By miss moon | 24-Aug-2021

"अण्णा तुमची खुप आठवण येते" म्हणत या कलाकारांनी दिला विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा

प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. याचनिमित्ताने लोकप्रिय अभिनेते भरद जाधव आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी विजय चव्हाण यांच्या खास आठवणी सोशल मिडीयावर शेयर.....

Read More

By miss moon | 01-Jun-2021

'खो खो' चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने मानले या व्यक्तिंचे आभार

2013 मध्ये आलेल्या 'खो खो' या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या चित्रपटातील आदिमानव प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवने साकारली आहे. या चित्रपटाला नुकतीच 8 वर्षे.....

Read More

By miss moon | 05-May-2021

मराठा आरक्षणाच्या निकालावर दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, "निकाल धक्कादायक"

ज्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं अशा मराठा आरक्षणावर सुप्रीय कोर्टाने निर्णय दिला आहे. सुप्रीय कोर्टाने मराठा आरक्षण रद्दचा निकाल दिला आहे. मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने बनवलेला कायदा सुप्रीम.....

Read More

By miss moon | 28-Apr-2021

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच लंडनमध्ये झालं होतं मराठी चित्रपटाचं चित्रीकरण, भरत जाधव होते मुख्य भूमिकेत

अनेक मराठी चित्रपटांमध्ये जगभरातील नयनरम्य दृश्ये पाहायला मिळतात. भारतासह भारताबाहेरील विविध सुंदर देशांमध्येही मराठी चित्रपटांचं चित्रीकरण केलं जातं. मात्र चित्रपटाचा विषय तसा असेल तरच ते भारताबाहेर चित्रीत करण्यात येतं. असाच.....

Read More

By miss moon | 23-Mar-2021

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात "नो टेन्शन, फुल्ल टशन", केली आगामी चित्रपटाची घोषणा

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कायम प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विचार करुन विविध विषय हे सिनेमा, मालिका, नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले. आता तीन वर्षांच्या गॅप नंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत.....

Read More

By miss moon | 17-Mar-2021

भरत जाधव यांनी केली ही पोस्ट, म्हटले "अभिनय हा अभिनय असतो"

नाटक, मालक आणि सिनेमे अशा विविध क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि अफाट ऊर्जेने काम करणारे अभिनेते भरत जाधव सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतय. इन्स्टाग्रामवरील अकाउंटवर भरत जाधव विविध.....

Read More

By miss moon | 22-Oct-2020

'सुखी माणसाचा सदरा' मालिकेतून केदार शिंदे करणार हा प्रयत्न

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची सुखी माणसाचा सदरा ही येत्या 25 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे टिझरही प्रदर्शित झाले आणि आता या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. या मालिकेच्या.....

Read More

By miss moon | 19-Oct-2020

पाहा Video : जेव्हा अमेरिकेच्या रस्त्यांवर 'सही रे सही'ची टीम डान्स करते

केदार शिंदे यांचं भरत जाधव यांच्यासोबतच 'सही रे सही' नाटकाने धुमाकुळ घातला होता. या नाटकाने नाट्यरसिकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. भारतातच नाही तर परदेशातही या नाटकाने नाट्यप्रेमींना खळखळून हसवलं

मात्र आता.....

Read More

By miss moon | 15-Oct-2020

हा जुना फोटो पोस्ट करून भरत जाधव म्हणतात "तो इनोसन्स आपण काय मिस करत असतो"

'सुखी माणसाचा सदरा' या आगामी मालिकेच्या निमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेले अभिनेते भरत जाधव आणि या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मिडीयावर दररोज विविध गोष्टी पोस्ट करताना दिसत.....

Read More

By miss moon | 14-Oct-2020

या कारणासाठी भरत जाधव यांनी 'सही रे सही' नाटक सोडण्याचा घेतला होता निर्णय

भरत जाधव आणि केदार शिंदे ही जोडी आणि 'सही रे सही'चा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. या गाजलेल्या नाटकाची लोकप्रियता आजही तसूभरही कमी झालेली नाही. देशासह परदेशातही या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून.....

Read More

By miss moon | 13-Oct-2020

लवकरच येणार 'बकुळा नामदेव घोटाळे'चा सिक्वल ? , सोशल मिडीयावर कलाकारांच्या या पोस्ट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला मराठी सिनेसृष्टीत नुकतीच 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमातून सोनालीने सिनेविश्वात पाऊल ठेवले होते. या सिनेमालाही 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या .....

Read More

By miss moon | 13-Oct-2020

आपल्या हक्काची आपली माणसं असण हाच जगण्यातला सगळ्यात मोठा आधार - भरत जाधव

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेचे टीझरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. भरत.....

Read More

By miss moon | 01-Oct-2020

पाहा Video : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार केदार शिंदेंची 'सुखी माणसाचा सदरा' मालिका, भरत जाधव यांची मुख्य भूमिका

अनेक दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक त्यांच्या आगामी मालिकेविषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगत होते. आता मात्र या मालिकेची छोटीशी झलक समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव या मालिकेत मुख्य भूमिकेत असून नुकत्याच प्रदर्शित.....

Read More

By miss moon | 30-Sep-2020

पाहा Video : या वाहिनीवर पाहायला मिळणार केदार शिंदे यांची नवी मालिका

सध्याच्या टेलिव्हिजन मालिकांच्या गर्दीत काहीतरी नवं आणि आपलं वाटावं असं घेऊन येण्याची प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची इच्छा होती. आणि म्हणूनच केदार शिंदे आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत.....

Read More

By miss moon | 22-Sep-2020

केदार शिंदे म्हटले, "नऊवारीत एक घरंदाजपणा आहे..", घेऊन येत आहेत नवी मालिका

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरील त्यांच्या अकाउंटवर काही ट्विट करत आहेत. या ट्विटमध्ये ते एक नवी मालिका घेऊन येणार असल्याचं सांगतात. आता इतक्या वर्षांनी केदार शिंदे यांची.....

Read More

By miss moon | 23-Aug-2020

"पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत मराठी कलाकारांनी दीड दिवसांच्या बाप्पाला दिला निरोप

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान असतात. काल अनेक कलाकारांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. काहींनी यावर्षी कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरातच बाप्पाचं विसर्जन केलं आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे.....

Read More

By miss moon | 03-Aug-2020

या अभिनेत्रींंनी दिलीप प्रभावळकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिलीप प्रभावळकर हे फक्त उत्तम अभिनेताच नाही तर एक उत्तम व्यक्तिमत्त्व असल्याचं या.....

Read More

By Ms Moon | 25-May-2020

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा लेखकांना सलाम, #लवकरचभेटू व्हिडीओ सिरीजमध्ये केला हा व्हिडीओ

लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाच काम ठप्प आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांसह याचा फटका तंत्रज्ञ आणि इतरांनाही होत आहे. त्यातच लेखकांचाही समावेश आहेच. लॉकडाउननंतर किंवा लवकरच या परिस्थितीवर तोडगा काढून मनोरंजन विश्वाचही.....

Read More

By Ms Moon | 22-May-2020

पाहा Video : #लवकरचभेटू म्हणत केदार शिंदे यांनी पोस्ट केला हा व्हिडीओ

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे देशभरात लॉकडाउन आहे. या लॉकडाउनचा फटका विविध क्षेत्राला बसलाय. यात मनोरंजन क्षेत्रही आलच सध्या सगळ्या प्रकारचे चित्रीकरण, कार्यक्रम, नाटकांचे प्रयोग या सगळ्या गोष्टी बंद आहेत. आणि म्हणूनच.....

Read More