By Bollywood Reporter | July 03, 2020
करोना संकटामुळे प्रार्थना सभेचं आयोजन नाही: सरोज खान यांच्या मुलीचं स्टेटमेंट जारी
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७२ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. सरोज खान यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे......