By miss moon | 18-Dec-2020

लहापणी प्राजक्ता माळीला सोनाली बेंद्रेकडून मिळाली होती ही खास भेट, शेयर केली लहानपणीची ही आठवण

अभिनेत्री प्राजक्ता माळी एक उत्तम नृत्यांगना आहे हे ती चाहत्यांना माहिती आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असलेली प्राजक्ता आता अभिनेत्री, सूत्रसंचालक अशा विविध रुपात दिसते. प्राजक्ताच्या नृत्याचा प्रवास हा लहानपणी एका.....

Read More

By Ms Moon | 27-Apr-2020

सोनाली बेंद्रे म्हणते, 'मागील दोन वर्ष माझ्यासाठी Quarantine प्रमाणेच होते'

करोना संकटाशी आज जगासह आपला देशही झुंज देत आहे. आपले राज्यसरकार हे संकट परतवून लावण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. दररोज करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही लक्षणीय आहे. म्हणूनच हा.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 03-Jul-2019

कॅन्सरच्या निदानाला एक वर्ष पूर्ण, सोनाली बेंद्रेने शेअर केला हा फोटो

एका वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यावर सगळ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. सोनालीच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा धक्का होता. ती अलीकडेच न्युयॉर्कमध्ये उपचार घेऊन भारतात परत आली. पण तिला.....

Read More

By | 24-Apr-2019

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा 'आय एम वुमन' पुरस्काराने गौरव

हार्वर्ड आणि आयई बिझिनेस विद्यापीठाचे माजी विद्यार्थी करण गुप्ता यांनी सुरू केलेल्या विशेष महिला पुरस्काराने स्त्रीला वेगवेगळ्या स्तरावरच्या उपलब्धिसाठी सन्मानित करून त्यांचे यश साजरे केले जाते.  मागील चार वर्षापासून हा.....

Read More

By | 17-Mar-2019

पुन्हा आधीच्याच उत्साहात सोनाली बेंद्रे दिसली या जाहिरातीत, आजारपणानंतर पहिली जाहिरात

सोनाली बेंद्रे जीवघेण्या कॅन्सरवर मात नुकतीच भारतात परतली आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीमध्ये आपल्या या लढाईचा अनुभव शेअर केला. तब्बल पाच महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर ती भारतात परतल्याने सिनेसृष्टीसह तमाम.....

Read More

By | 06-Mar-2019

या फोटोंमध्ये दिसतोय सोनाली बेंद्रेच्या चेह-यावरचा आत्मविश्वास, तुम्ही पाहिले का फोटो?

सुपरफिट सोनालीला हायग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यावर सगळ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. सोनालीच्या कुटुंबियांसाठी देखील हा मोठा धक्का होता. पण सोनाली यातून तरली ती तिच्या जिद्दीमूळे. https://www.instagram.com/p/BuoRROUBqxD/?utm_source=ig_web_copy_link १३ वर्षांच्या रणवीरला इथं सोडून उपचारासाठी.....

Read More

By | 03-Mar-2019

‘नक्की काय घडलं जेव्हा सोनाली बेंद्रेला कॅन्सरचं निदान झालं, असा होता अनुभव

सोनाली बेंद्रेला जेव्हा हायग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. त्याचवेळी सगळ्या बॉलिवूडसाठीच तो एक मोठा धक्का होता. सोनालीच्या कुटुंबियांवरही या आजारपणाचा खुप मोठा परिणाम झाला. सोनालीला १३ वर्षाच्या रणवीरला भारतात.....

Read More

By | 04-Feb-2019

Exclusive: अभिनेता इरफान खान परतणार, सध्या या दवाखान्यात आहेत उपचार सुरु

आज जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खास बातमी आहे. इरफानचा परदेशातील उपचार संपला असून तो भारतात परतला आहे. इरफानला न्युरोएण्डोक्रान्युरोएण्डोक्राईन कॅन्सरची लागण झाली होती. दुर्मिळ असलेल्या या.....

Read More

By | 01-Jan-2019

जीवघेण्या आजारपणाशी हसत लढा देणारी ‘जिंदादिल सोनाली बेंद्रे’

लोभस व्यक्तिमत्व लाभलेल्या सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सरने गाठल्याचं कळताच अनेकांना धक्का बसला. सोनालीने मात्र या कठिण प्रसंगातही स्वत:मधील सकारात्मक उर्जेला कायम ठेवले. याचाच परिपाक म्हणून या आजारावरील उपचाराचा पहिला टप्पा.....

Read More

By | 03-Dec-2018

न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेणारी सोनाली बेंद्रे भारतात परतली

गेल्या अनेक महिन्यांपासून न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेणारी बॉलिवूडची गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही नुकतीच भारतात परतली आहे. रविवारी मध्यरात्री ती पती गोल्डी बहल यांच्यासह मुंबई विमानतळावर आली. सोनालीचे संपूर्ण कुटुंबिय.....

Read More

By | 09-Nov-2018

सोनाली बेंद्रेने पती आणि मुलासोबत साजरी केली न्यूयॉर्कमध्ये दिवाळी

बॉलिवूडची एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर असल्याचे आपण सर्वच जाणतो. सध्या न्यूयॉर्क येथे ती उपचार घेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती कॅन्सरशी झुंज.....

Read More

By | 12-Oct-2018

कॅन्सरशी झुंज देणा-या सोनाली बेंद्रेची प्रियंका चोप्राने घेतली भेट, पोस्ट केला हा खास फोटो

अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत असलेली बॉलिवूडची गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रेची प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली आणि तिच्यासोबत काही खास क्षण एन्जॉय केले. देसी गर्ल कधीही न्यूयॉर्कमध्ये असली की आवर्जून.....

Read More

By | 05-Sep-2018

कॅन्सरशी झुंज देणा-या सोनाली बेंद्रेने केली ही पोस्ट; प्रियंका चोप्राचे मानले आभार

बॉलिवूडमधील सुंदर आणि गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरशी झुंज देत असल्याचे आपण सर्वच जाणतो.आपल्या उपचाराविषयी,तिच्या आजारपणातील दिनक्रमाविषयी ती नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही ना काही अपडेट्स सतत देताना.....

Read More

By | 16-Aug-2018

सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही पोस्ट शेअर

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्क येथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. मागील अनेक दिवसांपासून ती आपल्या या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत आहे......

Read More

By | 07-Dec-2018

सोनाली, इरफान नंतर आता कोण? बॉलिवूडला लागलंय कॅन्सरचं ग्रहण

कॅन्सरचं नुसतं नाव काढलं तरी अनेकजण घाबरतात. सध्या कॅन्सरग्र्स्त रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. उत्तम जीवनशैली असणारे बॉलिवूडकरही कॅन्सरच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. इरफान खान, सोनाली बेंद्रे या आघाडीच्या कलाकारांनासुद्धा कॅन्सरशी.....

Read More