By Bollywood Reporter | July 02, 2020

पतीसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत नम्रता शिरोडकर म्हणते, ‘ या जन्मात तरी शक्य नाही’

'मिस इंडिया'चा किताब जिंकणारी अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये काही मोजकेच सिनेम करुन आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नम्रता शिरोडकर.  मराठमोळ्या नम्रता शिरोडकर आणि महेशबाबू यांचे अनेक फॅन्स आहेत......

Read More

By Ms Moon | July 02, 2020

सई-नचिकेतची फ्रेश जोडी पुन्हा एकदा भेटीला येण्यास सज्ज

लॉकडाऊनकडून आता आपण अनलॉकच्या टप्प्यामध्ये हळू हळू का होईना सगळ्याला सुरुवात होताना दिसते आहे. तीन महिने बंद राहिलेली सिनेसृष्टीही आता सुरु होते आहे.  हळू हळू मालिकांच्या शुटिंगलाही सुरुवात होताना दिसते.....

Read More

By Ms Moon | July 02, 2020

नेहा कक्करने सुशांत सिंग राजपुतसाठी गायलेल्या गाण्याला मिळाले 70 लाख व्ह्युज

गुणी अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर प्रत्येकजण त्याला आपल्यापरीने श्रद्धांजली वाहत आहे. गायिका नेहा कक्कडही आता पुढे आली आहे. नेहाने सुशांत सिंग राजपुतला गाण्यातून श्रद्धांजली वाहिली आहे. या गाण्याला युट्यूबवर तब्बल.....

Read More

By Ms Moon | July 02, 2020

भाऊ अभिनय इतकीच स्टायलिश आहे बहीण स्वानंदी बेर्डे, पाहा फोटो

‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून अभिनय बेर्डेने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. पण तुम्हाला माहिती आहे का अभिनय इतकीच त्याची लहान बहीण स्वानंदीही स्टायलिश आहे. 

 

        Read More

By miss moon | July 02, 2020

'मिसेस मुख्यमंत्री'च्या सेटवर सुमी आणि समरचं असं सुरु आहे ट्विनिंग

जवळपास तीन महिन्यांनी मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचलेले कलाकार आनंदी आहेत. त्यांचा हा आनंद ते सोशल मिडीयावरही व्यक्त करताना दिसत आहेत.

'मिसेस मुख्यमंत्री' या.....

Read More

By miss moon | July 02, 2020

 रिपीट्स बंद आणि आता ओरिजनल होणार सुरु

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम थांबलं आणि चित्रीकरणही बंद झाली. मात्र आता मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू सुरु होत आहे. विशेष म्हणजे मालिका विश्वाचं काम सुरु झालं आहे. लॉकडाउन दरम्यान.....

Read More

By Bollywood Reporter | July 02, 2020

निर्माता करण जोहरने ‘सुर्यवंशी’ मधून काढता पाय घेतल्याची अफवाच

करोनामुळे गेले काही महिने देशभरातील थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. पण सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा मात्र मोठ्या पडद्यावर.....

Read More

By miss moon | July 02, 2020

अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली ट्रॅव्हल शोच्या डबिंगला सुरुवात

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मस्त महाराष्ट्र या ट्रॅव्हल शोमध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामध्ये ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील संस्कृती आणि त्याची विविध माहिती महाराष्ट्रभर.....

Read More