By miss moon | 26-Aug-2021
महेश मांजरेकर यांच्या तब्येतीत आधीपेक्षा सुधार, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आले घरी
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचं समोर आलय. यासाठी महेश यांना मुंबईतील एच एन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते घरी.....