By miss moon | 04-Apr-2022

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

'विशू' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. सोशल मिडीयावर हा ट्रेलर चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकतायत. 

 कोकणचे निसर्गरम्य.....

Read More

By miss moon | 20-Jan-2022

‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी

बॅालिवूड, मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनांची रांग लागलेली असतानाच आता लवकरच आणखी एक जबरदस्त मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विशू’ असे या चित्रपटाचे नाव असून गश्मीर महाजनी विशूच्या भूमिकेत दिसणार.....

Read More

By miss moon | 27-Jul-2021

पाहा Photos : गश्मीर महाजनी आणि फॅमिलीचा पोल्का डॉट मॅचिंग लुक

मराठी आणि हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून एक वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता गश्मीर महाजनीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनय, फिटनेस आणि लुक्समुळे गश्मीर हा प्रेक्षकांचं कायम लक्ष वेधून घेतो. सोशल मिडीयावरही.....

Read More

By miss moon | 25-May-2021

पाहा Video : गश्मीर महाजनी शूट करत असलेल्या सेटवर लावली या खास पाहुण्याने हजेरी

अभिनेता गश्मीर महाजनी हा इमली या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतोय. सध्या चित्रीकरण करत असताना एक्शन सिक्वेन्समध्ये त्यांची चांगलीच दमछाक होतेय. गश्मीरही हे एक्शन सिक्वेन्स एन्जॉय करतोय. मात्र हेच एक्शन सीन.....

Read More

By miss moon | 16-Apr-2021

पाहा Photos : गश्मीर महाजनी आणि मयुरी देशमुखची ऑफस्क्रिन मैत्री, 'इमली' मालिकेत झळकतायत एकत्र

'इमली' या हिंदी मालिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मयुरी देशमुख झळकत आहेत. या मालिकेतील वेगळ्या कहाणीने प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. शिवाय मालिकेची स्टारकास्टही प्रेक्षकांची मनं जिंकतेय. मालिकेत मयुरी ही साकारतेय.....

Read More

By miss moon | 03-Mar-2021

पाहा Video : गश्मीर महाजनीने सेटवर अशी केली मारामारी, म्हणतो खूप काळाने केली ही गोष्ट

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांचं काहीना काही स्वप्न असतं. विविध मालिका, सिनेमे, नाटक करत असताना आपली आवडती गोष्ट करायला मिळाली की कलाकाराला आणखी मजा येते. अभिनेता गश्मीर महाजनीच्या बाबतीतही.....

Read More

By Prerana Jangam | 24-Dec-2020

PeepingMoon 2020 : या मराठी कलाकारांनी केला यशस्वी वेब डेब्यू, ओटीटीवर केलं पदार्पण 

2020 मध्ये लॉकडाउनचा काळ मोठा होता. त्यामुळे हे वर्ष लॉकडाउनमध्येच गेलं असही म्हणता येईल. मात्र या काळात घरात बसून करायचं काय तर मनोरंजनासाठी अनेकांनी वेब प्लॅटफॉर्मचा वापर केला. यात अनेक वेब सिरीज.....

Read More

By miss moon | 27-Nov-2020

पाहा Video : अभिनेता गश्मीर महाजनीची पहिली वेबसिरीज 'श्रीकांत बशीर'चा फर्स्ट लुक रिलीज

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज एकामागोमाग एक रिलीज होताना दिसत आहेत. यात विविध जॉनर आणि प्रेक्षकांचे आवडते कलाकार पाहायला मिळत आहेत. यातच एक नवा एक्शन ड्रामा घेऊन येत आहे.....

Read More

By miss moon | 09-Sep-2020

पाहा Video : अभिनेता गश्मीर महाजनी म्हणतोय “जबाबदारीने चाला”

अभिनेता गश्मीर महाजनी हा सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतय. नुकतच गश्मीरने त्याचे ऑनलाईन डान्स वर्कशॉप सुरु केले होते. त्याचे व्हिडीओही त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले. याशिवाय.....

Read More

By miss moon | 02-Sep-2020

पाहा Video : या कारणासाठी गश्मीर महाजनीने चक्क साबणाने तोंड धुतानाचा केला व्हिडीओ

सोशल मिडीयावर कोणती गोष्ट ट्रेंड होईल काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. त्यातच आता मनोरंजन विश्वातील कलाकार हे त्यांच्या फॉलोवर्सचा आकडा वाढला की विविध व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे आभार.....

Read More

By miss moon | 11-Aug-2020

अभिनेता गश्मिर महाजनीने शेयर केली त्याच्या शाॅट आगोदरची तालीम

अभिनेता गश्मीर महाजनीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमधून त्याच्या विविध भूमिकांमधून तो एक उत्तम अभिनेता असल्याचं दाखवून दिलय. त्याची शरीरयष्ठी, त्याचं नृत्यकौशल्य हे देखील नेहमीच चर्चेत राहिलं. त्याच्या हिंदी वेब सिरीजची सध्या.....

Read More

By Miss Moon | 19-Jun-2020

अभिनेता गश्मीर महाजनी हा मराठी गाण्यांवर देणार नृत्याचे धडे

 सध्याच्या लॉकडाउनच्या काळात  अभिनेता गश्मीर महाजनीने त्याच्या सोशल मिडीयावरील पोस्ट्सच्या माध्यमातून विविध गोष्टी केल्या आहेत. विविधं व्हिडीओच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्यासोबतच तो काही महत्त्वाचे व्हिडीओही पोस्ट करताना दिसला. काही फिटनेस आणि.....

Read More

By Ms Moon | 30-Apr-2020

 गश्मीर महाजनीने नृत्यातून अशा व्यक्त केल्या भावना 

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी सकारात्मकता गरजेची आहे. सोशल मिडीयावर ही सकारात्मकता पाहायला मिळतेय. विविध व्हिडीओच्या माध्यमातून कलाकार सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता गश्मीर महाजनी देखील सध्या विविध व्हिडीओ करतोय......

Read More

By Ms Moon | 17-Apr-2020

खरा मी, खोटा मी आणि लॉकडाऊनचे २८ दिवस, सांगतोय गश्मिर महाजनी

लॉकडाऊनमध्ये बरेच कलाकार सोशल मिडीयावर काहीतरी वेगळं पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लॉकडाउनमध्ये दररोज विविध व्हिडीओ पोस्ट करुन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि घरात बसण्याचं आवाहन करण्यासाठीही विविध व्हिडीओ पोस्ट.....

Read More

By Ms Moon | 06-Apr-2020

Lockdown : या कारणामुळे गश्मिर महाजनीला वर्कआऊट करताना येतेय अडचण

सध्या देशभरात लॉकडाऊनमुळे सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आज स्वत:च्या घरात कैद आहे. पण घरी राहा, सुरक्षित राहा हे धोरण प्रत्येकाने अवलंबलचं पाहिजे. सर्वच मालिका, सिनेमे, वेबसिरीज यांचं.....

Read More

By Ms Moon | 02-Apr-2020

घरात बसून घ्या नृत्याचे धडे, गश्मिर महाजनी तुम्हाला शिकवणार डान्स

लॉकडाउनमुळे सुरु असलेल्या क्वारंटाईन टाईममध्ये घरात बसून काय करायचं असा प्रश्न काहींना पडला असेल. मात्र याचं उत्तर सोशल मिडीयावर सध्या सापडतयं. कलाकार मंडळी घरात बसून या वेळेचा चांगला सदुपयोग करताना.....

Read More

By Ms Moon | 27-Mar-2020

 गश्मीर महाजनीचा हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला जीममध्ये जाण्याची गरज भासणार नाही

सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये आरोग्याकडे लक्ष देणंही तितकच महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात बसूनच व्यायाम आणि योगा करण्याकडे कित्येकांचा कल आहे. यातच सोशल मिडीयावर कलाकार मंडळी, फिटनेस ट्रेनर विविध व्हिडीओच्या माध्यममातून.....

Read More

By Prerana Jangam | 02-Mar-2020

कसे आहेत 'बोनस' आणि 'भयभीत' हे दोन मराठी सिनेमे ? पाहा रिव्ह्यू

'भयभीत' या मराठी सिनेमात अभिनेता सुबोध भावे, मृणाल जाधव, पूर्वा गोखले, मधू शर्मा मुख्य भूमिकेत आहे. भयभीत हा सिनेमा एक रहस्यमयी भयपट आहे. तर 'बोनस' या मराठी सिनेमात गश्मिर महाजनी ,.....

Read More

By Prerana Jangam | 02-Mar-2020

गश्मिर महाजनी सांगतोय त्याच्या घोडेस्वारीच्या प्रेमाविषयी

सरसेनापती हंबीरराव या मराठी सिनेमात अभिनेता गश्मिर महाजनी झळकणार आहे. या सिनेमात गश्मिर घोडेस्वारी करणार आहे. नुकतच सिनेमाचं चित्रीकरण पाचगणी येथे सुरु होतं. यावेळी पिपींगमून मराठीशी बोलताना गश्मिरने त्याच्या घोडेस्वारीविषयी.....

Read More