By miss moon | 21-Jan-2022

सिद्धार्थ, अंकुशच्या ‘लोच्या झाला रे’चा टिझर प्रदर्शित

सध्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांच्या मनोरंजनाची पर्वणी असताना आणखी एक मराठी चित्रपटच प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. 'लोच्या झाला रे' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि.....

Read More

By miss moon | 19-Jan-2022

प्रेमाच्या महिन्यात येणार 'लोच्या झाला रे'

अनेक मराठी चित्रपट या नव्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातच प्रेमाच्या महिन्यात 'लोच्या झाला रे' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही.....

Read More

By Prerana Jangam | 03-Jan-2022

पाहा Video : सिद्धार्थ जाधवचं नवं गाणं पाहुन रणवीर सिंहने दिली ही प्रतिक्रिया, खास मुलाखत

झोंबीवली या चित्रपटाची चर्चा मागली वर्षापासून सुरु आहे. मागील वर्षी या चित्रपटातील अंगात आलया हे गाणं प्रदर्शित झालं आणि मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरलय. या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव झोंबीच्या रुपात.....

Read More

By miss moon | 02-Dec-2021

'हे तर काहीच नाय' मध्ये रंगणार अतरंगी किस्स्यांची मैफल

टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका, विविध कार्यक्रम पाहायला मिळतात. विविध वाहिन्यांच्या गर्दीत अनेक कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातच एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे.....

Read More

By miss moon | 22-Sep-2021

सिद्धार्थ जाधव आणि अमितराज यांच्या उपस्थितीत रंगणार 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चा विशेष भाग

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरतोय. त्यातील १४ निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन.....

Read More

By miss moon | 20-Sep-2021

बिग बॉस मराठी 3 : असा रंगला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड प्रिमियर सोहळा, स्पर्धकांच्या डान्सनी आणली रंगत

दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अखेर बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नुकताच बिग बॉस मराठी 3 चा ग्रँड प्रिमियर मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि बिग.....

Read More

By miss moon | 01-Sep-2021

सिद्धार्थ जाधवकडून आईच्या वाढदिवसाला खास शुभेच्छा, म्हणतो "तूझं हसणं हिच माझ्या आयुष्यातली खरी कमाई"

आई ही आपल्या सगळ्यांसाठीच आयुष्यातील महत्त्वाचा भाग असते. अभिनेता सिद्धार्थ जाधवसाठीही त्याच्या आयुष्यात आईचं स्थान महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ हा कायम आई-वडीलांचा आदर करत त्यांच्याविषयी सोशल मिडीयावर लिहीताना दिसतो.

नुकतच सिद्धार्थच्या आईच्या.....

Read More

By miss moon | 10-Aug-2021

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवच्या या डॅशिंग हटके लुकने वेधलं लक्ष

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मराठीसह हिंदी सिनेमांमधील त्यांच्या विविध भूमिकांनी त्याने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक आणि चित्रपटांमधून त्याने साकारलेल्या भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसल्या.....

Read More

By miss moon | 26-Jul-2021

महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थिती पाहुन अभिनेता सिद्धार्थ जाधवने घेतला हा निर्णय

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे प्रचंड मोठं नुकसान झालय. अनेक भागात पाणी साचून पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचवण्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. यात अशा अडचणीत.....

Read More

By miss moon | 04-Jun-2021

या प्रसिद्ध कलाकारांनी केलय अशोक सराफ यांच्यासोबत काम, वाढदिवसानिमित्ताने केली खास पोस्ट

मराठीसह हिंदीतही आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अष्टपैलू अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. अशोक सराफ हे अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कलाकारांनी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.....

Read More

By miss moon | 01-Jun-2021

'खो खो' चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवने मानले या व्यक्तिंचे आभार

2013 मध्ये आलेल्या 'खो खो' या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या चित्रपटातील आदिमानव प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. ही भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवने साकारली आहे. या चित्रपटाला नुकतीच 8 वर्षे.....

Read More

By miss moon | 26-May-2021

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवने साजरा केला आई-वडीलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस

आपल्या आई-वडीलांचा वाढदिवस किंवा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपल्या सगळ्यांसाठी खास असतो. हा खास दिवस साजरा करण्यासाठीचा उत्साह काही वेगळाच असतो. असाच खास दिवस अभिनेता सिद्धार्थ जाधवने साजरा केलाय.

सिद्धार्थ जाधवने त्याच्या.....

Read More

By Prerana Jangam | 21-May-2021

Tea Day Special : "अहाहा चहा" म्हणत कलाकारांनी शेयर केलं चहासोबतचं खास नातं, कलाकारांच्या आयुष्यात चहाचं अनन्यसाधारण महत्त्व

चहा अनेकांसाठी आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलाय. पण मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी चहा हा वेगळीच ऊर्जा घेऊन येतं. कलाकार आणि चहाचं नातं वेगळं आहे. त्यांच्यासाठी चहा हा दररोजचा सोबती बनलाय. अशाच.....

Read More

By Prerana Jangam | 03-May-2021

EXCLUSIVE : “प्रभुदेवाचा मी मुकाबला पासून चाहता”, ‘राधे’ चित्रपटाविषयी बोलताना कोरोनाच्या भयावह परिस्थितीविषयी बोलला सिध्दार्थ जाधव

नाटक, मालिका, रिएलिटी शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव हा लवकरच ‘राधे’ या आगामी हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘राधे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.....

Read More

By Prerana Jangam | 01-May-2021

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा कोरोना वॉरियर्सना सलाम

शूरविरांच्या पराक्रमांनी नटलेल्या या महाराष्ट्रात सध्या कोरोना नावाच्या शत्रने हल्ला केला आहे. मात्र या संकटात महाराष्ट्रही या कोरोनाशी दोन हात करुन महाराष्ट्राचे नागरीक आणि फ्रंटलाईन वर्कर्स मोठ्या प्रमाणात कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत......

Read More

By miss moon | 08-Apr-2021

अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या हाताच्या अंगठ्याला चार टाके, क्रिकेट सरावादरम्यान झाली दुखापत

सध्या सगळीकडे आयपीएलचे वारे वाहत असतानाच आता मराठी मनोरंजन क्षेत्राची क्रिकेट टूर्नामेंट लवकरच सुरु होत आहे. यातच कलाकारांचा क्रिकेटचा जोरदार सराव सुरु आहे. मात्र या सरावादरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवला दुखापत.....

Read More

By miss moon | 04-Apr-2021

पाहा Video : अभिनेता सिद्धार्थ जाधवने असा मारला होता षटकार, शेयर केला अविस्मरणीय क्षण

2 एप्रिल 2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. नुकतेच त्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. यात अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या.....

Read More

By miss moon | 01-Apr-2021

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवचा हटके स्वॅग, या लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सिनेमा, नाटक, मालिका, रिएलिटी शो या विविध माध्यमांमधून अभिनेता सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. मराठीसह हिंदी सिनेमांमधूनही त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. एवढच नाही तर सोशल मिडीयावरील त्याच्या पोस्टही सगळ्यांचं.....

Read More

By miss moon | 16-Mar-2021

पाहा Video : सिद्धार्थ जाधवच्या बकेट लिस्टमधील हे स्वप्न झालं पूर्ण, शेयर केला फिल्मफेअरचा BTS व्हिडीओ

अनेकांच्या काहीना काही बकेट लिस्ट असतात. जेव्हा त्या बकेट लिस्टमधील स्वप्न पूर्ण होतं तेव्हाची भावना काही वेगळीच असते. असच झालय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या बाबतीत. नुकतच सिद्धार्थचं त्याच्या बकेट लिस्टमधील एक.....

Read More