By Bollywood Reporter | 27-Feb-2021

शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

‘कबीर सिंह’च्या यशानंतर अभिनेता शाहीद कपूर एका मोठ्या हिटच्या शोधात आहे आणि तो त्याला लवकरच गवसेल अशी चिन्ह आहेत. शाहिद पुन्हा एकदा एका ऐतिहासिक सिनेमात महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा रंगू.....

Read More

By Ms Moon | 16-Mar-2020

जेव्हा कुशल बद्रिके बनला कबीर सिहं तेव्हा असं घडलं, पाहा व्हिडीओ :

चला हवा येऊ द्या या विनोदी रिएलिटी शोमधील सर्व कलाकार हे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत असतात. कधी विविध कलाकारांच्या नकला करुन तर कधी विविध पेहरावात येऊन कॉमेडी करत सगळ्यांनाच खळखळून.....

Read More

By Bollywood Reporter | 31-Oct-2019

पाहा Photo : क्रिकेटर रुपातल्या शाहीदच्या 'जर्सी'चा फर्स्ट लुक

शाहीद कपूर आता कबीर सिंगनंतर आपला पुढचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  तेलुगू सिनेमा 'जर्सी'चा हिंदी रिमेक घेऊन शाहीद प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ह्या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच उलगडला. शाहिद.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 19-Jul-2019

‘कबीर सिंग’च्या यशाचा धमाका सुरुच, बनला वर्षातील सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर

‘कबीर सिंग’ला मिळालेलं यश पाहता हा शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या करीअरमधील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा आहे असं म्हटलं तर चुकिचं होणार नाही. हा सिनेमा या दोघांच्या करीअरमधीलच नाही तर.....

Read More

By ms moon | 25-Jun-2019

ईशान खट्टर झळकणार का ‘इश्क विश्क’च्या सीक्वेलमध्ये?

२००३ मध्ये शाहिद कपूरने ‘इश्क विश्क’ या सिनेमात बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमातील कॉलेज लाईफ लव्हस्टोरीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात शाहिदसोबत अमृता राव आणि शहनाज ट्रेजरीवाला.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 23-Jun-2019

कबीर सिंहची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई, कमावले इतके कोटी

बॉक्स ऑफिसवर सध्या प्रेमाचा रंग चढला आहे. याला कारणीभूत आहे ‘कबीर सिंह’चा फिव्हर. शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 21-Jun-2019

माझी ही निवड सगळ्यात चुकीची : शाहिद कपूर

बॉलिवूडच्या काही हॅण्डसम चेह-यांमध्ये शाहिद कपूरच्या नावाचा समावेश होतोच. शाहिदने आजपर्यंत अनेक चांगले सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. पण काही सिनेमांमध्ये मात्र तो चमक दाखवू शकला नाही. शाहिदला आजही त्या सिनेमांच्या.....

Read More

By | 13-May-2019

शाहिद कपूरची रावडी भूमिका असलेला 'कबीर सिंग' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?

अभिनेता शाहिद कपूरचा आगामी सिनेमा 'कबीर सिंग'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये व्यसनात बुडालेला आणि थोडा विक्षिप्त असा शाहिद कपूर दिसून येत आहे. हा सिनेमा तेलगूमधील सुपरहिट सिनेमा.....

Read More

By | 21-Apr-2019

तेलुगु सिनेमाचा रिमेक असलेल्या शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ ला पाहिलंत का?

अभिनेता शाहिद कपूर त्याच्या वेगळ्या अभिनयशैलीसाठी ओळखला जातो. सध्या शाहरुख ‘कबीर सिंह’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीजर काही दिवसांपुर्वीच रिलीज झाला होता. शाहिदचा यातील एकुण अवतार.....

Read More

By | 05-Mar-2019

मीरा राजपूतचा पहिला टीव्ही परफॉर्मन्स; शाहिदसोबत या कार्यक्रमाची होणार परिक्षक

शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे दोघंही नेहमीच चर्चेत असतात. मीरा कधी ट्रोल होते तर कधी तिच्या अ‍ॅड फिल्मच्या डेब्यूवरुन चर्चेचा विषय ठरते.  सोशल मिडीयावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असणा-या.....

Read More

By | 24-Jan-2019

इशान खट्टर आहे या आजाराने ग्रस्त, चाहत्यांसोबत केलं आजाराचं नाव शेअर

एखाद्या स्टारकिडने पदार्पणात यश मिळवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण इशान खट्टरने पदार्पणातच धडक या सिनेमातून आपली दखल घ्यायला भाग पाडलं. पहिला सिनेमा यशस्वी होताच त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दलही चर्चा.....

Read More

By | 10-Nov-2018

शाहिद-मीराच्या मुलाचा हा गोंडस फोटो तुम्ही पाहिलात का?

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार्स किड्सचाच खुप बोलबाला दिसतो. सैफ करिनाचा तैमूर, सोहाची इनाया तर करण जोहरच्या यश आणि रुही या स्टार किड्समध्ये आता आणखी एकाची भर पडलीय तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता.....

Read More

By | 07-Sep-2018

शाहिद-मीराने मुलाचे ठेवले हे हटके नाव

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांना 5 सप्टेंबरला एक गोंडस मुलगा झाला. सिनेइंडस्ट्री आणि चाहत्यांकडून दोघांवर या गोड बातमीसाठी शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव झाला. दोघांना मीशा.....

Read More

By | 06-Sep-2018

शाहिद आणि मीरा पुन्हा आई-बाबा, मीराने दिला गोंडस मुलाला जन्म

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत पुन्हा एकदा आई बाबा झाले आहेत. मीराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बुधवारी संध्याकाळी मीराला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला.....

Read More

By | 10-Aug-2018

Trailer Out: वीजचोरीच्या ज्वलंत विषयावर आहे, ‘बत्ती गुल मीटर चालू’

आजकाल सामाजिक विषयांवर बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर सिनेमे येऊ लागले आहेत. टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅननंतर आता वीज चोरीचा मुद्दा घेऊन ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहिद कपूर.....

Read More