30-Jun-2020
अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा दिवाळीत तर रणवीर सिंहचा ‘83’ येणार याच वर्षी ख्रिसमसला

 कोरोना व्हायरस आणि त्यामुळे झालेलं लॉकडाउन याचा फटका विविध क्षेत्रांना बसला. यातच मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. चित्रकरणही बंद झाली,..... Read More

19-Mar-2020
EXCLUSIVE : ईदला सलमानच्या ‘राधे’सोबतच्या रिलीजची वाट नाही पाहणार ‘सुर्यवंशी’ची टीम, थिएटर्स सुरु झाल्यावर प्रदर्शित होणार सिनेमा 

भारतातही कोरोना व्हायरस या भयानक आजाराचं सावट असल्याने भितीचं वातावरण आहे. त्यातच आगामी बॉलिवुड सिनेमाच्या रिलीज तारखांच्या चुकिच्या बातम्या पसरत..... Read More

11-Mar-2020
रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये पुन्हा खाकी वर्दीत झळकतोय लाडका सिध्दू

खाकी वर्दीतून सिंबा रणवीर सिंहला सावलीसारखी साथ देणारा संतोष तावडे म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिध्दू. बॉलिवूडचा एनर्जी मॅन म्हणून आपण..... Read More

16-Feb-2020
EXCLUSIVE: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताला रिलीज होणार अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ सिनेमा

फिल्ममेकर करण जौहर, रोहीत शेट्टी आणि बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार ही तीन नावे आगामी येणाऱ्या एका मोठ्या सिनेमामागे जोडली गेली..... Read More

12-Jan-2020
अक्षयच्या हातात हात घालून कतरिनाचा बिचवर फेरफटका

 बॉलिवुडमध्ये अशा काही ऑनस्क्रिन जोड्या आहेत ज्यांना स्क्रिनवर पाहणं एक ट्रीट असते. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे खिलाडी अक्षय कुमार आणि..... Read More

30-Dec-2019
रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत कतरिना कैफ

रोहित शेट्टीच्या अॅक्शन कॉप ड्रामा सूर्यवंशीमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे हे आपण सर्वच जण जाणतो. सर्वांनाच आता या..... Read More

09-Oct-2019
पाहा 'सिंघम' आणि 'सिंबा'सोबत 'सूर्यवंशी'चा धमाका, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

अक्षय कुमारने नुकतंच आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन 'सूर्यवंशी' सिनेमातील एक  धमाकेदार फोटो पोस्ट केला आहे. ह्यात त्याच्यासोबत  'सिंघम' आणि 'सिंबा'सुध्दा आहेत, त्यामुळे धमाका..... Read More

27-Jun-2019
खिलाडी अक्षयने रोखली त्याच्या स्टंट प्रक्षिशकावर बंदूक, काय झालं नेमकं?

अक्षय कुमार सध्या रोहित शेट्टीच्या बहुचर्चीत 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अक्षय कुमार खूप दिवसांनी ऍक्शनपॅक भूमिकेतून..... Read More

25-Jun-2019
'टिप टिप बरसा'........ आणि चिंब भिजले अक्षय कुमार आणि कतरिना कैफ

रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी'मध्ये खिलाडी अक्षय कुमार आणि सौन्दर्यवती कतरीना कैफ हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पिपिंगमुनने..... Read More

25-Jun-2019
म्हणून 'सूर्यवंशी'च्या शूटींगदरम्यान अक्षय कुमारने घेतला दोन दिवसांचा ब्रेक

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सध्या अॅक्शनपटांचा राजा रोहित शेट्टीच्या आगामी 'सूर्यवंशी' सिनेमाच्या शूटींगमध्ये सध्या जबरदस्त बिझी आहे, हे आपण सर्वच..... Read More

19-Jun-2019
अखेर ठरलं तर! अक्षयने कुमारने दिला 'टिप टिप बरसा पानी' रिक्रिएट होण्याला दुजोरा

मागील काही दिवसांपुर्वी पिपिंगमुनने अक्षय कुमारच्या आगामी 'सूर्यवंशी' या सिनेमात 'मोहरा' या सिनेमातलं 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट..... Read More

06-May-2019
रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये 'सिंबा'आणि 'सिंघम'ची धम्माल

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे सिनेमे म्हणजे अॅक्शन आणि कॉमेडी ड्रामाची जबरदस्त मेजवानी. 'सिंबा'च्या घवघवीत यशानंतर सर्वांनाच आता वेध लागले आहे, ते 'सूर्यवंशी'चे...... Read More

22-Apr-2019
'सूर्यवंशी'मध्ये कतरिना-अक्षयची सुपरहिट जोडी, 9 वर्षानंतर पुन्हा करणार स्क्रीन शेअर

अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' सिनेमात त्याची नायिका म्हणून आता कतरिना कैफच्या नावावर अधिकृतचं शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यामुळेच..... Read More

05-Mar-2019
सुपरकॉप अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'चा पाहा हा फर्स्ट लूक

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार लवकरच एका नव्या भूमिकेत आणि लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येतोय. पोलिसपटांचा राजा म्हणून प्रसिध्द असलेला दिग्दर्शक रोहित..... Read More

05-Mar-2019
Exclusive:अक्षय कुमारचा डिजीटल डेब्यू;जबरदस्त अ‍ॅक्शनने जिंकणार प्रेक्षकांचं मन

बॉलिवूडमध्ये स्टंट एक्सपर्ट आणि स्वत:चे स्टंट स्वत: करण्यासाठी प्रसिध्द असलेला एकमेव अभिनेता म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’..... Read More

11-Feb-2019
Exclusive: फोटोशूटने रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा श्रीगणेशा

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी हे पहिल्यांदाच आगामी सिनेमाच्या प्रोजेक्ट निमित्ताने एकत्र येत आहेत. दोघांचाही ‘सूर्यवंशी’ हा पहिलाच सिनेमा. सिनेमाच्या..... Read More

08-Jan-2019
Exclusive: रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये पूजा हेगडे अक्षयची नायिका नाही

रोहित शेट्टीच्या सिंबा या पोलिसपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आणि वर्षअखेर हा ब्लॉकबस्टर सिनेमा देऊन निरोप दिला. आता रोहित..... Read More