By miss moon | 10-Jan-2022

या कारणासाठी एकत्र जमले बिग बॉस मराठी 3 चे स्पर्धक

नुकतच बिग बॉस मराठी सिझन 3 ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस मराठीची आठवण येत आहेत. मात्र नुकतीच यंदाच्या सिझनमधील स्पर्धकांची झलक सोशल मिडीयावर पाहायला मिळाली आहे. सोशल.....

Read More

By miss moon | 08-Apr-2021

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या हाताच्या अंगठ्याला चार टाके, क्रिकेट सरावादरम्यान झाली दुखापत

सध्या सगळीकडे आयपीएलचे वारे वाहत असतानाच आता मराठी मनोरंजन क्षेत्राची क्रिकेट टूर्नामेंट लवकरच सुरु होत आहे. यातच कलाकारांचा क्रिकेटचा जोरदार सराव सुरु आहे. मात्र या सरावादरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवला दुखापत.....

Read More

By miss moon | 04-Apr-2021

पाहा Video : अभिनेता सिद्धार्थ जाधवने असा मारला होता षटकार, शेयर केला अविस्मरणीय क्षण

2 एप्रिल 2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. नुकतेच त्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. यात अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या.....

Read More

By miss moon | 19-Jan-2021

पाहा Video : भारतीय संघाच्या विजयाचं कलाकारांनी असं केलं सेलिब्रेशन

आज ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. सोशल मिडीयावर या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं जातय. अनेकांनी.....

Read More

By miss moon | 17-Aug-2020

पाहा Photos : वडिल संदीप पाटील यांना अभिनेता चिराग पाटीलने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कलाविश्वातील प्रसिद्ध वडिल-मुलाच्या जोडीत संदीप पाटील आणि मुलगा चिराग पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. एकीकडे क्रिकेटपटू संदीप पाटील तर दुसरीकडे अभिनेता चिराग पाटील अशी यांची जोडी आहे. नुकतच संदीप पाटील यांच्या.....

Read More

By miss moon | 05-Aug-2020

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम स्मिता गोंदकर अशी खेळली होती क्रिकेट

सोशल मिडीयावर सध्या थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. लॉकडाउनच्या काळातही अनेक जण त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसले. लॉकडाउनमध्ये कित्येक जण घरातच असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देत होते.

       
Read More

By miss moon | 03-Aug-2020

वडिल संदीप पाटील यांच्याकडून मुलगा चिरागने घेतले क्रिकेटचे धडे

अभिनेता चिराग पाटील हा बॉलिवुड फिल्म '83'मध्ये झळकणार आहे. या सिनेमात चिरागने वडिल आणि पूर्व क्रिकेटर संदीप पाटील यांचीच भूमिका साकारली आहे. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकप विषयी हा सिनेमा.....

Read More

By Ms Moon | 12-Jun-2020

आणि मृणाल कुलकर्णी खेळू लागल्या क्रिकेट, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

लॉकडाउनच्या काळात सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक ट्रेंड सुरु आहे. यात मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्याप्रमाणात त्यांचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करत आहेत. काही कलाकार त्यांचे लहानपणीचे फोटो तर काही कलाकार त्यांच्या करियरमधील.....

Read More

By Ms Moon | 17-May-2020

अशी झाली होती मकरंद देशपांडे यांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री, क्रिकेट होतं पहिलं प्रेम

यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत किंवा तिथपर्यंत येण्याच्या प्रवासाच्या आठवणी कायम असतात. याच आठवणी जागवल्या आहेत अभिनेता मकरंद देशपांडे यांनी. नाटक आणि सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारे अभिनेता, दिग्दर्शक मकरंद देशपांडे.....

Read More

By Prerana Jangam | 14-Jan-2020

EXCLUSIVE : ‘83 द फिल्म’च्या आधी संदीप पाटील यांचा मुलगा चिराग कधीच खेळला नव्हता क्रिकेट

1983मध्ये भारताने पहिल्यांदाच वर्ल्डकपचा विजय अनुभवला. हा ऐतिहासिक क्षण आता रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक कबिर खान घेऊन येत आहेत. मराठमोळा अभिनेता चिराग पाटील याला त्याचे वडिल आणि प्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील.....

Read More

By | 20-Apr-2019

‘बाळा’सिनेमात ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकरांची विशेष भूमिका

यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची ख्याती होती. निवृत्तीनंतरही त्यांचे क्रिकेटशी नाते तुटले नाही. चित्रपटाच्या माध्यमातूनही आपले क्रिकेटप्रेम जपत त्यांनी एक विशेष भूमिका ‘बाळा’ या मराठी चित्रपटात साकारली. येत्या ३ मे ला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

क्रिकेटवर.....

Read More

By | 09-Apr-2019

चौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय

सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहोल दिसतोय. निवडणूकांच्या धामधूमीतही क्रिकेटप्रेमी घरबसल्या आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेताहेत. त्यानंतर काही दिवसात विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळेच त्यात रंगून जाताना दिसणार आहे. त्यातही.....

Read More

By | 29-Dec-2018

'मी पण सचिन'मध्ये स्वप्निल जोशीसोबत झळकणार हा अभिनेता

काही दिवसांपूर्वीच 'मी पण सचिन' या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. टीझर पाहून चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असतानाच आता चित्रपटाचे नवीन पोस्टर आले आहे. या पोस्टरमध्ये स्वप्निल जोशीसोबत अभिजीत खांडकेकरही झळकत आहे......

Read More