By miss moon | 20-Jul-2021

पाहा Video : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालिका कलाकारांचा भक्तीमय थाट

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळीकडे भक्तीमय वातावरण पाहायला मिळतय. विठू नामाच्या गजरात विठ्ठल भक्त तल्लीन झाले आहेत. यात मालिका कलाकारही आषाढी एकादशी साजरी करतायत. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच एक व्हिडीओ प्रदर्शित केला.....

Read More

By miss moon | 20-Jul-2021

पाहा Video : अभिनेत्री अमृता खानविलकर आणि नृत्यदिग्दर्शक आशिष यांचा नृत्याविष्कार विठ्ठलाच्या चरणी समर्पित

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज सगळीकडे विठू नामाचा गजर सुरु आहे. आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी खास नृत्याविष्कार सादर केला आहे.

'अमृत कला'च्या.....

Read More

By miss moon | 17-Jul-2021

आषाढी एकादशी निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर विठ्ठलाच्या चरणी समर्पित करणार नृृत्याविष्कार

नृत्य आणि अभिनेत्री अमृता खानविलकरचा फार जवळचा संबंध आहे. अभिनेत्रीसह एक उत्तम नृत्यांगना अशी अमृता खानविलकरची ओळख आहे. नृत्याविषयी असलेली आवड आणि प्रेम यासाठी अमृत कलाच्या माध्यमातून अमृता विविध नृत्याविष्कार.....

Read More

By miss moon | 30-Jun-2020

अभिनेत्री सायली संजीव शिकतेय हे वाद्य, वाजवलं 'विठू माऊली तू..'

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कित्येकांनी केला आहे. या मिळालेल्या वेळेत नवनवीन गोष्टी काहींनी शिकल्या. त्यातच मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणही बंद होतं. म्हणूनच कला विश्वातील कलाकार मंडळी घरातच होती. नुकतीच चित्रीकरणाला.....

Read More

By miss moon | 30-Jun-2020

विठूरायाच्या मूर्तीसमोर भावुक झाली होती ही अभिनेत्री

विठूरायाच्या भक्तीत त्याच्या मूर्तीत एक वेगळीच प्रसन्नता आहे. त्या मूर्तीसमोर उभं राहिलं की वेगळीच ऊर्जा मिळते. हिच ऊर्जा आपण लाखो वारकऱ्यांमध्ये पाहतो.  अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने तिच्या आयुष्यातील एक अशीच गोष्ट आषाढी.....

Read More

By miss moon | 30-Jun-2020

पाहा Photos : शिवाने मालिकेतील हा सीन पोस्ट करून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

'जीव झाला येडापिसा' ही प्रेक्षकांची आवडती मालिका लवकरच पुन्हा भेटीला येत आहे. लॉकडाउनमध्ये या मालिकेचे जुने भाग पाहायला मिळत होते. मात्र आता लवकरच नव्या भागांसह ही मालिका पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन.....

Read More

By miss moon | 30-Jun-2020

 आषाढी एकादशीला वारकाऱ्यांसाठी एक असही विठ्ठल ‘दर्शन’, अभिनेता जितेंद्र जोशीचं सादरीकरण

तासनतास दर्शन रांगेत उभं राहून माऊलीचं दर्शन घेऊन मुक्ती अनुभवणारे आपले वारकरी. यावर्षी मात्र विठ्ठलाच्या वारकऱ्यांसाठीची आनंदाची पर्वणी अर्थात वारी आळंदीहून निघाली नाही.

विठ्ठल भेटीची आस लागलेल्या तमाम विठ्ठल भक्तांचा विचार.....

Read More

By miss moon | 30-Jun-2020

वारकरऱ्याचा पेहराव करून नृत्यांगनाने दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

 आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विठूमाऊलीला नमन करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यात विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत.

       
Read More

By miss moon | 30-Jun-2020

सुबोध भावे आणि परिवाराने यावर्षी अशी केली वर्च्युअल वारी,  विठ्ठल -रखुमाईच्या पूजेने पहाटे केला हरिपाठाचा समारोप 

लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत कित्येकांना वारी करता आली नाही. मात्र दरवर्षी वारी करणाऱ्यांना वर्च्युअल पध्दतिने विठुरायाला नमन केलं.  अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबानेही यंदा व्हर्च्युअल वारी केली आहे. पत्नि मंजिरी.....

Read More

By miss moon | 28-Jun-2020

पाहा Video : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला या रुपात दिसला पांडुरंग, लिहील्या या सुंदर ओळी

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठुरायाचे पंढरपुरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन करता येणार नसल्याने विठ्ठलभक्तांच्या मनात खंत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पायी वारीसाठी बंधने घातली आहेत......

Read More

By Bollywood Reporter | 11-Jul-2019

बिग बी म्हणतात, जय हरी विठ्ठल ! ट्विट करत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात वारक-यांचा लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळला आहे. लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनाची आस घेऊन आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..नामाचा अखंड गजर करत या वारक-यांमुळे संपूर्ण पंढरपूर आज.....

Read More

By Ms Moon | 11-Jul-2019

पाहा आषाढी एकादशीनिमित्त ‘विठूमाऊली’ मालिकेत पुंडलिक आणि विठ्ठलाच्या भक्तीचा नयनरम्य सोहळा

आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात मनात आस असते ती लाडक्या विठुरायाच्या भेटीची. स्टार प्रवाहवरील ‘विठूमाऊली’.....

Read More