By Bollywood Reporter | 12-Apr-2020

'मैंने प्यार किया'चा आयकॉनिक किसींग सीन सलमानने केला रिक्रिएट, पाहा Video

सध्या लॉकडाऊनमुळे काय काय पाहावं लागणार आहे याचा काहीच नेम नाही. करोनाचा विळखा देशभरात आणखी घट्ट होत असताना नागरिकांना घरात राहा सुरक्षित राहा सांगण्यासोबतच स्वच्छतेचं योग्य महत्त्वसुध्दा पटवून देण्याची गरज.....

Read More

By Bollywood Reporter | 26-Sep-2019

काळवीट शिकार प्रकरण : जोधपूर कोर्टात आज होती सलमानची सुनावणी, पण होणार नाही हजर

हम साथ साथ है सिनेमाच्या शूटींगदरम्यान 1998 साली झालेल्या  काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही.ह्या  सुनावणीसाठी बॉलिवूडचा दबंग सलमान खान शुक्रवारी २७ सपटेंबरला जोधपूरच्या कोर्टात हजर होणार होता. पण तत्पूर्वी त्याला जीवे.....

Read More

By Devendra Jadhav | 20-Jul-2019

पाहा व्हिडिओ: सलमान खानने दिला या जुन्या आठवणीला उजाळा

काळ बदलला तसं लोकांच्या संवादाच्या पद्धती बदलल्या. आधी फॅन्स आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना पत्र पाठवायचे आणि आपल्या भावना व्यक्त करायचे. सेलिब्रिटी सुद्धा फॅन्सने पाठवलेल्या पत्रांची उत्तरं द्यायचे. बदलत्या काळानुसार संवादाचे हे जुने.....

Read More

By Devendra Jadhav | 10-Jul-2019

सलमान खानच्या 'नच बलिये 9' चा प्रीमियर सलग तीन दिवस पाहायला मिळणार?

सुपरस्टार सलमान खान 'नच बलिये 9' या रिऍलिटी शो ची निर्मितीची धुरा सांभाळत आहे. या सिजनमध्ये पाच एक्स कपल्स आणि पाच सध्याचे कपल्स हा शो जिंकण्यासाठी संघर्ष करणार आहेत. एका आघाडीच्या.....

Read More

By Devendra Jadhav | 12-Jun-2019

Exclusive: हे आहे 'सूर्यवंशी' सिनेमाची रिलीज डेट पुढे होण्यामागचं खरं कारण

अलीकडेच रोहित शेट्टीने 'सूर्यवंशी' सिनेमाची प्रदर्शनाची तारीख ३१ जुलै २०२० च्या ऐवजी २७ मार्च २०२० रोजी अशी बदलली. २०२० साली ३१ जुलैला ईदच्या पार्श्वभूमीवर सलमान खानचा 'इन्शालाह' हा सिनेमा प्रदर्शित होणार.....

Read More

By Devendra Jadhav | 09-Jun-2019

साजिद नाडियाडवालाच करणार 'किक 2' सिनेमाचं दिग्दर्शन

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची प्रमुख भूमिका असलेला 'किक 2' हा या सिनेमाच्या दिग्दर्शनाबद्दल अनेक बातम्या चर्चेत होत्या. या सिनेमाचा दिग्दर्शक बदलला असल्याची बातमी सुद्धा मध्यंतरी चर्चेत होती. परंतु.....

Read More

By | 05-Jun-2019

Exclusive: लहान मुलाशी असभ्य वागल्याने सलमानने लगावली सिक्युरिटी गार्डला झापड

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला लहान मुलांची किती आवड आहे हे सर्वांना माहीत आहे. सलमान खान आपल्या सोशलमिडीयावरून नेहमी लहान मुलांसोबतचे फोटो शेयर करत असतो. याच लहान मुलांसोबत कोणी दुर्व्यवहार केला.....

Read More

By | 01-Jun-2019

रिलीजच्या आधीच 'भारत' सिनेमाला बसले 24 कट्स, कारण जाणून घ्या

या वर्षीचा बहुचर्चीत सिनेमा 'भारत' प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. सलमान खान आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर या सिनेमाची शेवटची कामं करत आहेत. परंतु एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या.....

Read More

By | 22-May-2019

सलमान खानला व्हायचंय 'बाप'माणूस! पण...

'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' यासारखंच 'सलमान खान लग्न कधी करणार?' हा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं?' याचं उत्तर उलगडलं परंतु सलमान खानच्या लग्नासंबंधीचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत.....

Read More

By | 07-Mar-2019

संजय लीला भन्साळी आणणार ‘करण-अर्जुन’ला एकत्र, चाहत्यांना उत्सुकता

बॉलिवूडमध्ये अनेक आंबट गोड कोपरखळ्यांचा समावेश असलेल्या मैत्रींपैकी एक म्हणजे सलमान-शाहरुखची मैत्री. या जोडीला एकत्र पाहणं चाहत्यांसाठीही आनंददायी अनुभव असतो. त्यामुळे आगामी सिनेमात एकत्र कधी दिसणार याची उत्सुकता या दोघांनाही.....

Read More

By | 04-Mar-2019

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत'मध्ये सोनाली कुलकर्णी, ट्वीट करून मानले आभार

मराठी कलाकार कोणत्याही माध्यमात कोणत्याही भाषेतील सिनेमात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही त्याला अपवाद नाही. सोनालीने आजवर अनेक मराठी आणि अमराठी सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. https://twitter.com/sonalikulkarni/status/1102220505971449857 सध्या.....

Read More

By | 22-Feb-2019

बहुप्रतिक्षित ‘नोटबूक’चा ट्रेलर रिलीज, दिसली प्रनुतन आणि जहीरमधली रोमॅंटिक केमिस्ट्री

सलमान खान प्रॉडक्शनच्या बॅनर खाली बनत असलेल्या ‘नोटबूक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये काश्मीरच्या सौंदर्याचं दर्शन घडत आहे. ‘नोटबूक’ २०१९मध्ये रिलीज होणारा रोमान्स-ड्रामा सिनेमा आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच काश्मीरचं मनोहारी.....

Read More

By | 29-Dec-2018

Exclusive: कतरिना कैफने सोडलं रेमो डिसूझाच्या 'एबीसीडी 3'वर पाणी

बॉलिवुडची ग्लॅम डॉल अभिनेत्री म्हणून मिरवणारी कतरिना कैफ हिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'झिरो' सिनेमा नुकताच रिलीज झाला. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात मात्र अपयशी ठरला. तर यापूर्वी आलेला.....

Read More

By | 20-Dec-2018

असा साजरा होणार ‘भाईजान’चा वाढदिवस, जोरदार तयारी सुरू

बॉलिवूडच्या भाईजानच्या वाढदिवसाची तयारी केवळ खान कुटंबियच नाही तर फॅन्सही मोठ्या प्रमाणावर करत असतात. सलमानचा फॅन्स दरवर्षी २७ डिसेँबरची आतुरतेने वाट बघत असतात. आताही सलमानचा वाढदिवस जवळ आला आहे. त्यामुळे त्याचा ५३.....

Read More