By Prerana Jangam | 01-Apr-2022

पाहा Video : "एकाच वेळी इतकी कामं करत असताना सगळे सांभाळून घेतात", संकर्षण कऱ्हाडेसोबत खास मुलाखत

सारखं काहितरी होतय या नाटकातून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने लेखन - दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या नाटकात अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर ही जोडी रंगमंचावर दिसतेय. तब्बल 36 वर्षांनी.....

Read More

By miss moon | 24-Aug-2021

स्पृहा जोशीच्या या जाहीरातीला मिळतोय उदंड प्रतिसाद, सोबत झळकतायत हे कलाकार

विविध जाहीरातींमधून अनेकदा महत्त्वाचे विषय मांडले जातात. अशीच एक जाहीरात सध्या चर्चेचा विषय ठरलीय. ज्यात सिस्टर्स म्हणजे नर्सच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. कोरोनाकाळात अनेक डॉक्टरांसह नर्सेसनीही मोठी कामगीरी केलीय. यातच.....

Read More

By Prerana Jangam | 01-May-2021

Exclusive : “कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र ‘दीन’ झाला”, सर्वसमावेशकता असलेला महाराष्ट्र आणि कोरोनग्रस्त परिस्थितीवर व्यक्त झाला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे

आज महाराष्ट्र दिन..या महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती मात्र बिकट आहे. ज्या महाराष्ट्राने सण-उत्सव, विविध कार्यक्रम उत्साहात साजरे केले त्याच महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. या कोरोनाकाळातील महाराष्ट्राच्या परिस्थितीवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व्यक्त.....

Read More

By miss moon | 30-Apr-2021

वृत्तनिवेदक रोहित सरदानाच्या निधनाने हळहळला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, म्हटला "मला फार वाईट वाटलंय"

प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. रोहित यांना काही दिवासांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालय.  न्यूज चॅनेलच्या.....

Read More

By miss moon | 26-Mar-2021

पायाला दुखापत झालेली असतानाही या अभिनेत्याने पूर्ण केला नाटकाचा प्रयोग

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मिडीयावर एक आठवण शेयर केली आहे. ही आठवण आहे त्याच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीची. तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता संकर्षणच्या पायाला दुखापत झाली.....

Read More

By miss moon | 06-Jan-2021

पाहा Video : या रिएलिटी शोच्या मंचावर अभिनेता अंकुश चौधरीची हजेरी

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या डान्स रिएलिटी शोमध्ये एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. याशिवाय या कार्यक्रमाचे परिक्षक धर्मेश आणि अभिनेत्री पूजा सावंत यांची मस्तीही पाहायला मिळते. मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचा.....

Read More

By miss moon | 26-Nov-2020

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने दिली ही आनंदाची बातमी, नव्या कार्यक्रमात असेल ही जबाबदारी

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एक उत्तम लेखक आणि कवि म्हणूनही ओळख आहे. नाटक, मालिका, सिनेमे याशिवाय विविध रिएलिटी शोमध्येही संकर्षणने कायमच एक वेगळी छाप सोडली आहे. नुकत्याच झालेल्या सिंगींग स्टार या.....

Read More

By miss moon | 26-Jul-2020

'२ फुल्या ३ बदाम' ठरला 'ऑनलाईन माझं थिएटर'चा विजेता संघ

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. मात्र कलाकार मंडळींनी या काळात काहीना काही विविध उपक्रम घरात बसूनच केला. यातच ऑनलाईन माझं थिएटर या नव्या स्पर्धेचा उगम झाला. अभिनेता सुनील.....

Read More

By miss moon | 28-Jun-2020

पाहा Video : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला या रुपात दिसला पांडुरंग, लिहील्या या सुंदर ओळी

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठुरायाचे पंढरपुरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन करता येणार नसल्याने विठ्ठलभक्तांच्या मनात खंत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पायी वारीसाठी बंधने घातली आहेत......

Read More

By Ms Moon | 19-Apr-2020

या मराठी कलाकाराचं बिग बी अमिताभ बच्चन यांना पत्र 

ज्या व्यक्तिकडून आपल्याला प्रेरणा मिळते, जे आपले आदर्श असतात  त्या व्यक्तिचा आपण आदर करतो. कला विश्वात काम करणाऱ्या बहुतांश कलाकारांसाठी बिग बी अमिताभ बच्चन हे आदर्श आहेत. त्यांच्याकडून कित्येकांना प्रेरणा.....

Read More

By Ms Moon | 22-Mar-2020

“जातील हेही दिवस जातील...”, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची कविता

कोरोना व्हायरस या भयानक आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. यावर सरकार विविध घोषणाही करत आहेत. त्यातच घरात बसण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. घरात बसून करायचं काय ? हा प्रश्न सगळ्यांना.....

Read More