11-Apr-2020
पाहा Video : सोशल मिडीयावर या अभिनेत्रीचे 10 मिलीयन फॉलोअर्स

कलाविश्वातील मोठ मोठे स्टार्स सध्या सोशल मिडीयावर आहेत. जवपास अख्ख बॉलिवुड इन्स्टाग्राम आहे. अभिनेत्री कोजालही इन्स्टाग्रामवर आहेत. सोशल मिडीयावर ती..... Read More

23-Feb-2020
‘देवी’चा ट्रेलर पाहिलात का ? काजोल सोबत झळकणार हे चार मराठी कलाकार     

अभिनेत्री काजोल एक लघुपटातून समोर येत आहे. या लघुपटात काजोल सोबत चार दिग्गज मराठी कलाकारही झळकणार आहेत. अभिनेत्री मुक्ता  बर्वे,..... Read More

24-Jan-2020
‘तान्हाजी’चा नवा विक्रम, सिनेमाची बॉक्सऑफिसवर घौडदौड सुरुच

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरलाय. वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा प्रेक्षकांना या सिनेमाच्या..... Read More

23-Jan-2020
'तानाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घौडदोड सुरुच

छत्रपती सिवाजी महाराजांचे शूर शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावरुन 'तानाजी- द अनसंग वॉरियर' सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली. तमाम सिनेरसिकांनी..... Read More

22-Jan-2020
‘तान्हाजी’मधील या बालकलाकाराविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

‘तान्हाजी’ हा सिनेमा सध्या महाराष्ट्रात चांगलाच धुमाकुळ घालतोय. या सिनेमातील विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचही भरपुर कौतुक होत आहे. त्यांच्यापैकी एक..... Read More

16-Jan-2020
पाहा Photo : 'देवी'मध्ये काजोलसह झळकतायत नीना कुळकर्णी, मुक्ता बर्वे

सध्या अनेक नवनवीन विषयांवर सिनेमे घेऊन येण्याचं धाडस फिल्ममेकर करताना पाहायला मिळतात. त्यांच्या कलाकृतींना प्रेक्षकसुध्दा तितकीच मनमुराद दाद देतात. नुकताच एक फोटो..... Read More

05-Jan-2020
'तानाजी'साठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर अजय-काजोलची धम्माल

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर खळखळून हसायला लावणारा सर्वांचा लाडका कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ दया'. या कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात बॉलिवूडकरांना..... Read More

23-Dec-2019
Exclusive: पाहा काजोलला कोण नऊवारी नेसवायची, वाचा सविस्तर

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमात..... Read More

09-Dec-2019
पाहा Trailer : अजय देवगण स्टारर 'तानाजी द अनसंग वॉरियर'चा झंझावात आता मराठीत

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात ट्रेलर आता आपली मयबोली मराठी भाषेत सिनेरसिकांच्या दिमतीला..... Read More

19-Nov-2019
Trailer Out : 'गड आला पण सिंह गेला,' पाहा शिवरायांचे मर्द मराठा शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

अजय देवगण स्टारर सिनेमा  'तानाजी: द अनसंग वॉरियर' चा मोस्ट अवेटेड ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.ओम राऊत दिग्दर्शीत या मल्टिस्टारर..... Read More

10-Nov-2019
'तानाजी' च्या नव्या पोस्टरसह उलगडला अजयच्या 100 सिनेमांचा प्रवास, काजल-शाहरुखने दिल्या शुभेच्छा

अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा तानाजीमधून नवं पोस्टर आज उलगडण्यात आलं. त्यासोबतच अजय आज आपल्या 100 सिनेमांसह बॉलिवुड इंडस्ट्रीतील आपली 30..... Read More

04-Oct-2019
पाहा Photos: काजोल, तनिषा आणि तनुजा यांनी घेतलं देवीचं दर्शन

नवरात्रीमध्ये प्रत्येकजण देवीचं दर्शन घेत असतो. अभिनेत्री काजोलनेही आई आणि बहिणीसह दुर्गापुजेच्या मंडपात हजेरी लावली. यावेळी तिचा चुलत भाऊही हजर..... Read More

25-Sep-2019
श्रीदेवीच्या बायोग्राफीमध्ये काजोलचं असंही योगदान

श्रीदेवी हे नाव आजही अनेकांना दर्जेदार सिनेमांची आठवण करून देतं. श्रीदेवीला जाऊन एक वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी चाहत्यांच्या मनातून..... Read More

13-Aug-2019
'तानाजी: द अनसंग वॉरियर' नंतर अजय-काजोल झळकणार आणखी एका सिनेमात

अजय देवगण आणि काजोल हे बॉलीवूडमधलं एक नेहमी चर्चेत असलेलं कपल. खऱ्या आयुष्यातलं हे प्रेमळ जोडपं सध्या ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग..... Read More

27-May-2019
अजय देवगणचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण यांचे निधन

अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची खबर चर्चेत होती. परंतु आज सकाळी त्यांचं वृद्धापकाळाने निधन..... Read More

23-Apr-2019
‘द कपिल शर्मा’ शो ची शान वाढवण्यास येणार ही ‘बेस्ट फ्रेंड्स’ची जोडी

सध्या पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. दरवेळी या शोमध्ये वेगवेगळे पाहुणे रसिकांच्या भेटीला येत असतात...... Read More

14-Apr-2019
जयललितांच्या दुस-या बायोपिकसाठी दिग्दर्शकांची काजोलला पसंती?

सध्या राजकिय क्षेत्रातील व्यक्तींवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड आला आहे. तामिळनाडूच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचा बायोपिक बनणार असल्याची बातमी काही दिवसांपुर्वी..... Read More

08-Feb-2019
कॉफी विथ करणमध्ये या उत्तरासाठी अजय देवगणने जिंकली ऑडी कार

यंदा करण जोहरचा सर्वात चर्चित शो कॉफी विथ करणचा 6 वा सीझन विविध कारणांनी प्रचंड गाजला. अनेक सेलिब्रिटींनी आपापल्या को-स्टार..... Read More

09-Jan-2019
अशी झाली ‘सिंबा’ची सक्सेस पार्टी, या ता-यांनी लावली हजेरी

रोहीत शेट्टीसाठी या वर्षाची सुरुवात एकदम धमाकेदार झाली आहे. कारण रोहीतचा ‘सिंबा’ कमाईचे रोज नवे विक्रम करत आहे. रोहितने पहिल्यांदाच..... Read More