By Amruta Chiranjivi Chougule | 05-Aug-2019

रणवीर सिंग या व्यक्तीसाठी बसला चक्क गुडघ्यावर, पाहा व्हिडियो

रणवीर सिंग सध्या लंडनमध्ये ’83: द फिल्म’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रणवीरचा एक व्हिडियो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडियोत त्याला फॅन्सनी चहुबाजूंनी घेरलं आहे. रणवीरच्या मागे.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 25-Jun-2019

वर्ल्ड कपच्या सामन्यानंतर लॉर्ड्स मैदानावर ‘83’ सिनेमाच्या क्लायमॅक्सचं शुटिंग होणार

सध्या सगळीकडे क्रिकेट वर्ल्डकपचा माहोल आहे. प्रत्येकजण क्रिकेटच्या रंगात रंगला आहे. पण कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली ऑनस्क्रीन किकेट टीमही ‘83’मधून रसिकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. यासाठी इंग्लडच्या लॉर्डस मैदानावर पहिला.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 11-Jun-2019

‘83’च्या सेटवर सहनिर्माती दीपिकाची एंट्री, रणवीरने केलं स्वागत

दीपिका रणवीर एकमेकांसोबत असण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता दोघंही एका सिनेमात झळकणार आहेत. विशेष म्हणजे हे दोघे आता रील लाईफमध्येही पती पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका रणवीर कबीर खानच्या.....

Read More

By team peepingmoon | 07-Jun-2019

Exclusive : दीपिकाही दिसणार ‘83’मध्ये, साकारणार रोमी देव ही व्यक्तिरेखा

‘83’ सिनेमाची चर्चा सुरु झाली तेव्हापासून या सिनेमात कपिल देव अर्थात रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार याची चर्चा सुरु होती. पण आता या चर्चेवरचा पडदा उठला आहे. या सिनेमात.....

Read More

By | 29-May-2019

अभिनेता आदिनाथ कोठारेने शेअर केला ‘83’ च्या टीमसोबतचा हा फोटो

येत्या काहीच दिवसात क्रिकेट वर्ल्डकप सुरु होत आहे. पण त्याआधी चर्चा आहे ती कबीर खानच्या ‘83’ सिनेमाची. दिग्दर्शक कबीर खान १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमचा बायोपिक बनवत आहेत. यात रणवीर सिंग.....

Read More

By | 04-Apr-2019

रणवीर सिंगने ‘83’च्या टीमसोबत धमाल करतानाचा हा फोटो केला शेअर

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83’.ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे ‘83’. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमचा बायोपिक आहे. विशेष म्हणजे.....

Read More

By | 02-Apr-2019

‘सेक्रेड गेम्स’ मधला बंटी खेळणार क्रिकेट, ‘83’मध्ये लागली वर्णी

दिग्दर्शक कबीर खान त्यांच्या आगामी ‘83’ या सिनेमाच्या कास्टींगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच त्यांना यशपाल शर्मांची व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार मिळाला आहे. ‘सेक्रेड गेम्स’पासून प्रसिद्धीस आलेला जतीन सरना यशपाल यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार.....

Read More

By | 02-Apr-2019

दीपिका रणवीरची ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का? दिसली लग्नानंतरची समंजस केमेस्ट्री

दीपिका रणवीर हे कपल जाईल तिथे प्रसिद्धी मिळवत असतात. त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पहात असतात. दीपवीर नुकतेच एका अ‍ॅडमध्ये झळकले आहेत. या दोघांनी एका एअर कंडिशनरची अ‍ॅड केली.....

Read More

By | 26-Mar-2019

83’ च्या निर्मितीमध्ये कपिल ‘कन्ये’चाही सहभाग, आमिया देव घेतीये दिग्दर्शनाचे धडे

सध्या आणखी एका बायोपिकची चर्चा जोरात आहे तो म्हणजे 83. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंगची मुख्य भूमिका आहे. या सिनेमासाठी रणवीर कठोर मेहनत घेताना दिसून येत आहे. विशेष.....

Read More

By | 14-Mar-2019

जेव्हा रणवीरला सापडते दीपिका नंबर २, अशी होती त्याची प्रतिक्रिया

दीपिका पदुकोणच्या सौंदर्याचे चाहते जगभर आहेत. त्यामुळेच जगभरातील माध्यमांचं लक्ष दीपिकाकडे असतं. दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा नुकताच खोवला गेला आहे. लंडनच्या मादाम तुसाद म्यूझियममध्ये दीपिकाचा मेणाचा पुतळा उभारला.....

Read More

By | 01-Mar-2019

रणवीरने करीनाकडे मागितल्या या टीप्स, करीनाने दिले हे उत्तर

करीना सतत प्रसिद्धीच्या शिखरावर यावर कुणाचं दुमत नसावं. तिचा एक रेडिओ शो देखील रसिकांकडून पसंत केला जात आहे. या शो वर मलायकाही काही दिवसांपूर्वी हजेरी लावून गेली. अलीकडेच रणवीरही या.....

Read More

By | 13-Feb-2019

रणवीर दीपिकाशी शेअर करतो ही बाब, दीपिकाने चाहत्यांना सांगितलं गुपित

दीपिका आणि रणवीर बी टाऊनमधील लाईमलाईटमध्ये असणारे जोडपं आहे. ब-याच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने मागील वर्षी लग्नगाठ बांधली. परफेक्शनिस्ट दीपिका आणि अतरंगी रणवीर यांचा संसार कसा सुरु असेल.....

Read More

By | 06-Feb-2019

अतिउत्साही रणवीरचा चाहत्यांसमोर माफीनामा, सोशल मिडियावर मागितली माफी

रणवीर सिंगला ‘एनर्जी बॉय’ म्हटलं जातं. रणवीरमध्ये सतत उत्साह ओसंडून वहात असतो. पण अनेकदा उत्साहाच्या भरात त्याच्याकडून नकळत चुका होतात. असाच काहीसा प्रकार अलीकडेच घडला. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅप सॉन्ग गात.....

Read More

By | 28-Jan-2019

‘गली बॉय’ सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज, रणवीर विचारतोय ‘क्यु ये दुरी’

रणवीर सिंगसाठी मागील वर्ष खास होतं. २०१८मध्ये रणवीर पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही पातळ्यांवर रणवीरने यशाचा अनुभव घेतला. आगामी काळात रणवीरचा गली बॉय सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या.....

Read More

By | 28-Jan-2019

या कार्यक्रमात एकत्र आले अक्षय कुमार, रोहीत शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग

नुकताच उमंग २०१९ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय कुमार, रोहीत शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग हे एकाच फ्रेममध्ये आले होते. अक्षय कुमारने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर.....

Read More

By | 09-Jan-2019

सामान्य व्यक्तीचा सुप्रसिद्ध रॅपर होण्यापर्यंतचा प्रवास: गली बॉयचा ट्रेलर रिलीज

हे वर्ष रणवीरसाठी धडाकेबाज ठरणार असं दिसतंय. कारण वर्षाखेरीस त्याचा सिंबा रिलीज झाला. सिंबाच्या यशाचा जश्न सरतो न सरतो तोच ‘गली बॉय’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीरच्या अदाकारीचं.....

Read More

By | 07-Jan-2019

प्रेक्षकाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रणवीरने केली ही युक्ती, तोंडाला रुमाल बांधून पाहिला सिनेमा

रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील अतरंगी वल्ली आहे यावर कुणाचंही दुमत नसावं. प्रेस कॉन्फरन्समध्ये स्कर्ट घालून येणं, सिनेमाच्या प्रमोशनसाठी वरातीत नाचणं, सिनेमा हॉलच्या छतावर नाचणं अशा अनेक कारणांसाठी तो कायमच चर्चेत.....

Read More

By | 04-Jan-2019

आता प्रत्येकजण ऐकणार ‘असली हिप हॉप’, रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’चा टीजर रिलीज

कलाकार व्यक्तिरेखा उठावदार बनवण्यासाठी मेहनत घेत असतात. त्यांची ही मेहनत उत्तम कलेच्या रुपाने पडद्यावर दिसते. रणवीर सिंग दे देखील अशा कलाकारांपैकी एक आहे. स्वत:ची व्यक्तिरेखा कशी उठावदार बनवायची हे त्याला.....

Read More

By | 30-Dec-2018

सिंबाची डरकाळी परदेशातही, केली रेकॉर्डब्रेक कमाई

रोहित शेट्टीचे तारे सध्या फारच जोमात आहेत असं दिसतंय. कारण त्याच्या सिंबाला देशातच नव्हे तर परदेशातही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मसालापटांच्या श्रेणीतील हा सिनेमा प्रत्येक बाबतीत सरस ठरत.....

Read More