By miss moon | 17-Sep-2021

अंजीसमोर येणार का अवनी-वैभवच्या नात्याचं सत्य ?

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत सध्या नवं वळण पाहायला मिळतय. अंजीच्या अपघातानंतर तिचा स्मृतीभंश झाला आणि संपूर्ण परिवाराला धक्का बसला. यातच अंजी तिचा पति पश्यालाही विसरली. मात्र संपूर्ण कुटुंबाने अंजीला सगळ्या गोष्टींची.....

Read More

By miss moon | 09-Jun-2021

पाहा Photos : अभिनेते सुनील बर्वे यांनी पडद्यामागील कलाकारांचं असं केलं कौतुक

महाराष्ट्रात सध्या पाच टप्प्यांमध्ये अनलॉक होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात विविध नियमांसह चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेका मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. त्यामुळ कलाकारांसह तंत्रज्ञ,.....

Read More

By miss moon | 04-Jun-2021

पाहा Photos : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील कलाकारांनी केलं खास सेलिब्रेशन, मालिकेने पूर्ण केले 300 भाग

कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्रात चित्रीकरण बंद आहे. म्हणूनच सध्या काही मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेचं चित्रीकरण सध्या सिल्वासा येथे सुरु आहे. नुकतच या मालिकेच्या.....

Read More

By miss moon | 03-Jun-2021

सादर होणार 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेचा 300 वा एपिसोड

'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. मालिकेची कहाणी, विषय आणि कलाकार यांच कमाल कॉम्बिनेशन या मालिकेत पाहायला मिळतय. चार भावंडं आणि त्यांचा.....

Read More

By miss moon | 24-May-2021

Brothers Day Special : ही आहेत मालिका विश्वातील ऑनस्क्रिन फेमस भावंडं

मालिकांमध्ये विविध नाती दाखवली जातात. कौटुंबिक मालिकांमध्ये तर अगदी एकत्र कुटुंब पद्धतीही दाखवल्या जातात. या सगळ्यात भांवंडांची पात्रही तितकचीच लक्षवेधी ठरतात. भावंडांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, घराला असलेला त्यांचा मोठा आधार.....

Read More

By miss moon | 12-May-2021

पाहा Video : अभिनेते सुनील बर्वे अशी घेत आहेत आरोग्याची काळजी

सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतय. विविध व्यायामप्रकार, योगा करून अनेक जण स्वास्थ्याची काळजी घेत आहेत. कोरोना काळातही मनोरंजन विश्वातील मालिका कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजन खंड पडू नये यासाठी.....

Read More

By miss moon | 04-Jan-2021

पाहा Video : या मालिकेच्या सेटवर अभिनेत्रींनी असा केला डान्स, 'सवार लूँ' गाण्यावर थिरकल्या अभिनेत्री

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील विविध ट्विस्ट प्रेक्षकांना नेहमीच चकित करत असतात. मात्र सध्या याच मालिकेतील काही अभिनेत्रींनी नेटकऱ्यांचं मनोरंजन केलय. या मालिकेतील कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. यातच.....

Read More

By miss moon | 27-Oct-2020

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत या अभिनेत्याने चक्क बदलला लुक, आता दिसतो असा

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेची कथा आता वेग धरताना पाहायला मिळतेय. एकमेकांना जीव लावणारं तर कधी कधी भांडणारं या मालिकेतील कुटुंब नुकतच एका गोष्टीमुळे चकित झालं आहे. नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधणारा.....

Read More

By miss moon | 29-Sep-2020

पाहा Photos : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील पश्या खऱ्या आयुष्यात दिसतो असा

'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सध्या वेग घेताना दिसते. मालिकेत अनेक ट्विस्टही पाहायला मिळत आहेत. एका कुटुंबाची साधी सोपी गोष्ट या मालिकेत आहे. भावंडांमधील नात्यावर ही मालिका भाष्य करते. या मालिकेतील.....

Read More

By miss moon | 12-Jul-2020

पाहा Photos : 'सहकुटुंब सहपरिवार'ला पुन्हा होत आहे सुरुवात, या अभिनेत्रीने शेयर केले सेटवरील हे फोटो

तीन ते चार महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर विविध मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. तेव्हा मागील काही महिने टेलिव्हीजनवर मालिकांचे जुने भाग आणि जुन्या मालिका हे चित्र बदलणार आहे. आजपासून मालिकांच्या नव्या भागांना.....

Read More