By miss moon | 22-Jun-2021

अभिनेत्री प्रिया मराठेने घेतला या मालिकेचा निरोप, म्हणते "एखाद्या व्यक्तिरेखेचा निरोप घेणं कठीण"

 

'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या माता जिजाऊंचा इतिहास दर्शवतेय. त्यामुळे मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेत विविध व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. यापैकीच एक भूमिका म्हणजे रायबागनची......

Read More

By miss moon | 05-Jun-2021

पाहा Video : प्रिया मराठेचा हा तलवारबाजी व्हिडीओ एकदा पाहाच

मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी प्रिया सोशल मिडीयावर विविध पोस्ट करते. प्रियाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत.....

Read More

By miss moon | 29-May-2021

पाहा Photos : 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या सेटवर प्रिया मराठेची 'फरारी की सवारी'

 

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून जिजाऊंची शौर्यगाथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.  विविध भागांमध्ये जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मालिकास्वरूपातून अनुभवायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे देखील महत्त्वाची भूमिका साकारतेय......

Read More

By miss moon | 25-Feb-2021

पाहा Photos : साज ह्यो तुजा, मराठमोळ्या लुकमध्ये ही अभिनेत्री दिसली इतकी सुंदर

सोशल मिडीयावर अभिनेत्रींचे साडी लुक व्हायरल होताना दिसतात. यातच काही अभिनेत्री पारंपारिक वेशभुषेतील त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर शेयर करतात. अभिनेत्री प्रिया मराठेने नुकतेच तिचे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले.....

Read More

By Prerana Jangam | 13-Feb-2021

पाहा Video : 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'च्या कलाकारांसोबत खास गप्पा, केलं 400 भागांचं सेलिब्रेशन

'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेची हटके प्रेम कहाणी प्रेक्षकांना आवडली. नचिकेत आणि सईच्या प्रेमात विविध अडचणी येत असताना दोघांच प्रेम कसं खुलत जातं हे या मालिकेत पाहायला मिळतं. नुकतच या.....

Read More

By miss moon | 11-Aug-2020

प्रिया मराठेने असा साजरा केला पती शंतनु मोघेचा वाढदिवस

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थिती सण उत्सव, वाढदिवस या गोष्टी साजरा करणं जरा कठीणच झालय. मात्र यातूनही मार्ग काढून आपल्या प्रियजनांसोबत खास क्षण साजरे केले जात आहेत. 

अभिनेत्री प्रिया मराठेनेही तिच्या पतीसोबतचा खास.....

Read More

By miss moon | 31-Jul-2020

पाहा Photos : अभिनेत्री प्रिया आणि शंतनु या ठिकाणी पोहोचले ट्रेकिंगसाठी

सध्याच्या परिस्थितीत एकीकडे लोकं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत. त्यातच अभिनेत्री प्रिया मराठे आणि शंतनु मोघे यांनी ट्रेकिंगला जाण्याचं ठरवलं. यासाठी दोघही सिंहगडावर पोहोचले. नुकतच प्रिया आणि शंतनुने त्यांच्या या.....

Read More

By miss moon | 29-Jul-2020

प्रिया मराठेने शेयर केली 'पवित्र रिश्ता'ची ही आठवण

हिंदी टेलिव्हिजन विश्वात पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहणारी आहे. 2009मध्ये आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. मालिकेची कथा, विविध भूमिका मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्याच घरातील एक.....

Read More

By miss moon | 27-Jul-2020

या खास व्यक्तिने दिल्या अभिनेता शंतनू मोघेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मालिका, नाटक, चित्रपटांमधील लोकप्रीय चेहरा अभिनेता शंतनू मोघेचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच अभिनेत्री आणि शंतनूची पत्नि प्रिया मराठेनेही त्याला हटके पद्धतिने शुभेच्छा दिल्या.....

Read More

By miss moon | 25-Jun-2020

या ऑनलाईन कार्यक्रम स्पर्धेत झळकतील हे प्रसिध्द मराठी कलाकार, ‘ऑनलाईन माझं थिएटर’ लवकरच येणार भेटीला 

सोशल मिडीयावर 'ओ एम टी' याचा फुल फॉर्म काय असं ट्रेंड होत होतं. त्यात मराठी कला विश्वातील काही कलाकारांनी हे पोस्ट करुन सगळ्यांनाच कोड्यात पाडलं होतं. त्यानंतर काही दिवसात याचा.....

Read More

By miss moon | 23-Jun-2020

 'OMT' चा फुल फॉर्म आला समोर, सुरु होणार ऑनलाईन थिएटर ?

मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी सोशल मिडीया हे महत्त्वाचं माध्यम बनलय. एखादी घोषणा करायची असेल तर याच माध्यमाचा वापर जास्त केला जात आहे. काही दिवसांपासून मराठी कला विश्वातील काही कलाकार हे OMT.....

Read More

By Team Peeping Moon | 14-Jun-2020

 “असं काय होतं ज्याने तू इतका कमकुवत झालास ?”  सुशांतच्या आत्यहत्येच्या बातमीने ‘पवित्र रिश्ता’मधील अभिनेत्री दु:खी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवुडसह त्याच्या टेलिव्हिजन विश्वातील सह कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे.  ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत प्रचंड प्रसिध्द झाला होता. या मालिकेत त्याच्यासोबत सहकलाकार म्हणून काम.....

Read More

By Ms Moon | 11-Jun-2020

अभिनेत्री प्रिया मराठेने घरात बनवला हा पदार्थ, सासऱ्यांकडून मिळालं हे बक्षीस

लॉकडाउनमुळे परिवार मंडळी घरात एकत्र आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनात कामात व्यस्त असलेले आणि घराबाहेर असलेली मंडळीही या निमित्ताने त्यांच्या कुटुंबासोबत घरी आहेत. यातच महिला मंडळ स्वयंपाक घरात परिवारासाठी विविध पदार्थ.....

Read More

By Ms Moon | 31-May-2020

पाहा Video : अभिनेत्री प्रिया मराठेने असा लुटला पहिल्या पावसाचा आनंद

जून महिन्याची सुरुवात पावसांच्या सरींनी झाली आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. यातच मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी या रिम झिम पावसाचा आनंद लुटला आहे. अभिनेत्री प्रिया मराठेने नुकताच एक.....

Read More

By Ms Moon | 19-Feb-2020

प्रिया मराठे म्हणते, 'डर के आगे जीत है' ! पाहा हा Video

छोट्या पडद्यावरुन रसिकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण करणा-या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. सध्या अ परफेक्ट मर्डर हे तिचं नाटक रंगभूमीवर बरंच गाजतंय. पम तुम्हाला माहितीय, प्रियाने नुकतंच एक.....

Read More