By miss moon | 31-Jul-2021

पाहा Photos : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीचा हा नवा लुक पाहिला का ? या लुकचा मालिकेतील कथेशी असेल का संबंध ?

'आई कुठे काय करते' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट होऊन आता दोघे वेगळे होणार आहेत. एवढच नाही तर अरुंधती सगळ्यांपासून दूर घर सोडून.....

Read More

By miss moon | 16-Mar-2021

'आई कुठे काय करते' मालिका पार करणार 300 भागांचा टप्पा

आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून अनेकांना आपल्या आईची.....

Read More

By miss moon | 14-Jan-2021

पाहा Video : अरुंधतीच्या वाढदिवसानिमित्ताने देशमुख कुटुंबाने केली ही गोष्ट, सगळे झाले भावुक

'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक भावना पाहायला मिळत आहेत. कधी या मालिकेतील देशमुख कुटुंब सुखात आनंदी असतं तर दुख:त एकमेकांना साथ देताना दिसतं. या कुटुंबासाठी अरुंधतीचं स्थान या.....

Read More

By miss moon | 29-Dec-2020

अभिनेत्री रुपाली भोसलेवर शुभेच्छांचा वर्षाव, बॉयफ्रेंड आणि कोस्टार्स कडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेत रुपाली संजना ही व्यक्तिरेखा साकारतेय. या भूमिकेसाठी रुपालीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यातच आता वाढदिवसानिमित्ताने रुपालीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह रुपालीला अनेकांनी सोशल.....

Read More

By miss moon | 20-Nov-2020

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मधील ही अभिनेत्री गाते इतकी सुंदर

'आई कुठे काय करते' या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखेतून लक्षवेधी ठरत आहेत. मालिकेतील आईचीच भूमिका नाही तर प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतय. या मालिकेत यशची मैत्रीण साकारणारी गौरी म्हणजेच.....

Read More

By miss moon | 29-Oct-2020

'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरची मस्ती, मधुराणीने दिल्या या व्यक्तिला शुभेच्छा

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या कथेने आणि मालिकेतील विविध पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे लक्षवेधी ठरतय. या मालिकेतील.....

Read More

By miss moon | 13-Oct-2020

अरुंधतीमधील फरक संवेदनांच्या पातळीवर जाणणाऱ्या या व्यक्तिला मधुराणीने दिल्या खास शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अरुंधतीचं वेगळं रुप पाहायला मिळतय. एकीकडे अनिरुद्धसाठी सतत धडपडणारी, त्याची सगळी कामं करणारी अरुंधती आता मात्र त्याचं कोणतच काम करत नाही. संजना आणि.....

Read More

By miss moon | 01-Oct-2020

'आई कुठे काय करते' मधील मधुराणीने यासाठी मानले मालिकेच्या दोन्ही स्त्री लेखिकांचे आभार

'आई कुठे काय करते' या मालिकेला कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्यातच या मालिकेच्या वाहिनीचा टीआरपीदेखील अव्वल आला आहे. सध्या टेलिव्हिजनवरील विविध मालिकांच्या.....

Read More

By miss moon | 23-Sep-2020

आईकडून गौरीला वाढदिवसाच्या अशा खास शुभेच्छा

‘आई कुठे काय करते’ ही मालिका थोड्या कालाधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत. मात्र जशी या कलाकारांची ऑनस्क्रिन.....

Read More

By miss moon | 09-Sep-2020

आमंत्रण अरुंधती आणि अनिरुद्धच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचं

'आई कुठे काय करते' या मालिकेचा प्रवास दिवसेंदिवस रंजक होताना पाहायला मिळतोय. अरुंधती आणि अनिरुद्धच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला खास सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा म्हणजे अरुंधती आणि अनिरुद्धचा पुन्हा.....

Read More

By miss moon | 02-Sep-2020

ही आहे टेलिव्हिजनवरील आई-मुलाची प्रसिद्ध जोडी

'आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रेक्षकांची आवडती मालिक बनलेली आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील पात्र अगदी सामान्य प्रेक्षकांना आपलेसे वाटू.....

Read More

By miss moon | 11-Aug-2020

पाहा Video : जेव्हा आई गाते तेव्हा..., अरुंधती म्हणजेच मधुराणीने गायलं सुमधुर गाणं

'आई कुठे काय करते' मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील कुटुंब आणि त्या कुटुंबातील गृहीणी आई जी सगळ्यांची काळजी घेते. याचं आईच्या भूमिकेभोवती या मालिकेतील कथा फिरते. प्रेक्षकांनाही या.....

Read More

By miss moon | 05-Aug-2020

आईचा हसरा फोटो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल स्माईल

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील कलाकार, त्यांच्या भूमिका आणि हटके टायटल याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. मालिकेची कहाणी.....

Read More