By miss moon | 03-Aug-2021

आगामी वेब सिरीज 'परीस'ची पहिली झलक प्रदर्शित, हे कलाकार झळकणार

आगामी काळात विविध विषयांवरील मराठी वेब सिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याच वेब सिरीजचे विविध टीझर सध्या प्रदर्शित होताना दिसत आहेत. प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वेब सिरीज प्रदर्शित होतील......

Read More

By miss moon | 02-Aug-2021

पाहा Video : 'बाप बीप बाप' ची पहिली झलक प्रदर्शित, झळकणार हे कलाकार

वडील-मुलाच्या नात्यातील नोकझोक आणि गोडवा अनेक चित्रपटांमधून मालिकांमधून पाहायला मिळाला आहे. मात्र एका वेब सिरीजच्या माध्यमातून हेचं नातं वेगळ्या पद्धतिने पाहायला मिळणारे. 'बाप बीप बाप' या वेबसिरीजमधून वडील-मुलाची एक नवी कथा.....

Read More

By miss moon | 31-Jul-2021

पाहा Video : यासाठी सुव्रत जोशी झाला 'जॉबलेस', आगामी वेब सिरीजची पहिली झलक प्रदर्शित

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेला कलाकार अभिनेता सुव्रत जोशी आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आगामी वेब सिरीजमध्ये सुव्रतचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिरीजच्या निमित्ताने.....

Read More

By miss moon | 18-May-2021

जून महिन्यात 'प्लॅनेट मराठी'वर प्रदर्शित होणार 'जून' हा सिनेमा

'जून' या चित्रपटाची चर्चा असतानाच या सिनेमाविषयी नवी घोषणा करण्यात आली आहे. जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्लॅनेट मराठी या पहिल्या वहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होईल. नेहा.....

Read More

By miss moon | 13-May-2021

कोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठी'चा सलाम, कोरोना योद्धांना करणार सन्मानित

 राज्यासह देशभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलय. कोरोना विरुद्ध या लढाईत पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, विविध कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून वॉरियर बनून देशाच्या सेवेत आहेत. अशा कोरोना वॉरियर्सना सन्मानित करण्यासाठी आणि.....

Read More

By miss moon | 10-Apr-2021

या नव्या वेबसिरीजच्या निमित्ताने अभिजीत, मृण्मयी, शशांक झळकणार एकत्र

सध्या प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मची जोरदार चर्चा आहे. या ओटीटीवर लवकरच बऱ्याच मराठी वेबसिरीज पाहायला मिळणार आहेत. काही वेबसिरीजचं चित्रीकरणही सध्या सुरु आहेत. यातच आणखी एका आगामी वेबसिरीजची घोषणा करण्यात.....

Read More

By miss moon | 15-Mar-2021

नव्या वेबसिरीजमधून अभिनेते शरद पोंक्षे करत आहेत ओटीटीवर एन्ट्री , चित्रीकरणाचा शुभारंभ

 प्लॅनेट मराठी एकामागोमाग एक विविध वेबसिरीज आणि सिनेमाचं चित्रीकरण सध्या करत आहे. यातच आता एका नव्या वेबसिरीजचीही भर पडली आहे. नुकत्याच या नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झालेला आहे. अद्याप या.....

Read More

By miss moon | 15-Mar-2021

सोनाली कुलकर्णी आणि अक्षय बर्दापुरकर प्रेझेंट करणार पहिली रिजनल वेब फिल्म 'हाकामारी'

रहस्यमयी सिनेमे प्रेक्षकांना कायम आकर्षित करतात. अशा सिनेमाच्या प्रवासात प्रेक्षकांच चांगलं मनोरंजन होताना दिसत. असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तो काल्पनिक नसून महाराष्ट्रातील एका कोपऱ्यातील वास्तवीक जीवनावर.....

Read More

By miss moon | 06-Mar-2021

या आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार हे कलाकार, चित्रीकरणाला सुरुवात

प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच 'जॉबलेस'च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. 'जॉबलेस' नावाची ही वेबसिरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात.....

Read More

By miss moon | 06-Mar-2021

पाहा Video : या अभिनेत्रींनी एकत्र येऊन असं केलं महिला दिनाचं सेलिब्रेशन

महिला दिन काही दिवसांवरच आहे. यातच अनेक ठिकाणी महिला दिन विशेष कार्यक्रम पार पडत आहेत. तर काही ठिकाणी विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतोय. यातच.....

Read More

By miss moon | 02-Mar-2021

'हिंग, पुस्तक, तलवार' असं आहे आगामी वेबसिरीजचं नाव, चित्रीकरणाला झाली सुरुवात

 प्लॅनेट मराठी या पहिल्या पहिल्या मराठी ओटीटीवर येण्यासाठी अनेक वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यातच 'हिंग, पुस्तक, तलवार' ही वेबसिरीजदेखील आहे. या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा नुकताच करण्यात आला. निपुण धर्माधिकारी या.....

Read More

By miss moon | 01-Feb-2021

पाहा Photos : 'प्लॅनेट मराठी'च्या शुभारंभाला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. नुकतच 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा.....

Read More

By miss moon | 30-Aug-2020

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांच्या अनुदानासाठी अक्षय बर्दापूरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाग्रस्त परिस्थितीत इतर क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनच्या काळात चित्रीकरण बंद झाल्याने मनोरंजन विश्वाचं काम खोळंबलं. नुकतच चित्रीकरणाला सुरुवात झाली असली तरी चित्रपटगृहे बंद असल्याने तयार झालेल्या.....

Read More

By miss moon | 06-Jul-2020

अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि अक्षय बर्दापुरकर घेऊन येत आहे पहिला वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

अभिनेता पुष्कर श्रोत्री, निर्माते अक्षय बर्दापूरकर, व संगीत संयोजक आदित्य ओक मिळून  मराठी भाषेचा अभिमान जपणारा, भारताचा पहिला-वहिला ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत. प्लॅनेट मराठी सोबत त्यांचा हा अनोखा प्रयोग.....

Read More

By Ms Moon | 10-May-2020

 सायली संजीवच्या या सिनेमाचा टीझर झाला प्रदर्शित

काही स्वप्न पूर्ण होतात आणि जी स्वप्न पूर्ण झालेली नाहीत त्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रवास काही वेगळाच असतो. याच स्वप्नांचा नक्षीदार प्रवास उलगडणारा मराठी सिनेमा आहे ‘गोष्ट एका पैठणीची’. या.....

Read More