

Read More

By Devendra Jadhav | 29-Jul-2019

प्रबोधनकार नाट्यगृहाचं स्तुत्य पाऊल, नाटकादरम्यान मोबाईलचा त्रास टाळण्यासाठी केलं आवाहन

नुकतंच सुबोध भावेने 'अश्रूंची झाली फुले' नाटकाच्या वेळी प्रेक्षकांच्या मोबाईल फोनचा त्रास झाल्याने फेसबुक वर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला. वारंवार विनंती करुनही काही अतिउत्साही प्रेक्षकांमुळे इतर प्रेक्षकांचा रसभंग होतो......

Read More

By | 18-May-2019

अभिजात नाटक 'हिमालयाची सावली' पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकांची एक परंपरा आहे. मराठी रंगभूमीवरील महत्वाच्या नाटकांमधील एक नाटक म्हणजे 'हिमालयाची सावली'. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. 'श्री बाई समर्थ',.....

Read More

By | 07-Jan-2019

‘होते कुरुप वेडे’ हे नाटक आहे या अभिनेत्याचं पंचवीसावं नाटक, कोण आहे हा अभिनेता?

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाट्यप्रयोग सातत्याने होत असतात. ‘आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो.’ याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक.....

Read More