By miss moon | June 30, 2020

या मालिकेच्या चित्रीकरणाला झाली सुरुवात, निर्माते महेश कोठारेंनी दिला पहिला क्लॅप

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील चित्रीकरण बंद होते. त्यामुळे टेलिव्हिजनवर जुने भाग आणि जुन्या मालिका पाहायला मिळत होत्या. मात्र आता लवकरच प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहायला मिळणार आहेत. कारण.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 30, 2020

एकादशीच्या पावित्र्याला आर्या आंबेकरच्या स्वरांची जोड, सादर करणार अभंग

गुणी गायिका आर्या आंबेकरने या आषाढी एकादशीला चाहत्यांसाठी खास भेट आणली आहे. या एकादशीला आर्या चाहत्यांसाठी अभंग पेश करणार आहे. आजपासून आर्याच्या युट्युब चॅनेलवर या अभंगाचा रसास्वाद घेता येणार आहे. आर्याने.....

Read More

By Pradnya Mhatre | June 30, 2020

प्रिया -उमेशच्या या रोमॅण्टिक फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही

प्रिया बापट आणि उमेश कामत या सिनेसृष्टीतील मेड फॉर इच अदरची जोडी म्हणजे यांना  दृष्ट न लागो,अशीच जोडी म्हणावी आहे. दोघांची प्रमुख भूमिका असलेली  वेबसिरीज 'आणि काय हवं सीझन १' आणि 'सीझन २'.....

Read More

By Ms Moon | June 30, 2020

म्हणून सुव्रत जोशीला जाड रजईखाली गाळावा लागला घाम

नेहमीच आपल्या कल्पक विनोदबुध्दीने रसिकांची मनं जिंकणारा लाडका अभिनेता सुव्रत जोशीने त्याच्या लेटेस्ट पोस्टमधून एक जबरदस्त आयडिया सांगितलीय. तिसुध्दा रेकॉर्डिंगची, पण त्यासाठी त्याला प्रचंड घाम गाळावा लागला आहे. तुम्हाला वाटेल.....

Read More

By miss moon | June 30, 2020

या हॉरर सिनेमासाठी अभिनेता स्वप्निल जोशीने केली डबिंगला सुरुवात

सरकारच्या परवानगी नंतर मनोरंजन विश्वातील चित्रकरणासह विविध कामाला सुरुवात झाली आहे. कलाकार आणि क्रू नियमांचं पालन करत आता पुन्हा कामाला लागले आहेत. अभिनेता स्वप्निल जोशी देखील कामाला रुजू झाला आहे. आगामी.....

Read More

By miss moon | June 30, 2020

साडेतीन महिन्यांनंतर या अभिनेत्रीने चेहऱ्याला रंग चढवला, चित्रीकरणाला केली सुरुवात

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद होतं. मात्र सरकारच्या परवानगी नंतर नियमांचं पालन करत आता चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात झाली आहे.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या धमाल कॉमेडी शोचं चित्रीकरणही बंद होतं. मात्र या.....

Read More

By Pradnya Mhatre | June 30, 2020

मृण्मयी देशपांडेने सिध्दार्थ चांदेकरसोबतच्या ह्या १० वर्ष जुन्या आठवणीला दिला उजाळा

 सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही सिनेसृष्टीतली खास लाडकी जोडी. अग्निहोत्र मालिकेमुळे छोट्या पडद्यावर त्यांची छान ऑनस्क्रीन केमिस्ट्री जुळली आणि प्रेक्षकांनासुध्दा ती खुप भावली. नील आणि सई हे तरुण जोडपं.....

Read More

By Bollywood Reporter | June 30, 2020

आमिर खानच्या घरात करोनाचा शिरकाव, स्टेटमेंट जारी करत दिली माहिती

करोना व्हायरसच्या कचाट्यातून बॉलिवूडकरही सुटलेले नाहीत. त्यांच्याही घरात करोनाचा शिकाव झाल्याचं पाहायला मिळतंय. आमिर खानच्या घरातसुध्दा करोनाची एन्ट्री झाली असून त्याच्या काही स्टाफ मेंबर्सना करोनाची लागण झाली आहे. आमिर खानने.....

Read More