By miss moon | 02-Aug-2021

चित्रपटाच्या सेटवर थोडक्यात बचावले अभिनेते मिलिंद शिंदे, टळला मोठा अपघात

'जयंती' या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरु होते. या चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली. यावेळी मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले.....

Read More

By miss moon | 29-May-2021

पाहा Photos : 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या सेटवर प्रिया मराठेची 'फरारी की सवारी'

 

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून जिजाऊंची शौर्यगाथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.  विविध भागांमध्ये जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मालिकास्वरूपातून अनुभवायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे देखील महत्त्वाची भूमिका साकारतेय......

Read More

By miss moon | 25-May-2021

पाहा Video : गश्मीर महाजनी शूट करत असलेल्या सेटवर लावली या खास पाहुण्याने हजेरी

अभिनेता गश्मीर महाजनी हा इमली या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतोय. सध्या चित्रीकरण करत असताना एक्शन सिक्वेन्समध्ये त्यांची चांगलीच दमछाक होतेय. गश्मीरही हे एक्शन सिक्वेन्स एन्जॉय करतोय. मात्र हेच एक्शन सीन.....

Read More

By miss moon | 19-May-2021

पाहा Photos : खऱ्या आयुष्यात अशी आहे संजना आणि अरुंधतीची मैत्री

आई कुठे काय करते ही मालिका आता वेगळ्या वळणावर आहे. संजनामुळे देशमुख परिवार अडचणीत आल्याचं पाहायला मिळतय. एकीकडे अभिषेक त्याच्याच साखरपुड्यातून निधून गेला आणि आता चक्क अंकितासोबत लग्न करुन घरी.....

Read More

By miss moon | 27-Apr-2021

पाहा Photos : गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात होतय या मालिकेचं चित्रीकरण, कलाकारांचा प्रेक्षकांशी लोकेशनवरुन संवाद

कोरोनाग्रस्त परिस्थितीतमुळे महाराष्ट्रात चित्रीकरणाला बंदी असल्यामुळे मनोरंजन विश्वातील चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. यात आता मराठी मालिकांच्या चित्रीकरणालाही महाराष्ट्राबाहेर सुरुवात झाली आहे. गोवा, सिल्वासा, गुजरात, बेळगाव अशा महाराष्ट्राबाहेरील राज्यात विविध मालिकांचे.....

Read More

By miss moon | 29-Dec-2020

पाहा Video : ज्योतिबा साकारणारा अभिनेता विशाल निकम मालिकेच्या सेटवरच करतो वर्कआउट

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी विशालला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. या भूमिकेसाठी विशालने त्याचं वजन वाढवलं आणि वर्कआउट करुन तशी.....

Read More

By miss moon | 02-Oct-2020

'आई कुठे काय करते' मधील या अभिनेत्याने असे मानले मालिकेच्या टीमचे आभार

 'आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं बनलं आहे. कमी कालावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं आहे. सध्या मालिकेची.....

Read More

By miss moon | 14-Jul-2020

या मालिकेच्या सेटवर असं सुरु आहे 'मास्क' कम्युनिकेशन

 शासनाच्या नियमांचं पालन करून विविध मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. काही मालिकांचे तर नवे भागही प्रसारीत करण्यात आले आहेत. जवळपास तीन ते चार महिन्यांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने कलाकार आणि इतर.....

Read More

By miss moon | 12-Jul-2020

पाहा Video : 'डॉक्टर डॉन' मालिकेच्या सेटवर अशी घेतली जात आहे काळजी

मनोरंजन विश्वातील मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून टेलिव्हीजनवर आजपासून मालिकांचे नवे भाग पाहता येणार आहेत. डॉक्टर डॉन या मालिकेच्या चित्रीकरणालाही काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून या मालिकेचेही नवे भाग प्रेक्षकांना.....

Read More

By ms moon | 12-Jan-2020

चिन्मय उदगीरकरच्या डोक्याला 6 टाके, ‘मेकअप’च्या सेटवर झाली दुखापत

 मराठी टेलिव्हीजवरील लाडका चेहरा चिन्मय उदगीरकर मेकअप या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसेल. या सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या.....

Read More