By Pradnya Mhatre | July 03, 2020
पाहा माधुरी दीक्षित आणि सरोज खान यांच्या डान्स केमिस्ट्रीचे हे दुर्मिळ फोटो
माधुरी सरोज खान यांच्या सर्वात आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक होती. ‘एक दो तीन’ हे गाणं माधुरीच्या करिअरमधील हे सुपरहिट गाणं होतं. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती.पाहूयात माधुरी आणि सरोज.....