03-Nov-2021
बिग बॉस मराठी 3 : मीनलने दिलेल्या डीलवर मीराची विशाल आणि गायत्रीसोबत चर्चा

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा खेळ चांगलाच रंगात आलाय. यातच कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पर्धकांनी प्रत्येक टास्कसाठी कंबर कसलीय. कॅप्टन्सीमुळे इम्युनिटी मिळते..... Read More

13-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 : जय आणि स्नेहासोबत सुरेखा यांची चर्चा, म्हटल्या "त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरं"

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतच नॉमिनेशन कार्य पार पडलय. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सुरक्षित झाले तर बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले..... Read More

12-Oct-2021
पाहा Video : बिग बॉस मराठी 3 च्या घराबाहेर आल्यावर अक्षय वाघमारे म्हणतो "...तर मी अजूनही टिकलो असतो"

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचं एलिमिनेशन नुकतच पार पडलय. यावेळी अक्षय वाघमारे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहरे पडला. नॉमिनेशन टास्कमध्ये..... Read More

11-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 Day 16 : वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिशला स्नेहा म्हणते, "आल्या आल्या त्रास दिला"

बिग बॉस मराठी 3 मध्ये आता एक वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. कारण नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड..... Read More

11-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 : वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिश वैद्यला मिळाला हा मोठा अधिकार, तीन स्पर्धकांना द्यावे लागणार रात्रीचे पहारे

बिग बॉस मराठी 3 मध्ये यंदा एक वेगळं स्वरुप पाहायला मिळतय. टेम्प्टेशन रुम ही नवी खोली यंदाच्या सिझनमध्ये पाहायला मिळतेय...... Read More

11-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठी रहिवाशी संघात नवा सदस्य, आदिश वैद्यची वाईल्ड कार्ड एन्ट्री

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा खेळ आता चांगला रंगात आला आहे. घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद - विवाद, भांडण, मैत्री, प्रेम..... Read More

09-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 : चावडीवर महेश मांजरेकरांनी घेतली जयची शाळा

बिग बॉस मराठी 3 च्या घरात या आठवड्यात विविध टास्क झाले, वाद-विवाद झाले या सगळ्यांचा निकाल आता विकएन्ड चावडीवर लागणार..... Read More

09-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांनी साजरा केला नवरात्रोत्सव

सगळीकडे सध्या नवरात्रोत्सवाचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे बिग बॉस मराठी 3 च्या घरात स्पर्धक उत्सवाच्या वातावरणात परिवारापासून..... Read More

08-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 Day 15 : "किचन एरियाला शून्य किंमत", सुरेखाताईंनी व्यक्त केली मनातली खंत

बिग बॉसचं घर असं आहे जिथे मनातल्या गोष्टी कुणासोबत शेयर करायचा हा देखील मोठा प्रश्न असतो. मग या घरात ज्या..... Read More

08-Oct-2021
बिग बॉस वाले : बिग बॉस मराठी शो जिंकण्यासाठी शिव ठाकरेला कामी आला होता खरेपणा, खास मुलाखत

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन सध्या चर्चेत आहे. पहिल्या दोन सिझननंतर तिसऱ्या सिझनलाही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात फॉलो करत आहेत. यातच..... Read More

07-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 Day 14 : जय - विरुची जोडी असलेले विशाल आणि विकास आपआपसातच भिडले

बिग बॉस मराठी 3 मध्ये स्पर्धकांना आता विविध उपकार्य दिले जात आहेत. यात घरातील विविध वस्तू आणि खोल्या पणाला लागल्यात...... Read More

07-Oct-2021
बिग बॉस मराठी 3 Day 14 : स्पर्धकांना मिळालं 'फळ की निष्फळ' हे उपकार्य, विशाल मागणार विकासची माफी

बिग बॉस मराठीच्या घरात नुकत्यात पार पडलेल्या दुसर्‍या उपकार्यामध्ये टीम A विजयी ठरलीय. आणि त्यामुळेच टीम B ला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर..... Read More

29-Sep-2021
बिग बॉस मराठी 3 Day 8 : पुन्हा मीरा आणि विकासमध्ये वाद, विकासवर केला धक्का मारल्याचा आरोप

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच घरात वाद पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात कुणाना कुणाला टार्गेट केलं जातं...... Read More

29-Sep-2021
बिग बॉस मराठी 3 Day 8 : सोनाली पाटीलने विशालसोबत शेयर केली ही गोष्ट, म्हणते "ही बाई शहाणी नाहीये, मेन्टल टॉर्चर करते"

बिग बॉसचं घर आहेच असं जिथे कधीही काहीही होऊ शकतो. गेम कसा बदलेल कुणालाच कळत नाही. असच यंदाच्या सिझनमध्येही पाहायला..... Read More

27-Sep-2021
बिग बॉस मराठी 3 Day 6 : स्पर्धकांना मिळाला नवा टास्क - जोडी की बेडी

नुकतीच बिग बॉस मराठी 3 ची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची कानघडणी केली, काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे..... Read More

27-Sep-2021
बिग बॉस मराठी 3 : बिग बॉसच्या घरात एकटं फिरण्यावर बंदी ?

बिग बॉस मराठी 3 चा पहिला आठवडा पार पडलाय. पहिल्याच आठवड्यात बरेच वाद झाले, टास्क झाले आणि मैत्रीही झाली. विकएन्डला..... Read More

24-Sep-2021
Bigg Boss Marathi 3 Day 4 : आविष्कार दार्वेकर आणि मीरा जगन्नाथचा घरच्या ड्युटीवरुन वाद, मीरा म्हणते "मी नडायला गेले तर वाट लावीन"

बिग बॉस मराठी 3 मध्ये यंदा पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांना विविध टास्क मिळाले आहेत. यात ग्रँड प्रिमियरपासूनच स्पर्धकांना घरच्या ड्युटी मिळाल्या..... Read More

24-Sep-2021
बिग बॉस मराठी 3 Day 4 : स्पर्धकांना मिळालं मोठं सरप्राईज, दाखवली ही नवी खोली

बिग बॉस मराठीच्या घरी दररोज काहीना काही नवं घडत असतं. कधी नवा टास्क तर कधी नवा खेळ. असचं काहीसं नुकत्याच..... Read More

22-Sep-2021
Bigg Boss Marathi 3 Day 3 : उत्कर्ष शिंदेसह इतर स्पर्धक टास्कसाठी अशी करत आहेत स्ट्रॅटेजी

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन नुकतच सुरु झालय. यात स्पर्धकांना पहिल्याच दिवसापासून विविध टास्क मिळाले आहेत. नॉमिनेशन टास्क झाल्यानंतर आता..... Read More