By Pradnya Mhatre | July 02, 2020
अभिनेता अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री, पाहा फोटो
लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्यात आपल्या कामाची खास छाप उमटवणारा कलाकार म्हणजे अद्वैत दादरकर. सौमित्र या भूमिकेतून त्याने रसिकांच्या मनात घर केलं आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवणा-या सौमित्र फेम अद्वैतची.....