By miss moon | 02-Dec-2021

पाहा Photos : गायिका शाल्मली खोलगडेच्या रिसेप्शन सोहळ्यात कलाकारांची हजेरी

गायिका शाल्मली खोलगडेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. शाल्मलीन तिचा बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत लग्न केलं असून नुकताच दोघांचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. 22 नोव्हेंबर रोजी दोघांनी राहत्या घरीच साध्या पद्धतिने विधी.....

Read More

By miss moon | 30-Nov-2021

ही प्रसिद्ध गायिका अडकली विवाहबंधनात, गळ्यातील फोटोंच्या हारनी वेधलं लक्ष

प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेने 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत लगीनगाठ बांधली आहे. साउंड इंडिनियर फरहान शेखसोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. ही जोडी गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं कळतय. 1.....

Read More

By Prerana Jangam | 28-Jun-2021

पाहा Video : 'जून' सिनेमातील 'बाबा' गाणं बाबांना ऐकवलं तेव्हा ढसाढसा रडली गायिका शाल्मली, पाहा खास मुलाखत

गायिका शाल्मली खोलगडेच्या गोड आवाजाचे असंख्य चाहते आहेत. हिंदीसह मराठीतही आपल्या आवाजाच्या जादून प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी शाल्मलीचा आता नवा प्रवास सुरु झाला आहे. कारण आता म्युझिक कम्पोझर म्हणून शाल्मलीची नवी.....

Read More

By miss moon | 16-Jun-2021

'जून'च्या पावसाळ्यात चिंब करणारं 'हा वारा' गाणं प्रदर्शित

'जून' या आगामी सिनेमातील  'हा वारा' हे गाणं नुकतच प्रदर्शित झालय. गायिका शाल्मली खोलगडेच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला जितेंद्र जोशीने शब्दबद्ध केलय. या सिनेमातील गाण्यांना शाल्मलीने संगीत दिले असून या सिनेमातून.....

Read More

By miss moon | 12-Jun-2021

'जून' चित्रपटाचा संगीत नजराणा, चित्रपटातील 'बाबा' गाणं प्रदर्शित

'हिलिंग इज ब्युटीफूल' या भावस्पर्शी वाक्यातच सारं काही सामावलं आहे. आपल्या दुःखावर हळुवार कोणी फुंकर मारली तर सगळंच सुरळीत, सुंदर होऊन जातं. आयुष्याकडे पाहण्याची एक नवीन दिशा मिळते. अशाच काहीशा.....

Read More

By miss moon | 10-Feb-2021

रवी जाधव यांच्या 'टाईमपास 3'साठी ही गायिका गाणार गाणं

रवी जाधव यांच्या टाईमपास सिरीजने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. त्यातच 'टाईमपास 3' ची वाट पाहत असताना नुकतीच या सिनेमाचीही घोषणा करण्यात आली होती. टाईमपास 3 मध्ये प्रथमेश परब आणि अभिनेत्री.....

Read More

By Ms Moon | 07-Jun-2020

वडिलांच्या वाढदिवसाला गायिका शाल्मलीने हे दिलं सरप्राईज

लॉकडाउनच्या काळात काही जण आपल्या परिवारापासूनही दूर आहेत. लवकरच आपल्या प्रियजनांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी ते आसुसले आहेत. गायिका शाल्मली खोलगडे देखील तिच्या गेले 3 महिने तिच्या आई-वडिलांपासून दूर होती. मात्र तिला.....

Read More

By Team Peeping Moon | 31-May-2020

गायिका शाल्मली खोलगडेने वाजिद खान यांना अशी वाहिली श्रध्दांजली

संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाने कला विश्वात शोककळा पसरली आहे. संगीत विश्व तर मोठ्या धक्क्यात आहे. वाजिद खान यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. गायिका शाल्मली खोलगडे ने देखील.....

Read More

By Ms Moon | 22-Mar-2020

पाहा Video : “में कल्ले कल्ले खुश हूँ..” म्हणत आहेत शाल्मली आणि अमृता 

गायिका शाल्मली खोलगडेचं नुकतच कल्ले कल्ले खुश हूँ हा व्हिडीओ सिंगल प्रदर्शित झाला. शाल्मलीने या गाण्यात जबरदस्त डान्स केला आहे. शाल्मलीच्या या गाण्याला आणि व्हिडीओला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आहे......

Read More

By Devendra Jadhav | 13-Aug-2019

१५ वर्षांनी गायिका शाल्मली खोलगडेने साजरं केलं रक्षाबंधन

 

आपल्या अनोख्या गायनशैलीने नेहमीच प्रेक्षकांना चकित करणारी गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे. शाल्मली नेहमीच आपल्या गायनातून नवनवीन प्रयोग करत असते. शाल्मलीने नुकतंच बोस्टन येथील बर्कली संगीत विद्यालयातून म्युझिक कोर्स पुर्ण केला. शाल्मली.....

Read More

By Devendra Jadhav | 05-Aug-2019

पाहा Video: गायिका शाल्मली खोलगडेचे हे स्किल तुम्हाला माहितीय का?

गायिका शाल्मली खोलगडेने हिंदी तसेच मराठीमध्ये अनेक हटके गाणी गाऊन प्रेक्षकांचं मन जिंकलं. शाल्मली गायनासोबत उत्तम डान्सर सुद्धा आहे. शाल्मलीने 'हॅप्पी जर्नी', 'पुणे ५२' तसेच नुकत्याच आलेल्या 'गर्लफ्रेंड' सिनेमांमधील गाण्यांना.....

Read More

By | 04-Feb-2019

स्वरालीच्या स्वरांनी जिंकलं सगळ्यांचं मन, सुर नवा, ध्यास नवा छोटे सुरवीरची राजगायिका

लहान मोठे प्रत्येकालाच ज्यांच्या स्वरांनी मोहीनी घातली त्या गायकांपैकी कोणा एकाची निवड करणं खरंतर अवघड होतं. पण परीक्षकांनी हे अवघड आव्हान पेललं आणि महाराष्ट्राला मिळाली नवी राजगायिका. सर्वांच्या गळ्यातील ताईत.....

Read More

By | 14-Jan-2019

शाल्मली म्हणतेय 'हे मन माझे का भिरभिरते...'

कुठल्याही पट्टीत तितक्याच ताकदीनं गाणाऱ्या शाल्मली खोलगडेचं नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे. अभिजात गायकी, आवाजाचा उत्तम पोत आणि क्लासिकल व्हाया पॉप अशा साऱ्याच विभागांत मुक्त संचार असणाऱ्या शाल्मलीच्या गाण्यांची मजा.....

Read More