By Ms Moon | June 30, 2020

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने ही पोस्ट शेअर करत सांगितले चातुर्मासाचं महत्व

अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील एक फोटो तिने नुकताच शेअर केला आहे. या मालिकेत तिने दत्तांची आई अनुसुया हिची भूमिका साकारली.....

Read More

By Bollywood Reporter | June 30, 2020

चिरतरुण नीना गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्ये साईन केले तीन सिनेमे

आपल्या लूक्सने या वयातही चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आपल्या सदाबहार अभिनयाने त्या प्रत्येक भूमिकांमधून सिनेरसिकांची मनं जिंकतात. 'बधाई हो', 'पंगा' या सारख्या लक्षवेधी सिनेमांमधून त्यांनी महत्वपूर्ण  भूमिका.....

Read More

By miss moon | June 30, 2020

अभिनेत्री समिधा गुरुच्या घरातली ही जागा म्हणजे परिकथेतलं परीराज्य

प्रत्येकाच्या घरात एक अशी जागा असते त्या जागेविषयी विशेष आपुलकी असते. जर कुणाच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांची खोली तर उत्साहाने भरलेली, सकारात्मक ऊर्जा देणारी असते. अशीच एक सुंदर.....

Read More

By miss moon | June 30, 2020

 या मालिकेमुळे या मराठी अभिनेत्रीचे झाले 1 मिलियन फॉलोवर्स 

'तुझ्यात जीव रंगला' ही प्रेक्षकांच्या आवडत्या मराठी मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील पात्र आणि ते साकारणारे कलाकार यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती तर मिळालीच शिवाय त्यांच्यावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव सतत.....

Read More

By miss moon | June 30, 2020

आदिनाथ कोठारे आणि दिप्ती देवीचा हा लघुपट प्रदर्शित

 लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील बराच कॉन्टेंट हा ओटीटीवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. काही सिनेमा सिनेमागृहे बंद असल्याने ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यातच मराठीतील मोस्ट अव्हेटेड शॉर्ट फिल्म ‘शेवंती’ही ओटीटीवर प्रदर्शित.....

Read More

By Ms Moon | June 30, 2020

पुन्हा एकदा या वाहिनीवर दिसणार ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका

अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आठवणी चाहत्यांना अधिकच हळवं करत आहेत. या गुणी अभिनेत्याने 14 जुनला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. सुशांत आपल्यात नसला तरी त्याच्या.....

Read More

By Pradnya Mhatre | June 30, 2020

'विठु माऊली' फेम अजिंक्य राऊतसोबत कोण आहे ही सुंदरी?

आपल्याकडे एखादा ट्रेण्ड आला की सर्वच त्यात वाहून जातात, आता हेच पाहा ना.....क्रिकेटर्सचे  महिला वेषातले फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच या फेस अॅपची भुरळ पडली. अनेक तरुणांनी आपले फोटो ा अॅपमध्ये.....

Read More

By miss moon | June 30, 2020

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या या थ्रोबॅक फोटोमध्ये पाहायला मिळाला हा लुक

सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर वाढलाय. त्यातच थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंडही सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे. यातच अभिनेत्री अमृता खानविलकरही काही थ्रोबॅक फोटो पोस्ट करताना दिसते. 

अमृताने नुकतेच तिचे काही थ्रोबॅक.....

Read More