07-Jun-2019
दीपिका 'छपाक'मधील व्यक्तिरेखा समरसून जगली आहे : मेघना गुलझार

२५ मार्च पासून दीपिका पादुकोणने स्वतःच्या होम प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'छपाक' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. नुकतंच दीपिकाने मेघना गुलझार आणि..... Read More

17-May-2019
Exclusive: रणवीर सिंह स्टारर '83' या सिनेमाच्या निर्मितीची धुरा दीपिकाच्या हाती नाही

१९८३ साली भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून सुवर्ण इतिहास रचला. या ऐतिहासिक घटनेवर आधारित कबीर खान दिग्दर्शित..... Read More

13-May-2019
अभिनयाच्या बाबतीत दीपिकाची आई तीच्यापेक्षा सरस, कसं ते जाणून घ्या!

अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे बॉलीवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या या करियरमध्ये आई बाबांचा मोलाचा..... Read More

01-May-2019
‘छपाक’च्या दुस-या शेड्युलचं शुटिंग सुरु, मुंबईमध्ये करणार शुटिंग

दीपिकाची निर्मिती असलेल्या छपाकच्या पहिल्या शेड्युलचं दिल्लीमधील शुटिंग संपलं आहे. दिल्लीमधील अरुंद गल्ल्यांमध्ये शुटिंग केल्यानंतर सगळी टीम मुंबईला रवाना झाली..... Read More

14-Mar-2019
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने या मुलाला घेतले दत्तक

बॉलिवूडची सुपरकूल जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. सुखाचा संसार सुरु आहे. सर्वसामान्यांप्रमाणे तुम्हालाही..... Read More

11-Mar-2019
'लव आजकल 2' च्या सेटवरुन सारा आणि कार्तिकचा हा पहिला फोटो

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या जोडीचा पहिला वहिला सिनेमा 'लव आजकल 2' या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे.या सिनेमाबाबतची..... Read More

02-Mar-2019
रणबीर आणि दीपिकाच्या एकत्र काम करण्याबद्दल रणवीर सिंह म्हणतो..

आता हे सर्वांनाच माहितीय की सहा वर्षापूर्वी दीपिकाच्या आयुष्यात रणबीर कपूरचं काय स्थान होतं. तिचं आरके टॅटूप्रकरण तुम्ही चांगलंच जाणता...... Read More

30-Jan-2019
21 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी दीपिका पादुकोणची निवड

दीपिका पादुकोणच्या अभिनयाचं नेहमीच सर्वत्र कौतुक केलं जातं. ओम शांती ओम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं..... Read More

22-Jan-2019
इम्तियाज अली आणणार सैफ आणि साराला एकत्र

सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक सारा अली खान एकत्र सिनेमात झळकणार अशा चर्चा बरेच दिवसांपासून इंडस्ट्रीत सुरु आहेत...... Read More

05-Jan-2019
लग्नानंतरचा पहिला वाढदिवस कशा खास अंदाजात साजरा करणार दीपिका?

बॉलिवुडची टॉप अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण हे नाव सर्वप्रथम घेतलं जातं. तिने ओम शांती ओम या सिनेमाने पदार्पण करत अल्पावधीतच..... Read More

21-Nov-2018
प्रियंकाच्या लग्नाचे पूर्वसोहळे आणि दीप-वीरचं रिसेप्शन एकाच दिवशी? निमंत्रण पत्रिका आली समोर

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांचे कौतुक सोहळे थाबांयचं काही नाव..... Read More

10-Nov-2018
आली समीप लग्नघटिका! रणवीर-दीपिका इटलीसाठी रवाना

रणवीर आणि दीपिका बोहल्यावर चढण्यासाठी इटली येथे कुटुंबियांसह रवाना झाले आहेत. विमानतळावर या लव्हबर्ड्सना कॅमे-याने कैद केलं. त्यामुळे आता आली..... Read More

30-Oct-2018
दीपिका-रणवीर बनले इन्स्टाग्रामवर नंबर वन!

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून दिसणा-या तर्क-वितर्काच्या बातम्यांना पूर्णविराम लावत दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची..... Read More

22-Oct-2018
..........या खास कारणासाठी दीपिका-रणवीर 15 नोव्हेंबरला करणार लग्न

बॉलिवूड लव्हबर्ड्स दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची शुभवार्ता त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या लग्नाची तारीख बॉलिवूड आणि चाहत्यांसोबत..... Read More

22-Oct-2018
दीपिका-रणवीरचं या दिवशी होणार शुभलग्न सावधान,दोघांनी सोशल मिडीयावर केली घोषणा

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नसोहळ्याची धूम लवकरच सुरु होणार आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच बॉलिवूड लव्हबर्ड्स म्हणजेच दीपिका..... Read More

17-Oct-2018
प्रियंका-निक आधीच दीपिका-रणवीरची लगीनघाई; या दिवशी होणार लग्न?

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र लग्नसोहळ्याची धूम लवकरच सुरु होणार आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीच बॉलिवूड लव्हबर्ड्स म्हणजेच दीपिका..... Read More

18-Sep-2018
Exclusive : बोहल्यावर चढल्यानंतर दिपीका करणार एक्स बॉयफ्रेंडसोबत सिनेमा

बॉलिवूड लव्हबर्डस दिपीका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. बॉलिवूडसोबतच चाहत्यांनासुध्दा त्यांच्या लग्नसोहळ्याचे क्षण पाहण्याची प्रचंड..... Read More

15-Sep-2018
पाहा व्हिडीओ : प्रियंका आणि दिपीकाने धरला माझ्या नव-याची बायकोवर ताल

  बॉलिवूडची मस्तानी आणि काशीबाईंनी जर पिंगा ऐवजी माझ्या नव-याची बायको या गाण्यावर ताल धरला तर......ऐकूनच हसू फुटलं ना...पण हे असं..... Read More

25-Aug-2018
दिपीका–रणवीर लग्नाआधी इथून करणार सुरुवात ......

बॉलिवूड लव्हबर्ड्स दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असून याबाबतची आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर..... Read More