By Bollywood Reporter | July 02, 2020
टिक टॉक स्टार आमीर सिद्दीकीला ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक होण्याची ऑफर
हिंदी बिग बॉसच्या 14 सीझनची तयारी सुरु झाली आहे. या शोचा 13 वा सीझन यशस्वी ठरला होता. आता आगामी सीझनची नांदी झाली आहे. आता या सीझनच्या स्पर्धकांच्या नावाचे अंदाज बांधले.....