12-Jun-2019
'भारत' पाहून सलमान खानचे वडील सलीम खान म्हणतात..

बॉलिवूड भाईजान सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'भारत' सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. चौहौबाजूंनी सलमान आणि 'भारत'च्या संपूर्ण..... Read More

12-Jun-2019
सलमानची आई झालेली सोनाली प्रत्यक्ष जीवनात त्याच्यापेक्षा आहे इतकी लहान

सोनाली कुलकर्णी हरहुन्नरी अभिनेत्री आहे. कोणतीही भूमिका सोनाली समरसून जगते. गुलाबजाम', 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' तसेच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'माधुरी'..... Read More

04-Jun-2019
सोनाली कुलकर्णीने ‘भारत’च्या टीमला दिल्या अशा खास अंदाजात शुभेच्छा

सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच तिने भारतच्या सेटवरून एक फोटो शेअर..... Read More

04-Jun-2019
सलमान खान म्हणतो, मला अविवाहीत राहायलाच आवडेल

सलमान खान सध्या त्याच्या ‘भारत’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये व्यस्त आहे. कतरिनासोबत तो प्रत्येक ठिकाणी ‘भारत’च्या प्रमोशनला हजेरी लावत आहे. सलमान आणि..... Read More

01-Jun-2019
रिलीजच्या आधीच 'भारत' सिनेमाला बसले 24 कट्स, कारण जाणून घ्या

या वर्षीचा बहुचर्चीत सिनेमा 'भारत' प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. सलमान खान आणि या सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर..... Read More

24-May-2019
नोरा फतेही दिसणार ‘भारत’ सिनेमातील या खास गाण्यात

नोरा फतेहीने आपल्या डान्सच्या माध्यमातून रसिकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे. 'दिलबर दिलबर', 'कमरियां', 'रॉक द पार्टी', 'बेबी मरवा के..... Read More

12-May-2019
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची ‘या’ प्रसिद्ध जोडीला एकत्र आणण्याची इच्छा

दिग्दर्शक अली अब्बास जफर सध्या ‘भारत’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान आणखी एका महत्त्वाच्या बाबीचा खुलासा जफर यांनी केला..... Read More

09-May-2019
'भारत’मधील सलमान आणि कतरिनाचं हे नवीन गाणं तुम्ही पाहिलंत का?

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमाचं नवं गाणं ‘ऐथे आ’ हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला..... Read More

02-May-2019
‘चाशनी’मध्ये रसिकांना दिसणार सलमान-कतरिनाच्या प्रेमाचा गोडवा

सलमान-कतरिनाच्या भारत सिनेमाचं नवं गाणं ‘चाशनी’ रिलीज झालं आहे. या सिनेमातील पहिलं रोमॅंटिक गाणं या निमित्ताने रसिकांसमोर आलं आहे. या..... Read More

30-Apr-2019
रणबीरसोबतच्या ब्रेक अपबद्दल पहिल्यांच बोलली कतरिना

बॉलिवूडसाठी धक्कादायक ठरलेलं ब्रेक अप म्हणजे रणबीर आणि कतरिनाचं. बॉलिवूड्च्या ‘एवर स्वीट’ कपलचं ब्रेक अप अनेकांसाठी धक्का होता. पण याबद्द्ल..... Read More

25-Apr-2019
सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनचा कॅमिओ, दिग्दर्शकाने सांगितली ही गोष्ट

बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या बहुचर्चित 'भारत' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच 'भारत' ट्रेलर उलगडला आणि ह्या दमदार..... Read More

17-Apr-2019
सलमान खानच्या 'भारत'मधून कतरिना कैफचा फर्स्ट लूक

सलमान खानचा बहचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमा 'भारत'मधून येत्या दोन दिवसांत त्याचे दोन लूक्स उलगडल्यानंतर सिनेमातील त्याची नायिका कतरिना कैफचा सिनेमातील..... Read More

16-Apr-2019
उलगडलं 'भारत'चं दुसरं पोस्टर, सलमान दिसतोय खुप तरुण

वयोवृध्द सलमान खान पाहिल्यानंतर आता भारत सिनेमाचं दुसरं पोस्टर उलगडलं आहे. ह्यात सलमान खान खुपच तरुण दिसतोय. इतका तरुण की..... Read More

15-Apr-2019
पाहा सलमान खानचा 'भारत'मधील फर्स्ट लूक; वयस्कर लूकमध्येही दिसतोय रुबाबदार

'भारत' या बहुचर्चित सिनेमातील सलमान खानचा फर्स्ट लूक नुकताच उलगडला आहे. सलमान खान पहिल्यांदाच एका वयस्कर रुपात यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर आला..... Read More

14-Apr-2019
‘भारत’च्या सेटवरील कतरिनाचा हा लोभस फोटो पाहिलात का?

सध्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती सलमानचा आगामी सिनेमा ‘भारत’ची. भाईजानचा सिनेमा म्हणजे मनोरंजनाची १००% खात्री असल्याने चाहतेही त्याच्या सिनेमाची आतुरतेने..... Read More

06-Mar-2019
सलमान खानसोबतचा हा फोटो शेअर करत कतरिना म्हणते ..

सलमान आणि कतरिना या जोडीबद्दल सर्वांनाच नेहमी कुतुहूल वाटत आलं आहे. या जोडीचे सिनेमे असोत किंवा मग त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री...... Read More

04-Mar-2019
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत'मध्ये सोनाली कुलकर्णी, ट्वीट करून मानले आभार

मराठी कलाकार कोणत्याही माध्यमात कोणत्याही भाषेतील सिनेमात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही त्याला अपवाद नाही. सोनालीने..... Read More

18-Feb-2019
यंदा वाजणार का कतरिना-सलमानचे सनई-चौघडे, फॅन्सना उत्सुकता

रसिकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या जोड्या कायम एकत्र राहाव्यात असंच वाटत असतं. सलमान आणि कतरिनादेखील याला अपवाद नाही. सलमान आणि कतरिना..... Read More

02-Feb-2019
सलमान खान आणि कतरिना करणार 'भारत'मध्ये लग्न

बॉलिवूड दबंग सलमान खानचा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. यात पुन्हा एकदा..... Read More