By miss moon | 26-Dec-2021

BBM3 Grand finale : विकास पाटील बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, विशाल आणि जय टॉप 2 फायनलिस्ट

बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड फिनाले सोहळा सध्या पाहायला मिळतोय. यंदाच्या सिझनचा विजेता कोण ठरेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय. यातच एकामागोमाग एक एलिमिनेशन होताना पाहायला मिळतय. नुकतच स्पर्धक विकास.....

Read More

By miss moon | 03-Dec-2021

बिग बॉस मराठी 3 : विकास आणि सोनालीमध्ये गायत्रीवरुन होतेय चर्चा, म्हटले "तिला त्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलय"

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक दरदिवशी विविध विषयांवर चर्चा करतात. अशीच चर्चा सध्या गायत्री दातारविषयी सुरु आहे. ए ग्रुप म्हणजेच जय, उत्कर्ष आणि मीरा यांच्यासोबत पटत नसल्याने गायत्री या गटातून.....

Read More

By miss moon | 25-Nov-2021

बिग बॉस मराठी 3 : सोनाली आणि विकासमध्ये वाद, सोनाली म्हणते "मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्या नाहीत "

बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागात पुन्हा एकदा वाद पाहायला मिळणार आहे. हा वाद असेल बी टीममधील सोनाली आणि विकास यांच्यामधील. बिग बॉस मराठीच्या घरात दोन गट पडलेत. यात.....

Read More

By miss moon | 24-Nov-2021

बिग बॉस मराठी 3 : पुन्हा एकदा विशाल आणि सोनालीमध्ये झाला वाद, हे आहे कारण...

बिग बॉस मराठी 3 च्या घरात जशी मैत्री पाहायला मिळते, तसच या मैत्रीत वाद होतानाही दिसतात. विशेषकरून विशाल पाटील आणि सोनाली पाटील या दोघांमध्ये वाद मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. पुन्हा एकदा.....

Read More

By miss moon | 24-Nov-2021

बिग बॉस मराठी 3 : विशालची उत्कर्ष आणि जयसोबत चर्चा, विकासला विशालवर शंका ?

बिग बॉस मराठीच्या घरात कोण कधी खेल पलटेल सांगू शकत नाही. तर कधी कोण कोणाच्या विरोधात जाईल हे देखील सांगता येत नाही. दररोज या घरात चित्र बदलताना दिसत आहे. सदस्यांचा.....

Read More

By miss moon | 18-Nov-2021

बिग बॉस मराठी 3 : टास्कदरम्यान जय आणि विकासमध्ये झाला वाद

 ही पाइपलाईन तुटायची नाय’ या साप्ताहिक कार्यामध्ये कॅप्टन्सीसाठी कुठले दोन उमेदवार मिळणार याची चर्चा आणि प्लॅनिंग बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरु आहे. आगामी भागात मीनल आणि विकास याविषयी चर्चा करताना दिसणार.....

Read More

By miss moon | 12-Nov-2021

बिग बॉस मराठी 3 : सोनाली पाटीलला अश्रु अनावर, विकाससोबत बोलताना झाली भावुक

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज काहीना काही घडत असतं. कधी टास्क तर कधी चर्चा, कधी हसत खेळत सगळे एकत्र येतात तर काही भावुक क्षणही पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कनंतर.....

Read More

By miss moon | 20-Oct-2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार राडा, विशालने तोडलं कारागृह ?

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता आजीचं आगमन झालय. ह्या आजी आता विविध टास्क देताना दिसत आहेत. नुकतच 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हे नवं टास्क देण्यात आलय. या टास्कअंतर्गत.....

Read More

By miss moon | 20-Oct-2021

बिग बॉस मराठी 3 : विकास पाटील असा बनला मास्टरमाईंड

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नुकतच एक नवीन कार्य देण्यात आलय. 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' असं या टास्कचं नाव असून हे कॅप्टन्सी कार्य आहे. आदिश आणि मीरामध्ये नुकताच उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये.....

Read More

By miss moon | 14-Oct-2021

बिग बॉस मराठी 3 : उत्कर्षची विकाससोबत चर्चा, म्हटला “त्याची सत्ता आणण्यासाठी तो विशालचा वापर करतो"

बिग बॉस मराठीच्या घरात आता टास्क जिंकण्यासाठी स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी स्पर्धक विविध शक्कल लढवताना दिसत आहेत. यातच आता टास्कसाठी विविध चर्चा होऊ लागल्या आहेत. यात आजच्या भागात उत्कर्ष, जय, गायत्री, मीरा विकास यांच्यात चर्चा.....

Read More

By miss moon | 07-Oct-2021

बिग बॉस मराठी 3 Day 14 : जय - विरुची जोडी असलेले विशाल आणि विकास आपआपसातच भिडले

बिग बॉस मराठी 3 मध्ये स्पर्धकांना आता विविध उपकार्य दिले जात आहेत. यात घरातील विविध वस्तू आणि खोल्या पणाला लागल्यात. यात स्पर्धकांचे दोन गट नेमण्यात आलेत. ज्यात काहींचे घरात तयार.....

Read More

By miss moon | 07-Oct-2021

बिग बॉस मराठी 3 Day 14 : स्पर्धकांना मिळालं 'फळ की निष्फळ' हे उपकार्य, विशाल मागणार विकासची माफी

बिग बॉस मराठीच्या घरात नुकत्यात पार पडलेल्या दुसर्‍या उपकार्यामध्ये टीम A विजयी ठरलीय. आणि त्यामुळेच टीम B ला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता येणार नाही असे बिग बॉस यांनी जाहीर केले. नुकत्याच.....

Read More

By miss moon | 05-Oct-2021

बिग बॉस मराठी 3 Day 12 : टास्कसाठी स्पर्धकांची चर्चा, विकास पाटील म्हणतो "उत्कर्षला शब्द पाळावाच लागेल"

 बिग बॉस मराठीच्या घरात आज नवा टास्क रंगणार आहे. 'माझे मडके भरी' या टास्कसाठी देखील सदस्य दोन गृप्स मध्ये विभागले जाणार आहेत. याच मुद्द्यावरून आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. मीनल, विकास,.....

Read More

By miss moon | 30-Sep-2021

बिग बॉस मराठी 3 Day 9 : किचनच्या टेबलावर बसून विकास म्हणतो "राम राज्य येणार... लवकरच"

बिग बॉस मराठी सिझन 3 च्या घरात आता दोन गट तयार झालेत. यातच बिग बॉसने दिलेल्या हल्लाबोल टास्कमध्येही हेच गट नेमण्यात आले होते. आता या टास्कमध्ये कोणता गट बाजी मारणार.....

Read More

By miss moon | 30-Sep-2021

बिग बॉस मराठी 3 Day 9 : जय - गायत्रीला बाईकवरून उठवण्यासाठी विशाल - विकासने त्यांच्या अंगावर ओतलं बादलीभर पाणी

बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये स्पर्धकांना दुसऱ्या आठवड्यातच कठीण टास्क मिळालाय. हल्लाबोल असं या टास्कचं नाव असून या टास्कमध्ये दोन गट पाडण्यात आलेत. एका गटातून सोनाली, सुरेखा यांनी हार.....

Read More

By miss moon | 29-Sep-2021

बिग बॉस मराठी 3 Day 8 : पुन्हा मीरा आणि विकासमध्ये वाद, विकासवर केला धक्का मारल्याचा आरोप

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच घरात वाद पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात कुणाना कुणाला टार्गेट केलं जातं. तसच विकास पाटीलच्या बाबतीत झालेलं पाहायला मिळतय. एकीकडे घरात दोन.....

Read More

By miss moon | 29-Sep-2021

बिग बॉस मराठी 3 Day 8 : मीरा आणि गायत्रीला विकास पाटीलचं खुलं चॅलेंज

बिग बॉस मराठी सिझन 3 चा सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. पहिल्या आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात राडा सुरुय. यातच बिग बॉसने स्पर्धकांना एक नवा टास्क दिलाय. या टास्कमध्ये दोन गट करण्यात.....

Read More

By miss moon | 28-Sep-2021

बिग बॉस मराठी 3 Day 7 : नॉमिनेट झालेल्या सदस्यांना बिग बॉसने दिली व्यक्त होण्याची संधी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नाव मोठे लक्षण खोटे या पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर.....

Read More

By miss moon | 27-Sep-2021

बिग बॉस मराठी 3 : गायत्री दातारच्या बाजुने खेळणार विकास पाटील ?

बिग बॉसच्या घरात कोण कुणाच्या बाजुने खेळेल हे कधीच सांगता येत नाही. असचं चित्र यंदाच्या सिझनमध्ये पाहायला मिळतय. सध्या घरात दोन ग्रुप झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र काही स्पर्धक असे.....

Read More