By miss moon | 24-Nov-2020

जान्हवी कपूरने साईन केला मल्याळम सिनेमा 'हेलेन'चा रिमेक, वडिलांच्या भूमिकेत मनोज पाहवा ?

 श्रीदेवी आणि फिल्ममेकर बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर ने 2018मध्ये धडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. जान्हवीने कमी कालावधीतच तिच्या करियरमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. जान्हवीचा दुसरा सिनेमा 'गुंजन.....

Read More

By Mark Manuel | 09-Aug-2020

'Gunjan Saxena: The Kargil Girl' Review: कारगिल युद्धाच्या कथेत जान्हवी कपूरची उंच झेप, अशी साकारली फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना

सिनेमा – गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल कलाकार – जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, मानव विज, आयेशा रझा मिश्रा दिग्दर्शक – शरन शर्मा निर्माते – धर्मा प्रोडक्शन आणि झी स्टुडिओ ओटीटी –.....

Read More

By Team Peeping Moon | 18-May-2020

 बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या 23 वर्षीय व्यक्तिला झाला कोरोना, जान्हवी-खुशी कपूर आणि इतर ठीक असल्याचे बोलले बोनी

फिल्म निर्माते बोनी कपूर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर एक महत्त्वाची माहिती सांगीतली आहे. बोनी कपूर आणि परिवार राहत असलेल्या लोखंडवाला कॉम्पेल्कमधील घरात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय व्यक्तिची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह.....

Read More

By Bollywood Reporter | 23-Feb-2020

'तुझी रोजच आठवण येते', श्रीदेवी यांच्या दुस-या पुण्यतिथीनिमित्त जान्हवीने शेअर केली पोस्ट

दोन वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या चांदनीने म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतल्या. ह्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या निधनाने अवघा देश हळहळला. श्रीदेवी यांच्या पश्चात त्यांचे निर्माते पती बोनी कपूर आणि दोन मुली जान्हवी.....

Read More

By | 24-Apr-2019

जान्हवी कपूरला करायचं आहे या यशस्वी अभिनेत्याला किस

अलीकडेच अभिनेत्री जान्हवी कपूरने बहीण खुषीसोबत एका चॅटशोला हजेरी लावली. कलर्स इन्फिनिटी शोच्या ओपनिंग एपिसोडला या भगिनींनी हजेरी लावली. यावेळी जान्हवीला विचारलं गेलं की तिला कोणाला किस करायला आवडेल कार्तिक.....

Read More

By | 06-Mar-2019

सोनम कपूरने जान्हवीला वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा पाहा काय म्हणते सोनम

चुलत बहिण जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला शाळकरी सोनमच्या हातात लहानगी जान्हवी दिसेल. जान्हवी आज तिचा २२ वा वाढदिवस साजरा करत आहे......

Read More

By | 24-Feb-2019

आईच्या पुण्यतिथी निमित्ताने जान्हवीने शेअर केला हा इमोशनल मेसेज, पाहा म्हणते ती

२४ फेब्रुवारी २०१८ला दुबईमध्ये श्रीदेवीचा मृत्यू ही प्रत्येकासाठी मन हेलावणारी बातमी होती. श्रीदेवी एक उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना, परिपूर्ण पत्नी आणि विशेष म्हणजे उत्तम आई होती. मोठी मुलगी जान्हवीचं करीअर.....

Read More

By | 24-Feb-2019

‘ये ‘सदमा’ भूल ना पायेंगे, हुरहुर लावून गेलेल्या ‘चांदनी' श्रीदेवीचा आज प्रथम स्मृतीदिन

बॉलिवूडला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे श्रीदेवी, अभिनयातील परकाया प्रवेशाची सम्राज्ञी म्हणजे श्रीदेवी, एका क्षणात चेह-यावर असंख्य हावभाव आणणारी कसलेली अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. आज वर्षापूर्वी ती आपल्यामधून निघून गेली. अत्यंत अनपेक्षित प्रकारे.....

Read More

By | 22-Jan-2019

OMG! जान्हवीला फोटोग्राफर जेव्हा सारा म्हणून हाक मारतात तेव्हा....

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोन्ही स्टार किड्समध्ये नेहमीच स्पर्धा आणि तुलना केली जाते. कधी पदार्पणावरुन तर कधी अभिनयावरुन. तर कधी कोणाच्या पारड्यात किती सिनेमे पडलेत यावरुन त्यांच्या.....

Read More

By | 31-Dec-2018

सारा अली खान आणि ईशान खत्तर बनले 'टॉप डेब्यूटन्ट ऑफ दि इयर'

सध्या सारा अली खानची फिल्म सिम्बा ब्लॉकबस्टर झाल्याची चर्चा असतानाच स्कोर ट्रेंड्स इंडियाकडून सारा अली खानला दूहेरी आनंद मिळालाय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या डेब्यूटांट चार्टवर सारा सर्वाधिक लोकप्रिय डेब्यूटांट.....

Read More

By | 29-Dec-2018

बहिण जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय श्रीदेवींची धाकटी लेक

अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजेच श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक हिने बॉलिवूडमध्ये 'धडक' पदार्पण केलं. आता बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण खुशी कपूर बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली.....

Read More

By | 26-Dec-2018

जान्हवी कपूर बनली फायटर प्लेन पायलट, लूक झाला व्हायरल

भारतीय लष्कराविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात विशेष जागा आहे. म्हणून तर बॉलिवूडलाही भारतील लष्करावर सिनेमे बनवायचा मोह आवरत नाही. याशिवाय भारतासाठी जीव पणाला लावणा-या जिगरबाज लढवय्यांवर देखील अनेक सिनेमे बनले आहेत......

Read More

By | 15-Dec-2018

जान्हवी कपूरला डेट करण्याबद्दल ईशान म्हणतो....

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर आणि बोनी कपूर व श्रीदेवींची लाडकी कन्या जान्हवी यांनी धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीचं प्रेक्षकांसह समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. या सिनेमामुळे.....

Read More

By | 28-Nov-2018

जान्हवीला मदत न केल्याने बहिण अंशुलाला धमक्या, ट्रोलर्सवर संतापला अर्जुन

करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरुय. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी जोड्या हजेरी लावतात आणि आपल्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील किस्से शेअर करतात. पण आता या.....

Read More

By | 26-Nov-2018

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी आणि खुशीचा आधार बनला अर्जुन कपूर

श्रीदेवी ही आपल्या वडिलांची दुसरी पत्नी आहे म्हणून अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच तिचा तिरस्कार करायचा. पण श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनानंतर  संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अर्जुनने वडिलांना व आपल्या सावत्र बहिणी.....

Read More

By | 26-Sep-2018

प्रियंका चोप्राने शेअर केला जान्हवी आणि खुशी कपूर सोबतचा फोटो

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानी हिचा साखरपुडा पीरामल परिवाराच्या आनंद पीरामल याच्यासोबत २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान इटलीच्या लेक कोमो येथे आयोजित करण्यात आला होता......

Read More

By | 13-Aug-2018

Birth Anniversary: आठवणीतल्या श्रीदेवी

श्रीदेवी..दाक्षिणात्य अभिनेत्री ते बॉलिवूड सुपरस्टार. अनेक सुपरहिट सिनेमांमधून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला. ‘ज्युली’ सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल. ‘हिंमतवाला’, ‘घरसंसार’, ‘कर्मा’, ‘लम्हे’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’, ‘सदमा’,’चालबाज’, ‘जुदाई’, ‘रुप.....

Read More

By | 09-Aug-2018

करण जोहरने केली ‘तख्त’ची घोषणा, सिनेमात दिसेल तगडी स्टारकास्ट

बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने नुकतीच ‘तख्त’ या बिग बजेट सिनेमाची घोषणा केली आहे. हा ऐतिहासिक सिनेमा असून यात मुघलांचा काळ पाहायला मिळणार आहे. तसंच या बिग बजेट.....

Read More