03-Jul-2019
जिमिंग फ्रॅंचाईजी ने केला खुलासा; ह्रतिकला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलं

अभिनेता ह्रतिक रोशन याच्यामागे असलेली अडचणींची मालिका संपता संपत नाहीये. कधी अभिनेत्रीची फसवणुक तर कधी वडिलांचं आजारपण तर कधी कौटुंबिक..... Read More

30-Jun-2019
‘डान्स दिवाने’च्या सेटवर माधुरी थिरकली या सुपरस्टारसोबत

हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘सुपर 30’ सिनेमाबाबत खुपच उत्साहित आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हृतिक अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहे.

नुकताच..... Read More

28-Jun-2019
Exclusive: ह्र्तिक रोशनसोबत सावलीसारखी असते ही व्यक्ती, जाणून घ्या

कलाकारांभोवती असणारी गर्दी आपल्याला नवीन नाही. सुपरस्टार ह्र्तिक रोशनच्या आसपासही गर्दी कायम असते. पण या गर्दीत त्यासोबत कायम असलेली व्यक्ती..... Read More

25-Jun-2019
‘सुपर 30’च्या सेटवरून हृतिक ‘सरां’नी शेअर केला या विद्यार्थ्यांसोबतचा फोटो

ह्र्तिकच्या पहिल्या वहिल्या बायोपिक ‘सुपर 30’साठी त्याचे चाहतेदेखील खुप उत्साहात आहेत. ह्र्तिक या सिनेमा संदर्भातील काहीना काही सतत सोशल मिडियावर..... Read More

24-Jun-2019
Exclusive: व्यस्त दिनक्रमामुळे मुलांसोबतचा सुट्टीचा प्लॅन हृतिक करणार कॅन्सल

बॉलीवूड अॅक्टर हृतिक रोशन दरवर्षी आपली दोन मुलं रेहान आणि रिधान सोबत उन्हाळी सुट्टीमध्ये मजा करतो. गेल्या ५ वर्षांपासून हृतिक आपल्या मुलांना..... Read More

21-Jun-2019
'सुपर 30' सिनेमाच्या संगीताची धुरा या मराठमोळ्या संगीतकारांच्या हातात

हृतिक रोशनचा आगामी 'सुपर 30' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. ट्रेलर पासूनच या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवली आहे. हृतिकची..... Read More

13-Jun-2019
बॉलिवूडमधील ही ‘बापमाणसं’ आहेत ‘सिंगल पॅरेंट, पाहा कोण कोण आहेत यात

पालकत्व हे समजण्यास आणि निभावण्यास काहीसं कठीण असतं. लहान मुल वाढवताना जोडीदाराचा खंबीर आधार असेल तर ही जबाबदारी सुकर बनते...... Read More

13-Jun-2019
‘सुपर 30’मधला गणितज्ञ सोडवणार प्रेमाचं समीकरण, सिनेमातील पहिलं गाणं आज रिलीज होणार

‘सुपर 30’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याच्या विषयीची उत्सुकता दाटली आहे. या सिनेमाविषयी आधिकाधिक जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या..... Read More

07-Jun-2019
Exclusive : हृतिक रोशन-टायगर श्रॉफ अभिनीत पुढील सिनेमाचं नाव ‘फायटर्स ऐवजी ‘धूम 4’?

यशराज स्टुडियो सध्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या तयारीत गुंतला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यशराज स्टुडियोजच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार..... Read More

04-Jun-2019
हृतिकच्या कसदार अभिनयशैलीचं दर्शन घडवणारा सिनेमा ‘सुपर 30’

या सिनेमाच्या निमित्ताने हृतिक पहिल्यांदाच बायोपिक साकारत आहे. या सिनेमात तो पटनामधील गणिततज्ञ आनंदकुमार यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाच्या हटके..... Read More

15-May-2019
‘मॉम’ नंतर आता हृतिक रोशनचा ‘काबिल’ चीनमध्ये प्रदर्शित होणार

नेहमीपेक्षा हटके सिनेमे करणारा अभिनेता म्हणून ह्रतिक रोशन ओळखला जातो. ‘काबिल’ हा त्यापैकीच एक हटके सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने..... Read More

14-May-2019
Exclusive: हृतिक रोशनच्या आगामी ‘सुपर 30’मध्ये दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला?

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ मागचं बॅडलक काही संपता संपेना असं दिसत आहे. आता सिनेमात दिग्दर्शनाचं क्रेडिट विकास बहलला दिल्यावरुन वाद..... Read More

01-Mar-2019
विक्रम फडणीसच्या ‘स्माईल प्लीज’चा मुहुर्त हृतिक रोशनच्या उपस्थित दिमाखात संपन्न

बॉलिवूडमध्ये फॅशन डिझायनर अशी ओळख असलेले, मराठी तसेच हिंदी सिनेमांचे निर्माता, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचा मुहुर्त..... Read More

10-Jan-2019
‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ हृतिक रोशनचा आज वाढदिवस, पहा कोणी कोणी दिल्या शुभेच्छा

पदार्पणातच लोकप्रियतेचं अत्युच्च शिखरावर विराजमान झालेल्या हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. त्याला लूक्समुळे ‘बॉलिवूडचा ग्रीक गॉड’ अशी पदवीही मिळाली आहे...... Read More