By Prerana Jangam | 30-Sep-2021

पाहा Video : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत झळकणार हे कलाकार, मालिकेच्या सेटवर खास गप्पा

विविध विषयांवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात आणखी एक मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. ठिपक्यांची रांगोळी असं या मालिकेचं नाव असून एकत्र कुटुंब पद्धती हा विषय या.....

Read More

By Prerana Jangam | 30-Aug-2021

PeepingMoon Exclusive : "हल्ली टिव्हीवरील मालिकांमध्ये जे हरवलय ते ओटीटीवर पाहायला मिळतय", शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली खंत

मराठी नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून आजवर विविध भूमिकांमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते शरद पोंक्षे आता ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'बाप बीप बाप' या वेबसिरीजमधून शरद पोंक्षे.....

Read More

By Prerana Jangam | 30-Aug-2021

पाहा Video : "माझ्याकडे खलनायकी भूमिका जास्त आल्या", 'बाप बीप बाप'च्या निमित्ताने शरद पोंक्षे आणि तेजस बर्वेसोबत गप्पा

प्रत्येक नात्याप्रमाणे वडील - मुलाचं नातंही गुंतागुंतीचं ज्यात प्रेम, आदर, धाक अशा बऱ्याच गोष्टी आहेत. याच नात्याची एक वेगळी बाजू बाप बीप बाप या वेबसिरीजमधून पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी.....

Read More

By miss moon | 20-Aug-2021

पाहा Trailer : 'बाप बीप बाप'मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता ?

वडील -मुलाचे नाते हे अनेकदा तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नातं असतं, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी.....

Read More

By miss moon | 02-Aug-2021

पाहा Video : 'बाप बीप बाप' ची पहिली झलक प्रदर्शित, झळकणार हे कलाकार

वडील-मुलाच्या नात्यातील नोकझोक आणि गोडवा अनेक चित्रपटांमधून मालिकांमधून पाहायला मिळाला आहे. मात्र एका वेब सिरीजच्या माध्यमातून हेचं नातं वेगळ्या पद्धतिने पाहायला मिळणारे. 'बाप बीप बाप' या वेबसिरीजमधून वडील-मुलाची एक नवी कथा.....

Read More

By miss moon | 15-Mar-2021

नव्या वेबसिरीजमधून अभिनेते शरद पोंक्षे करत आहेत ओटीटीवर एन्ट्री , चित्रीकरणाचा शुभारंभ

 प्लॅनेट मराठी एकामागोमाग एक विविध वेबसिरीज आणि सिनेमाचं चित्रीकरण सध्या करत आहे. यातच आता एका नव्या वेबसिरीजचीही भर पडली आहे. नुकत्याच या नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झालेला आहे. अद्याप या.....

Read More

By Ms Moon | 26-Mar-2020

हे अभिनेता म्हणत आहेत की, “कोरोना नंतर लवकरच भेटू “

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बहुतांश मराठी कलाकार सोशल मिडीयावर शुभेच्छा देत आहेत. काही रंगमंचावरील जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत तर काही नाटकातील काही भागाचा व्हिडीओ पोस्ट करून.  प्रसिद्ध अभिनेता शरद पोंक्षे यांनीही.....

Read More

By Ms Moon | 23-Mar-2020

गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, देव रागवत नाही : शरद पोंक्षे

राज्यात करोना व्हायरसमुळे नुकताच चौथा बळी गेल्याचं वृत्त आहे. ६४ वर्षीय इसमाचा यात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने तिघांचा बळी गेला होता. आता ही संख्या ४ वर.....

Read More

By M | 16-Feb-2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले कायदे लागू करा : शरद पोंक्षे

सध्या सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटनांनी देश हादरला आहे. "आज कठोर कायदे करण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना ऐकून संताप होतो.चीड येते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. महाराजांच्या काळात जे कायदे होते.....

Read More

By Ms Moon | 25-Nov-2019

महादेवचा पोशाख करुन सेटवर आलो तेव्हा अकरा वर्षांपूर्वीची एक एक गोष्ट आठवली : शरद पोंक्षे

स्टार प्रवाहवर २ डिसेंबरपासून रात्री १० वाजता सुरु होणाऱ्या अग्निहोत्र मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याच निमित्ताने या मालिकेत महादेव अग्निहोत्रींची भूमिका साकारणाऱ्या शरद पोंक्षे यांच्याशी साधलेला हा खास संवाद.

 

तब्बल ११.....

Read More

By Ms moon | 15-Nov-2019

'आक्रंदन'मध्ये अभिनेते शरद पोंक्षेचा दरारा

आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या बळावर मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये चतुरस्त्र भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे आगामी ‘आक्रंदन’ या चित्रपटात खलनायकी रूपात दिसणार असून त्यांचा वेगळाच दरारा या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवयाला मिळणार.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 12-Oct-2019

Birthday Special: कर्करोगाशी झुंज देऊन रंगभूमीवर हिमालयासारखा उभा राहिलेला कलाकार ‘शरद पोंक्षे’

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून काही दिवसांपुर्वीच रंगभूमीवर परतलेले अभिनेते शरद पोंक्षे यांचा आज वाढदिवस आहे. शरद पोंक्षे यांना डिसेंबर 2018मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर कॅन्सरवर किमोथेरपीच्या सहाय्याने यशस्वी मात करून.....

Read More

By Ms Moon | 29-Aug-2019

सुबोध भावे म्हणतो, 'शरद पोंक्षे तुझ्या जिद्दीला सलाम'

कर्करोगावर जिद्दीने मात करुन पुन्हा उभे  राहणारे तसे विरळाच. असाच एका जिद्दीचा प्रवास आपल्या मराठी सिनेसृष्टीतल्या चतुरस्त्र अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे यांनी नुकताच पूर्ण केला आणि आता वसंत कानिटकर.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 15-Jul-2019

कॅन्सरशी दिलेल्या लढ्यानंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची रंगभूमीवर पुन्हा एंट्री

कॅन्सरच्या विळख्यात असलेल्या कलाकारांची नावं आतापर्यंत बॉलिवूडपर्यंत मर्यादित होती. पण आता मराठी कलाकारांमध्येही कॅन्सर आपले हात पाय पसरू लागला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी अलीकडेच कॅन्सरशी यशस्वीरित्या दोन हात केले.....

Read More

By | 22-Dec-2018

‘एक निर्णय’ सिनेमाचं ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न

नववर्षासाठी प्रत्येकजण काहीतरी संकल्प करतो, एखादा निर्णय घेतो. असाच एक निर्णय अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी घेतला. ‘एक निर्णय’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने श्रीरंग देशमुख मराठी चित्रपटाच्या लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात.....

Read More