By miss moon | 01-Apr-2022

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर आले अभिनेते अशोक सराफ, जुन्या आठवणींना दिला उजाळा

'इंडियन आयडल मराठी' मंचावर सुरांची मैफिल तर अनुभवायला मिळतेच पण सोबतच विविध पाहुणे मंडळी या मंजावर हजेरी लावतात. सध्या महाराष्ट्राला  उत्तम ६ स्पर्धक मिळाले आहेत. यातच यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी.....

Read More

By Prerana Jangam | 07-Jul-2021

PeepingMoon Exclusive : शेवटचा पडदा पडेपर्यंत दिलीप कुमार यांनी पाहिलं होतं हे मराठी संगीत नाटक, अशोक सराफ यांनी शेयर केली आठवण

लोकप्रिय अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने हिंदीसह मराठी सिनेविश्वातही शोककळा पसरली आहे. आज बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.  अनेक.....

Read More

By miss moon | 04-Jun-2021

या प्रसिद्ध कलाकारांनी केलय अशोक सराफ यांच्यासोबत काम, वाढदिवसानिमित्ताने केली खास पोस्ट

मराठीसह हिंदीतही आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अष्टपैलू अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. अशोक सराफ हे अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कलाकारांनी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.....

Read More

By miss moon | 04-Jun-2021

निवेदिता यांची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट, "मी मागच्या जन्मी काही चांगलं केलं असेल म्हणून तू पति म्हणून मिळालास"

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्ता अनेक शुभेच्छा मिळत आहेत. मराठी-हिंदी चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमातून अशोक सराफ यांनी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. याच अशोक सराफ.....

Read More

By miss moon | 08-Jan-2021

पाहा Photos : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आले एव्हरग्रीन सिनियर्स

चला हवा येऊ द्या या विनोदवीरांच्या मंचावर आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहेत. मालिका, नाटक, सिनेमांमधील अभिनेते, गायक, दिग्दर्शक, लेखक अशा अनेकांनी या मंचावर हजेरी लावली आहे. एवढच काय तर.....

Read More

By Ms Moon | 31-Dec-2020

Video : आसावरीचा ख-या आयुष्यातला बबड्या आहे उत्तम शेफ , करुन दाखवले टेस्टी कुकीज

अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ म्हणजेच अगंबाई सासूबाई मालिकेतली आसावरी अवघ्या महाराष्ट्राची लाडकी आहे. मालिकेत जशी आसावरी सुगरण आहे, तशीच ती प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा आहे. निवेतदिता सराफ यांना विविध पदार्थ करुन पाहायला आणि त्याच्या.....

Read More

By Team peepingmoon | 30-Nov-2020

एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा गोड फोटो

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी ९० ची दशकांत आपल्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीने मराठी सिनेसृष्टीत धम्माल उडवून दिली. अनेक सिनेमांमधून ह्या जोडीने रसिकांचं मनोरंजन केलं आणि ते करता करता नकळत एकमेकांच्या.....

Read More

By miss moon | 22-Jun-2020

 अशोक सराफ  यांचा हा सिनेमा आता अमेझॉन प्राईमवर 

अभिनेता अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे हे दोन अनुभवी कलाकार प्रवास या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रिनवर एकत्र झळकले. दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकले असले तरी त्यांच्या केमिस्ट्रीने सिनेमाची कहाणी फुलली. शशांक उदापुरकर.....

Read More

By Ms Moon | 03-Jun-2020

अभिनेत्री अमृता खानविलकर या गोष्टीमुळे स्वत:ला समजते नशीबवान

विनोदाचा बादशहा अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकी काही कलाकारांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची.....

Read More

By Ms Moon | 19-May-2020

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी असे मानले पोलिसांचे आभार, आमरस पुरीचा केला बेत

सर्वत्र कोरोनाचा सुळसुळाट असताना देशभरात लॉकडाउन सुरु आहे. मात्र या लॉकडाउनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच पोलिस कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. एकीकडे आपण घरात सुखरुप असताना दिवस-रात्र बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या.....

Read More

By Ms Moon | 26-Apr-2020

 या कुरळे बंधुंना ओळखलत का ? हे मराठी स्टार झळकले होते एकत्र

सध्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा काळ सुरु  आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण लॉकडाउनमध्ये घरी बसलेले आपण सगळे जुने सोनेरी क्षण पुन्हा नव्याने आठवून त्याची मजा लुटतोय. यातच.....

Read More

By Prerana Jangam | 13-Feb-2020

Movie Review : कसा आहे 'प्रवास' हा मराठी सिनेमा , पाहा रिव्ह्यू

शशांक उदापुरकर लिखीत आणि दिग्दर्शित प्रवास सिनेमात प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात काही प्रसिद्ध कलाकार पाहुणे कलाकार म्हणून काम करत आहेत. या सिनेमाच्या.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 29-Sep-2019

पाहा Photo: कोठारेंच्या घरी जमलं मराठी तारांगण

 

मराठी सिनेमाचं 80 ते 90चं दशक खुपच खास होतं. कारण या कालावधीत मराठी सिनेमाचे शिलेदार होते लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर. लक्ष्मीकांत बेर्डे वगळता मराठीतील ही.....

Read More

By | 02-Apr-2019

‘प्रवास’ या सिनेमातून होणार प्रेक्षकांचीही अमेरिकावारी

आशयविषय, सादरीकरणाच्या नव्या मांडणीसह मराठी चित्रपट आता नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. त्यातूनच परदेशातील नयनरम्य प्रेक्षणीय स्थळांचा शोध घेऊन अनेक निर्माते आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण परदेशात करू लागले आहेत. या निमित्ताने मराठी चित्रपटांमध्ये परदेशातील लोकेशन्स दिसू.....

Read More

By | 30-Dec-2018

नाट्यरसिकांचं मनोरंजन करायला नव्या वर्षात येत आहे व्हॅक्युम क्लीनर

आजकाल ऑनलाईन शॉपिंगचं प्रस्थ बरंच वाढलं आहे. बाजारात जाऊन वस्तू खरेदी करण्याऐवजी घरबसल्या खरेदी होत असल्याने या पर्यायाचा विचार केला जातो. पण आता याच विषयावर बेतलेलं एक नाटक रसिकांच्या भेटीला येत.....

Read More

By | 25-Oct-2018

‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही

महाराष्ट्रात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ‘मी शिवाजी पार्क’ हा मराठी चित्रपट आता परदेशात प्रदर्शित होणार आहे. दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित.....

Read More

By | 17-Oct-2018

असा आहे, अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा ‘प्रवास’

प्रवास आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा प्रवास प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवत असतो आणि सोबत अनुभवसंपन्न करत असतो. आयुष्याच्या प्रवासाचा एक.....

Read More

By | 13-Oct-2018

‘मी शिवाजी पार्क’ १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

समाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे सिनेमात उमटते त्याचप्रमाणे सिनेमातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात......

Read More

By | 08-Oct-2018

‘मी शिवाजी पार्क’ मध्ये ‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल

आजच्या काळात यूट्युबवर गाजलेली काही गाणी सिनेमांच्या माध्यमांतून घराघरात लोकप्रिय होत आहेत. दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमातही असंच एक गाजलेलं गाणं ऐकायला मिळणार आहे. सोशल मीडियासह सर्वच.....

Read More